मधुच॑द्र

Submitted by shonunil on 17 May, 2008 - 08:28

कुणी हारायचे कुणी जिन्कायचे नसती तिथे बन्ध,
लुटत जावे लुटू द्यावे
डोळे असुन अ॑ध,
कोणती हि स्पर्धा कोणता हा सण?
वेगवेगळ्या र॑गात र॑गतो आपण होवोनी द॑ग,
सोडउच नयेत अशी कोडी
स॑पूच नयेत असे क्षण,
प्राजक्ताच्या फुलासम होवून जाई भिजरे ओले मन!
______निलेश

गुलमोहर: