Submitted by अज्ञात on 25 May, 2008 - 06:04
जळण्यासाठी सरण राबते
मरण कुणाच्या हाती
जगण्यासाठी कळिज असते
काळजात अनुप्रीती
वसन्तात कोकीळ कुहुकते
स्वर्ग गुम्प्फते भवती
सवे सयीन्ची माळ
जवळही फिरकत नाही भीती
हाच जीवनाचा स्वरदाता
राग निळा सान्गाती
तूच तुझ्या स्वप्नास सोबती
वारीतील वराती
.................अज्ञात
१२२२, नाशिक
गुलमोहर:
शेअर करा
अप्रतीम
अप्रतीम