ए शाणे, एक बात सुन. ये घाटीतात्या है ना, ये भोत बडा पंटर. इसने जो घोडे पे पेटी लगाया, वो घोडा कित्ता भी चमनचिंधी होयगा तोभी जितेगा ! क्या, समझा ना ? बोले तो, ये तात्या का जो घोडे के साथ मांडवली, वो घोडा एकदम तेज... एकदम ये घोडे के माफीक !
ऐसा ये तात्या अभी पच्चास साल का हो गयेला है, बोले तो पचासवा हॅप्पी बड्डे, क्या ? वो आप्पुन मनायले रैले है इस दिवाली क्को. अभी ये दिवाली पे माब्बो को दसवा पंख आयेला है (क्या रे पक्या ?... हां हां ठिक है) बोले तो, माब्बो का दसवा अंक आयेला है. एकदम झक्कास ! तो उस टायम ये तात्या पे लिखने का. ये बंदेने कैसा कैसा पंटरगिरी कियेला है अब तक वो लिखने का... मतबल, ये पिछ्छू के पचास साल में तात्या ने इत्ता कुछ किया उस पे कुछ लिखने का... और बोले तो तात्या अब्बी कैसा कैसा धंदापानी करेला है वो बी लिखने का... क्या ? समझा ना ?
और तू भी ए शाणी ! क्या ? बोले तो, ये शाणेको बोला है तो तेरे को अल्लग से बताने का क्या ? ये मराठी जात भोत ढासू. बोले तो, जिधर बी गया, उखाड के आयेला है ! क्या ? ये अपना सच्चूभाय और माधुरी बी वोहीच... बोले तो, मराठी. तो ये मराठी लोग के बारे में कुछ भी लिख डालने का.
तो सब लोग ये दिमाग के अंदर घुसा लो, क्या ? दिनभर ये पब्लिक सिरफ ये बाफ से वो बाफ पर भटकती रहती है... भटकती आत्मा की पनौती तेरी तो... !! आप्पुन को मालूम, इधर पे लोग भोत लोचा करेले... गाना लिखेले, शायरी करेले, कैसा कैसा श्टोरी लिखेले, चिकने चिकने फोटो निकाल रैले... ये कुछ भी लोचा किया तो बी आप्पुन के पास आने का लोचा लेके, समझा क्या ? आप्पुन का नाम (पक्या, क्या नाम बोला रे?... हां हां) संपादक हटेला, आप्पुन करता जेब फटेला, समझा क्या ?
और एक बात दिमाग में फिट्ट रखने का, क्या ? इत्ता टायम है सोच के टायम की खोटी नही करने का. बोले तो, ५ सितंबर के अंदरीच ये सब आप्पुन को भेजने का , समझा क्या ? चल चल, अब थोडी हवा आने दे.
आपल्या हितगुज दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभाग हा एक लोकप्रिय विभाग!! या विभागात मायबोलीकर आपल्या विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करतात.
यंदाही दिवाळी अंकात हा विभाग असणार आहे. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. याशिवाय, गाणी, कविता सादर करणे, यांसारखे श्राव्य कार्यक्रमही आपण सादर करू शकता.
त्यासाठी पाठवायच्या चित्रफिती / ध्वनिफिती कशा असाव्यात, कुठे पाठवाव्यात असे प्रश्न पडलेत का? तर मग नक्कीच इथे जाऊन बघा.
या फिती संपादक मंडळाकडे ५ सप्टेंबर, २००९पर्यंत पोहोचायला हव्यात.
यासंदर्भात काही मदत लागली तर नि:संकोचपणे sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-मेल पाठवून किंवा विचारपुशीत जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
श्री गणेशाच्या आगमनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी उत्साहाने सुरु झाली आहे. अर्थात या सगळ्यात आपली मायबोलीही अजिबात मागे नाही. आता स्वस्थ बसून चालणार नाही, चला तर मग आपणही तयारीला लागूया.
चला तर मग लागा कामाला!!
तुमचे स्वतःचे अप्रकाशित लेख,कथा,कविता इ. साहित्य sanyojak@maayboli.com ह्या इमेल आयडीवर दिनांक २५ ऑगस्ट २०१० पूर्वी पाठवा.
