Submitted by जिप्सी on 3 November, 2010 - 23:06
धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर शेजार्यांकडे फुललेला ब्रह्मकमळ.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
गुलमोहर:
शेअर करा
धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर शेजार्यांकडे फुललेला ब्रह्मकमळ.
प्रचि १
प्रचि २
प्रचि ३
प्रचि ४
प्रचि ५
प्रचि ६
प्रचि ७
प्रचि ८
प्रचि ९
प्रचि १०
प्रचि ११
फर्श्ट! मस्त!
फर्श्ट!
मस्त!
सुंदर.
सुंदर.
आश्चर्य आहे. ही फुले
आश्चर्य आहे. ही फुले पावसाळ्याशिवाय उमललेली कधी पाहण्यात नाही.
योगेश२४ अतिष्य चांगले फोटो
योगेश२४
अतिष्य चांगले फोटो काढले आहेस,
ब्रह्मकमळाची जर नैसर्गिक माहिती सोबत दिली असती तर बरे झाले असते. टिके बद्दल राग मानुनये.
संजीव
ऋयाम, सायो, नितीनजी, संजीव
ऋयाम, सायो, नितीनजी, संजीव प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!
ब्रह्मकमळाची जर नैसर्गिक माहिती सोबत दिली असती तर बरे झाले असते>>>>संजीवजी, मलाही काही माहिती नाही हो याबद्दल, ती व्हावी म्हणुन येथे फोटो प्रदर्शित केले आहेत. पण कुठेतरी ऐकले होते कि हे ब्रह्मकमळ नाही, कारण ब्रह्मकमळ फक्त हिमालयातच फुलते. आपल्या येथे मात्र हे फुल ब्रह्मकमळ म्हणुनच ओळखले जाते (चुभुद्याघ्या :)).
दिनेशदा आणि इतर जाणकार प्रकाश टाकतीलच.
|| शुभ दीपावली ||
सही मनात सुगंध दरवळला
सही मनात सुगंध दरवळला
दिवाळीच्या शुभेच्छा!
३, ६, ९ मस्त
३, ६, ९ मस्त
छान आहेत प्रचि. या फूलाच्या
छान आहेत प्रचि. या फूलाच्या शुभ्र रंगामुळे आणि तलम पाकळ्यामूळे फोटो आणखी स्पष्ट नाही येत.
याला बरीच वर्षे ब्रम्हकमळ मंटले जातेय हे खरे आहे पण खरे ब्रम्हकमळ Saussurea obvallata हिमालयाच्या परिसरात फूलते आणि ते बरेच मोठे असते. (मायबोलीवर होता फोटो.)
याला बेथलेम फ्लॉवर पण म्हणतात. (Epiphyllum oxypetalu) यातच एक गुलाबी जात पण असते. (हा फोटो पण मायबोलीवर झळकला होता)
पूर्व आफ्रिकेत अशी फूले मोठ्या निवडुंगाला येतात. (अशी पांढरी फूले मी नगरला, श्रीरामपूरला पण बघितली आहेत.) इथे मात्र त्यात लाल, पिवळे, गुलाबी रंग दिसतात.
पूर्व आफ्रिकेत अशी फूले
पूर्व आफ्रिकेत अशी फूले मोठ्या निवडुंगाला येतात. (अशी पांढरी फूले मी नगरला, श्रीरामपूरला पण बघितली आहेत.) इथे मात्र त्यात लाल, पिवळे, गुलाबी रंग दिसतात.>>>>हे निवडुंगाचे फुल
हो हेच ते. यातली पांढरी
हो हेच ते. यातली पांढरी रात्री फूलतात आणि रंगीत दिवसा.
मला ३ आणि ६ आवडले. निवडुंगाचं
मला ३ आणि ६ आवडले. निवडुंगाचं फूलही पहिल्यांदाच पाहिलं
मस्त फोटो, पुर्ण फुलाचा पण
मस्त फोटो, पुर्ण फुलाचा पण टाकायचा ना एक... कितीही बघितले तरी मन भरत नाही. काय नाजुक पाकळ्या असतात.. एवढ्या नाजुक की पृथ्वीवरचे तासभर वास्तव्यही त्यांना सोसत नाही
Epiphyllum निवडूंग फॅमिलीतच येते. बरेच लोक निवडूंग घरात ठेवायचा नाही असे मानतात, पण हे रोप मात्र त्यांना चालते.
