Submitted by ज्ञानु on 14 November, 2010 - 05:48
आहिरानीना जोक
१न्हानभु: डाक्टर डाक्टर .... मी परतेक गोष्ट इसराले लागी गऊ
डाक्टर : हाऊ आजार तुले कधी पासून रे न्हानभु ?
न्हानभु : कोणता आजार ?
हाहा... हीही...हुहू...हेहे...हीही!!!
आमना गावमा पारवर बठीसन रोज संध्याकाये न्हान्भू दाझभू गप्पा मारतस. त्या गप्पा ऐकाले साध्या पण भू भारी ऱ्हातीस. त्या गप्पास्मा आर्थभी भू भरेल ऱ्हास. इनोद तं असा करतस मंडई , का इचारता सोय नई. हाशी हाशी पोट दुखाले लागस. अन त्या गप्पास्ना शेवट "त्यान बयनी उप्पाद मारू " आस बोलीसन करतस . तं मंग " त्यान बयनी उप्पाद मारू " आसं म्हणा सारखा इनोद तुम्हना कडे बी व्हतीन तं लिखत जा .
विषय:
प्रांत/गाव:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users