आलेल्या साहित्याच्या प्रकाशनाचे अधिकार संयोजक मंडळ राखून ठेवत आहे.
आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.
लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.
सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत.लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.
लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.
१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.
२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.
३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी.या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.
वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.
वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.
नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३
Submitted by मायबोली स्पर्धा... on 8 August, 2013 - 00:50
ए शाणे, एक बात सुन. ये
ए शाणे, एक बात सुन. ये घाटीतात्या है ना, ये भोत बडा पंटर. इसने जो घोडे पे पेटी लगाया, वो घोडा कित्ता भी चमनचिंधी होयगा तोभी जितेगा ! क्या, समझा ना ? बोले तो, ये तात्या का जो घोडे के साथ मांडवली, वो घोडा एकदम तेज... एकदम ये घोडे के माफीक !
ऐसा ये तात्या अभी पच्चास साल का हो गयेला है, बोले तो पचासवा हॅप्पी बड्डे, क्या ? वो आप्पुन मनायले रैले है इस दिवाली क्को. अभी ये दिवाली पे माब्बो को दसवा पंख आयेला है (क्या रे पक्या ?... हां हां ठिक है) बोले तो, माब्बो का दसवा अंक आयेला है. एकदम झक्कास ! तो उस टायम ये तात्या पे लिखने का. ये बंदेने कैसा कैसा पंटरगिरी कियेला है अब तक वो लिखने का... मतबल, ये पिछ्छू के पचास साल में तात्या ने इत्ता कुछ किया उस पे कुछ लिखने का... और बोले तो तात्या अब्बी कैसा कैसा धंदापानी करेला है वो बी लिखने का... क्या ? समझा ना ?
और तू भी ए शाणी ! क्या ? बोले तो, ये शाणेको बोला है तो तेरे को अल्लग से बताने का क्या ? ये मराठी जात भोत ढासू. बोले तो, जिधर बी गया, उखाड के आयेला है ! क्या ? ये अपना सच्चूभाय और माधुरी बी वोहीच... बोले तो, मराठी. तो ये मराठी लोग के बारे में कुछ भी लिख डालने का.
तो सब लोग ये दिमाग के अंदर घुसा लो, क्या ? दिनभर ये पब्लिक सिरफ ये बाफ से वो बाफ पर भटकती रहती है... भटकती आत्मा की पनौती तेरी तो... !! आप्पुन को मालूम, इधर पे लोग भोत लोचा करेले... गाना लिखेले, शायरी करेले, कैसा कैसा श्टोरी लिखेले, चिकने चिकने फोटो निकाल रैले... ये कुछ भी लोचा किया तो बी आप्पुन के पास आने का लोचा लेके, समझा क्या ? आप्पुन का नाम (पक्या, क्या नाम बोला रे?... हां हां) संपादक हटेला, आप्पुन करता जेब फटेला, समझा क्या ?
और एक बात दिमाग में फिट्ट रखने का, क्या ? इत्ता टायम है सोच के टायम की खोटी नही करने का. बोले तो, ५ सितंबर के अंदरीच ये सब आप्पुन को भेजने का , समझा क्या ? चल चल, अब थोडी हवा आने दे.
नमस्कार रायगड वासियानो. मी
नमस्कार रायगड वासियानो. मी सुनिल पाटकर (महाड) अस्सल कोकणी .कोकणचा अभिमान बाळगावा असे आपुले कोकण.
मायबोली गणेशोत्सव
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ घेऊन येत आहे विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बरीच धमाल...
"पर्यावरण - सकारात्मक आणि नकारात्मक", "कृष्णधवल अर्थातच ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी", "रंगपेटी उघडू चला..!!!", "नाव विदेशी-चव देशी" ह्याबद्दल आपण जाणताच.
ह्याशिवाय अजून काय आहे माहित आहे ????
येतय काही लक्षात ?
अधिक माहिती लवकरच....
नमस्कार !! आपल्या हितगुज
नमस्कार !!
आपल्या हितगुज दिवाळी अंकातील दृक्-श्राव्य विभाग हा एक लोकप्रिय विभाग!! या विभागात मायबोलीकर आपल्या विविध कलाकौशल्याचं सादरीकरण करतात.
