रम्य कोकण...

Submitted by सेनापती... on 26 October, 2010 - 14:50

गेल्यावर्षी तुफान पावसात दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर अशी बाईक ट्रिप केली होती. तेंव्हाचे काही फोटो...

१.

२.

३.

४.

५.

६.

७.

८.

गुलमोहर: 

थांकू..थांकू... माश्याचे टेक्स्चर नाही आवडले का कोणाला? मी हा असा मासा आणि शिंगवाला खेकडा प्रथमच पहिला... Happy

माश्याचे टेक्स्चर नाही आवडले का कोणाला? मी हा असा मासा आणि शिंगवाला खेकडा प्रथमच पहिला...>> जल्ला ते खाण्यास योग्य आहे का ते सांग.. मग सांगतो आवडले की नाही ते.. Wink Lol

सुरेख फोटो...
२. नं. फोटोतला मासा हलव्या सारखा दिसतो..मी पण तो गावी खाल्ला आहे.. अप्रतिम चव आहे त्याला..
पण नाव मात्र महित नाही.. मासा पाहुन आठवणी ताज्या झाल्या...तो.पा.सु... Happy

त्या माश्याचे टेक्श्चर.. राजुला गोळीपर्यंत पोहोचवा साठी फिट आहे एकदम... एकूण फोटो जबरी... पण वॉटर मार्क कुठे विसरला आहे.. माश्याच्या टेक्श्चरचा टाक वॉमा..

वॉमा टाकीन... Happy

त्या माश्याचे टेक्श्चर.. राजुला गोळीपर्यंत पोहोचवा साठी फिट आहे एकदम. >>>>>
बघून तेच वाटते होते एकदम.... Lol

झकास! Happy

Pages