आमच्या एका परिचितांकडे हे रोप होते. त्याचे कळे फुलायच्या दिवशी, खरे तर रात्री त्यांनी आम्हाला बोलावले होते. ११ वाजता गेलो त्यांच्याकडे. त्यांनी चक्क प्रसाद वगैरे बनवला होता, फुल फुलल्यावर त्याची आरती केली.. मी पाहातच राहिले आणि माझ्या हातात आरतीचे ताट दिल्यावर निमुटपणे फुलाची आरती केली...
निवडूंग जरी बेक्कार दिसत असला तरी त्याची फुले फारच मोहक असतात.
हो, हो, मीही पाहिली आहे अशी
हो, हो, मीही पाहिली आहे अशी आरती! फुलातही देवत्व पहाण्याची अजून एक पध्दत! मला तर वाटते, चला, तेवढेच उत्सव करायला निमित्त! चांगलेचुंगले मिष्टान्न खावे, आटीव दूध प्यावे व फुलाच्या बहरण्याचा आनंद साजरा करावा!!
योगेश, फोटो भारी आलेत.
मस्त फूल आहे नै हे..खूप
मस्त फूल आहे नै हे..खूप वर्षांनी दिसलं
योग्या.. मी घेतला कॅमेरा... झेड ५५ लुमिक्स -पॅनासोनिक..
तुझ्या पोष्टीची वाट पाहिली..पण तू मुळीच टाकली न्हैस ना
चांगलेचुंगले मिष्टान्न खावे,
चांगलेचुंगले मिष्टान्न खावे, आटीव दूध प्यावे व फुलाच्या बहरण्याचा आनंद साजरा करावा!!
माझे अनुमोदन याला.. शेवट गोड होत असेल तर फुल बहरण्याचाही आनंद आरतीने साजरा करावा..
दिनेशदा खरे आहे तुमचे हि फुले
दिनेशदा खरे आहे तुमचे हि फुले (Epiphyllum oxypetalu ) जातीचीच आहेत, ज्याला आपल्याकडे ब्रम्हकमळ असल्याचा गैरसमझ आहे.
खऱ्या ब्रम्हकमळाचे फोटो इथे बघायला मिळतील http://www.trekearth.com/gallery/Asia/India/photo606430.htm
आणि (Epiphyllum oxypetalu ) चे फोटो इथे पाहायला मिळतील http://www.trekearth.com/gallery/photo912231.htm
हे खरे तर निवडुंगाची एक जात आहे, पण रात्री फुलात असल्याने, पांढरा रंग आणि सुरेख सुवासामुळे हीच ब्रम्हकमळे असण्याचा गैरसमज आहे.
तरीपण फोटो फारच छान आहेत, त्यासाठी धन्यवाद.
साधना, फूलांची आरती हि
साधना, फूलांची आरती हि कल्पनाच रम्य आहे.
वर्षू, आता आपल्या दोघांत स्पर्धा. माझा पण तोच कॅमेरा.
नितीन, हा गैरसमज फक्त महाराष्ट्रातच आहे !!
फारच सुरेख फोटो
फारच सुरेख फोटो ..........
पांढर्या फुलांचे इतके सुंदर फोटो काढणे अवघड काम आहे !!!!!
Mast Mast !!
Mast Mast !!
आमच्या मध्य प्रदेशातहि
आमच्या मध्य प्रदेशातहि योगेशने काढलेल्या फोटोतल्या फुलाला ब्रम्हकमळ म्हणतात. मी हिमालयातली
ब्रम्हकमळं तिथे गेले असताना पाहिली आहेत्.तिथे मंदिरात देवाला वहायला ही कमळे मिळतात्.पण ती
उमललेली नसतात्.योगेश फोटो खूप छान आले आहेत.
सो क्युट...
सो क्युट...
खुपच सुरेख आहेत फोटो .
खुपच सुरेख आहेत फोटो .:)
मला ३ रा आवडला.
मला ३ रा आवडला.
निवडुंगाला सुरेख फुले येतात.
निवडुंगाला सुरेख फुले येतात. योगेश मध्यंतरी सकाळला एक लेख आला होता त्यात खर्या ब्रम्हकमळाचा फोटो आला होता. तु फड्या निवडुंगाचे प्रकाशचित्र टाकले आहेस ज्यास आपण ब्रम्हकमळ समजतो. माझाही तो लेख वाचल्यावर भ्रम(ब्रम्ह)निरास झाला होता.
योगेश, छान फोटो आहेत. तु
योगेश, छान फोटो आहेत. तु बहुतेक मांडी ठोकूनच बसला होतास शेजार्यांकडे! या फुलांना वासही खुप छान असतो ना?
बाकी माहितीही सुंदर. ते खर्या ब्रह्मकमळाचे फोटोही एकदम छान.....
सुंदर
सुंदर
मस्तच फोटू.
मस्तच फोटू.