यंदाही दिवाळी अंकात हा विभाग असणार आहे. या विभागात तुमच्या कलेचे सादरीकरण करता आले तर या अंकाची शोभा वाढेल. याशिवाय, गाणी, कविता सादर करणे, यांसारखे श्राव्य कार्यक्रमही आपण सादर करू शकता.
त्यासाठी पाठवायच्या चित्रफिती / ध्वनिफिती कशा असाव्यात, कुठे पाठवाव्यात असे प्रश्न पडलेत का? तर मग नक्कीच इथे जाऊन बघा.
या फिती संपादक मंडळाकडे ५ सप्टेंबर, २००९पर्यंत पोहोचायला हव्यात.
यासंदर्भात काही मदत लागली तर नि:संकोचपणे sampadak@maayboli.com ह्या पत्त्यावर ई-मेल पाठवून किंवा विचारपुशीत जाऊन निरोप ठेवा. आम्ही शक्य तितक्या लवकर मदत करू.
आपले,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक, २००९
नॉक्......नॉक.......... कोई
नॉक्......नॉक..........
कोई है क्या?
इतना सन्नाता क्युन है भाय.
इतना सन्नाता क्युन है भाय. रायगडाला झोप आलि वाटत.
बाय द वे मि रोह्याचा...सध्या मुम्बैकर...
ए मला पण घ्या मी
ए मला पण घ्या
मी श्रीवर्धनचा.... सध्या मुंबैकर
अरे वा ! रायगडाला जेंव्हा जाग
अरे वा ! रायगडाला जेंव्हा जाग येते ...
नमस्कार विजय , अमित
नमस्कार मंडळीओ
नमस्कार मंडळीओ
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ: |
निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
श्री गणेशाच्या आगमनाला आता फक्त काही दिवस राहिले आहेत. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची तयारी उत्साहाने सुरु झाली आहे. अर्थात या सगळ्यात आपली मायबोलीही अजिबात मागे नाही. आता स्वस्थ बसून चालणार नाही, चला तर मग आपणही तयारीला लागूया.
गणपती बाप्पा मोरया !!!
चला तर मग लागा कामाला!! तुमचे
चला तर मग लागा कामाला!!
तुमचे स्वतःचे अप्रकाशित लेख,कथा,कविता इ. साहित्य sanyojak@maayboli.com ह्या इमेल आयडीवर दिनांक २५ ऑगस्ट २०१० पूर्वी पाठवा.
आलेल्या साहित्याच्या प्रकाशनाचे अधिकार संयोजक मंडळ राखून ठेवत आहे.
सु प्र रायगडकर, रायगडाचे काही
सु प्र रायगडकर,
रायगडाचे काही फोटो.....
(No subject)
मायबोली गणेशोत्सव २०१०
मायबोली गणेशोत्सव २०१० स्पर्धा घोषणा
हितगुज दिवाळी अंक २०१० -
हितगुज दिवाळी अंक २०१० - घोषणा
हितगुज दिवाळी अंक २०१० - मुखपृष्ठासाठी आवाहन
गणेशोत्सवाचे शेवटचे २ दिवस
गणेशोत्सवाचे शेवटचे २ दिवस म्हणजेच मायबोली गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याचेदेखील शेवटचे २ दिवस. चला तर भाग घेऊया मायबोली गणेशोत्सवात -
प्रकाशचित्र स्पर्धा: विरुद्ध, एक नवीन सुरुवात, आधार
शब्दांकुर
अशीही जाहिरातबाजी
आमने सामने
टाकाऊतून टिकाऊ
लहान मुलांसाठी कार्यक्रम - किलबिल
शेरास सव्वाशेर अर्थात प्रकाशचित्रांचा झब्बू
मी पण रोह्याचा... सध्या
मी पण रोह्याचा...
सध्या मुम्बईकर
रोह्यात कुठे रे...
रोह्यात कुठे रे...
