‘रानमेवा’ पुस्तक प्रकाशन
श्री संत गजानन महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीत,शेगांव येथे बुधवार दिनांक १० नोव्हेंबर २०१० रोजी ‘रानमेवा’ या माझ्या पहिल्यावहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मा. शरद जोशी यांच्या हस्ते संपन्न झाले.
मा. शरद जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त आयोजीत शेतकरी महामेळाव्यात शेतकरी संघटनेचे अध्यक्ष मा. रविभाऊ देवांग, कवी इंद्रजित भालेराव, माजी आमदार मा. वामनराव चटप, माजी आमदार मा. सरोजताई काशीकर आणि शेतकरी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला अंदाजे दिड लाख शेतकरी उपस्थित होते.
‘रानमेवा’
११२ पृष्ठे असलेल्या ‘रानमेवा’ या कविता संग्रहात कविता, गझल, लावणी, विडंबन, तुंबडीगीत, अंगाईगीत, बालकविता, बडबडगीत, देशभक्तीगीत आणि नागपुरी तडका या काव्यप्रकांरातील रचनांचा समावेश आहे.
‘रानमेवा’ या कविता संग्रहास शेतकरी संघटनेचे प्रणेते मा. शरद जोशी यांची प्रस्तावना लाभली असून श्री वामनराव देशपांडे, श्री डॉ. श्रीकृष्ण राऊत, ह.भ.प. प्रकाश महाराज वाघ, श्री मुकुंददादा कर्णिक, श्री गिरीश कुळकर्णी, जयश्री कुळकर्णी-अंबासकर, छाया देसाई, डॉ भारत करडक, अलका काटदरे, स्वप्नाली गुजर आणि श्री अनिल मतिवडे यांचे अभिप्राय लाभले असून पुस्तकाची किंमत रू. ६०/- आहे.
* ‘रानमेवा’ पीडीएफ़ स्वरूपात हवे असल्यास आपला ईमेल पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर पाठवावा.
* पोष्टाने पुस्तक हवे असल्यास कृपया आपला पोस्टाचा पूर्ण पत्ता ranmewa@gmail.com या ईमेलवर किंवा कॅम्पस प्रकाशन, आर्वी छोटी त. हिंगणघाट जि. वर्धा या पोष्टाच्या पत्त्यावर पाठवून मागणी नोंदवावी.
* मुल्य म.ऑ ने किंवा चेकने पाठवले तरी चालेल. किंवा बॅंक खात्यात जमा करता येऊ शकेल. त्यासाठी संपर्क करावा.
* मुळ किंमत पाठवावी. पोस्टेज खर्च प्रकाशकाकडे.
* ‘रानमेवा’ ऑनलाइन स्वरूपात येथे वाचता येईल.
......................................................
रानमेवा Pdf स्वरुपात वाचण्यासाठी/डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.
.....................................................
धन्यवाद!
. आपला स्नेहांकित
. गंगाधर मुटे
.....................
रानमेवा काव्यसंग्रहाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.
....................
रानमेवा काव्यसंग्रहाचे विमोचन करतांना मा. शरद जोशी.
....................
रानमेवा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी.
....................
रानमेवा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी. व्यासपीठावर
रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अॅड उमरीकर इत्यादी
...................
रानमेवा काव्यसंग्रहाचे प्रकाशन करतांना मा. शरद जोशी. व्यासपीठावर
रवि देवांग,शरद जोशी,इंद्रजीत भालेराव,गंगाधर मुटे,अॅड उमरीकर इत्यादी
..................
थोडा हास्यविनोद. मा. शरद जोशी, कवी इंद्रजित भालेराव, गंगाधर मुटे व अन्य.
..................
उपस्थित जनसमुदाय.
..................
खूप खूप अभिनंदन .अगदी
खूप खूप अभिनंदन .अगदी मनापासून.!!
आमच्या मायबोलीकर गंगाधर मुटेजिचा
कविता संग्रह प्रसिध्द झाला .
अतीव आनद झाला .!!!
अभिनंदन मुटे साहेब
अभिनंदन मुटे साहेब
मनःपूर्वक अभिनन्दन. हा एक
मनःपूर्वक अभिनन्दन. हा एक अत्यंत अलभ्य योग तुमच्या नशिबात आला आहे आणि आपल्या अर्थपूर्ण सुलभ कवितांचा अतिशय योग्य सन्मान झाला आहे. आम्हाला आपला अभिमान आहे. भविष्यासाठी भरभरून शुभेच्छा :).....................
.................अज्ञात
www.adnyaatvaas.blogspot.com
मुटेजी,असे अनेकानेक उत्तम
मुटेजी,असे अनेकानेक उत्तम प्रकाशन समारंभ होवोत आणि रसिकांस सदैव रानमेवा सम काव्यमेवा अथक मिळत राहो ही सदिच्छा.
