तुम्हीच नाव सुचवा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 October, 2010 - 06:36

समुद्रकिनारी फिरायला गेले असताना हे झाड माझ्याकडेही लक्ष द्या म्हणून ओरडत होतं.
ह्याच्यावर निसर्गाचाच कोप झालाय. जे पाणी हे ह्या झाडांसाठी जीवन असत तेच पाणी ह्याचा अंत पाहू लागलय. सागरलाटांनी ह्या झाडांची मुळ आपल्या हद्दीत घ्यायला सुरुवात केलेय.

XX.JPGXX1.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अरे काही नाही.. झाड किती वाढलं आहे हे बघायला मुळे बाहेर आली आहेत>>> सही... दृष्टिकोन... इन्द्रधनु Happy

Pages