जाहीर सूचना आमचे अशील
आमचे अशील मायबोली लेखनस्पर्धा संयोजक (राहणार 'लेखनस्पर्धा २०१३', नोड ४४०१०) या नोटिशीद्वारे सर्व मायबोलीकर लेखकांस, टीपीकरांस, लेख लिहिणार्यांस, लेख लिहिण्याचा विचार करणार्यांस, लेख लिहायला तयार असूनही वेळ नसणार्यांस, आधीच्या 'निबंधस्पर्धा' टायटलामुळे घाबरलेल्यांस खालील जाहीर निवेदन देत आहेत.
लेख पाठवण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. अंतिम तारीख २५ ऑगस्ट २०१३ आहे.
सदर स्पर्धेसाठी मायबोलीवर इतरत्र आढळणार्या लेखांसारखेच लेख अपेक्षित आहेत. लेखांचे विषय अतिशय सोपे असून ते खाली दिलेप्रमाणे. सदर विषय व त्यांसदर्भातली अधिक माहिती स्पर्धेचे मुख्य कार्यालय नोड ४४०१० येथेही बघावयास मिळतील.
लेखनस्पर्धेचे विषय भारतातील स्वातंत्र्योत्तर काळाशी निगडित आहेत.
१. स्वातंत्र्योत्तर काळातील घटना ज्यांचा सकारात्मक परिणाम झाला किंवा होऊ शकेल.
२. स्वातंत्र्योत्तर काळात ज्यांनी महत्त्वाचे कार्य केले आहे अशी व्यक्ती वा संस्था व त्यांचे कार्य. या विषयांतर्गत तुम्ही तुमचे आवडते अभिनेते, कवी, लेखक, गायकगायिका, शास्त्रज्ञ, खेळाडू, समाजसेवी संस्था इत्यांदीबद्दल लिहू शकता.
३. स्वातंत्र्योत्तर काळातील एखादी लक्षवेधी कलाकृती. भारतीय भाषेतली, भारतात तयार झालेली आणि भारतीय कलावंतानं साकारलेली हवी. या विषयांतर्गत तुम्ही तुम्हांला आवडलेलं कुठलंही पुस्तक, चित्रपट, गाणं, कविता, शिल्प यांबद्दल लिहू शकता.
वरील तीन विषयांवर एरवीही मायबोलीकर लिहीत असल्याने व वाचणारे सर्व मायबोलीकर मित्र असल्याने त्यांनी टेन्शन, दडपण, भीती, कंटाळा न बाळगता स्पर्धेत लिहिणे आवश्यक ठरते.
वर दिलेल्या माहितीनुसार सदर लेखनस्पर्धा अतिशय सोपी असल्याचे नि:संशय सिद्ध होत असल्याकारणे मायबोलीकरांनी लेख लिहिण्यास घ्यावे, असे जाहीर केले.
नोटीस क्रमांक - एमबीएलपी४४०१०/२५०८/२०१३
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो,
मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, तुमच्या छोटुकल्यांना जसं बाप्पाला पत्र लिहायचं आहे, तसंच तुम्हालाही (मात्र वेगळे नियम असलेलं पत्र) लिहायचं आहे.
लिहिताय ना मग?
नियमावलीसाठी येथे पहा. http://www.maayboli.com/node/44947
वर्षाविहार २०१५ नोंदणी
वर्षाविहार २०१५ नोंदणी
वर्षाविहार २०१५ नोंदणी
वर्षाविहार २०१५ नोंदणी
(No subject)
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे
सामाजिक उपक्रम २०१६ तर्फे सर्वांना नमस्कार!
आपली छोटीशी मदत देखील काही जणांना मोलाची ठरू शकते. आपला खारीचा वाटा उचलण्यासाठी येथे आपला सहभाग जरूर नोंदवा - http://www.maayboli.com/node/57984
नमस्कार मंडळी, मी पण रायगडची…
नमस्कार मंडळी, मी पण रायगडची… गाव माणगाव. सध्या मुक्काम मुंबई - बोरीवली
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय
टी-शर्ट घेऊन हातभार लावताय ना??
नमस्कार.
नमस्कार.
कसे आहात.
गणेशोत्सवाची तयारी कुठवर आली?
---
--- तयार आहात ना सगळे?
---
तयार आहात ना सगळे?
(No subject)