मनःपूर्वक अभिनदंन ... आणि
मनःपूर्वक अभिनदंन ... आणि पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा.
क्या बात है!
क्या बात है!
मुटेजी, काल तुम्हालाच पाहिलं
मुटेजी,

काल तुम्हालाच पाहिलं साम वरती वरील बातम्यामध्ये !
अभिनंदन !
मुटे सर, पुन्हा एकदा हार्दिक
मुटे सर, पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन
अभिनंदन मुटेजी !!!
अभिनंदन मुटेजी !!!
अभिनंदन मुटेजी.
अभिनंदन मुटेजी.
वा वा! ही मायबोलीचीच देण आणि
वा वा! ही मायबोलीचीच देण आणि आशिर्वाद आहे. माफ करा मुटेजी, उपस्थित नाही राहू शकलो. अभिनंदन! मुहूर्त चांगला निवडलाय.
मुटेजी, शुभेछा
मुटेजी, शुभेछा मिळल्या.
"रानमेवा" खायला सुरुवात केली आहे. हा मेवा दिल्याबद्दल मनःपुर्वक अभिनन्दन.
अरे वा मुटेजी! सोहळा खुपच
अरे वा मुटेजी! सोहळा खुपच मोठ्या प्रमाणावर झालेला दिसतोय...दिड लाख शेतकरी... म्हणजे तुम्ही बरेच फेमस दिसता... सामवर तुम्ही दिसणार हे आधी माहिती असते, तर आवर्जून पाहिले असते मी. कोणाकडे व्हिडिओ असेल तर यु ट्युबवर टाकून मला लिंक द्याल का प्लिज. फोटोजही मस्तच आलेत. वृत्तांत आवडला. पुन्हा एकदा तुमचे हार्दिक अभिनंदन!!!!!
मनःपूर्वक अभिनदंन ! ... पुढील
मनःपूर्वक अभिनदंन !
... पुढील वाटचालीस हार्दीक शुभेच्छा !!
खूप खूप आभारी आहे
खूप खूप आभारी आहे सर्वांचा.
सानीजी, कार्यक्रमाला गर्दी शरद जोशींमुळे आहे. आजही शरद जोशी म्हटले की २-४ लाख शेतकरी सहज गोळा होतात.
अभिनंदन मुटे साहेब!
अभिनंदन मुटे साहेब!
मनःपूर्वक अभिनंदन मुटेजी आणि
मनःपूर्वक अभिनंदन मुटेजी आणि पुढील वाटचालीसाठी अनेकानेक शुभेच्छा!
खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक
खूप खूप अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा

अशीच आणखी पुस्तकं तुमच्या हातून लिहिली जावोत
मुटेजी अभिनंदन आणि हार्दिक
मुटेजी अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा !
अभिनंदन मुटेसाहेब.
अभिनंदन मुटेसाहेब.
अभिनंदन!! पुढील यशस्वी
अभिनंदन!!
पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा!!
अभिनंदन!!!
अभिनंदन!!!
अभिनंदन गंगाधरराव !!!
अभिनंदन गंगाधरराव !!!
हार्दिक अभिनंदन गंगाधर
हार्दिक अभिनंदन गंगाधर काका!!!
खुप खुप अभिनंदन काका, श्री
खुप खुप अभिनंदन काका,
श्री संत गजानन महाराजांच्या कृपेने हा ‘रानमेवा’ काव्यसंग्रह नक्की यशस्वी होइल.
असे तुमचे बरेच काव्यसंग्रह प्रकाशित होवो अशी मनापासुन शुभेच्छा.
मनःपूर्वक अभिनदंन !
मनःपूर्वक अभिनदंन !
खूप खूप आभारी आहे
खूप खूप आभारी आहे सर्वांचा.
Pdf File Download किंवा वाचण्यासाठी क्लिक करा.
मनःपूर्वक अभिनदंन !!!!
मनःपूर्वक अभिनदंन !!!!
अभिनंदन ! आपल्या कविता
अभिनंदन !
आपल्या कविता एकत्रीत पहायला मिळाल्या.
-हरीश
मुटेजी, मनःपूर्वक अभिनदंन
मुटेजी, मनःपूर्वक अभिनदंन !
मुटेजी धमाका "All in One" , क्या बात है- तुमच्या सर्व प्रकारच्या कविता एकाच पुस्तकात वाचायला मिळणार, व्वा!
तुमच्या पुढील लेखना साठी लाख लाख शुभेच्छा....
- तुमचा पंखा (आय् मिन फ्यान) - धनेष नंबियार.
Pages