केरळ मधील काही प्रकाशचित्रे
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
20
ही काही प्रकाश चित्रे माझ्या केरळ भेटीतली (माझ्या फुटक्या फोटोग्राफीतून)
१) टी मुस्झीयम मधील एक सुंदरस फूल
२) टेकाड्डी मधील एक कलती संध्याकाळ
३) पेरीयार लेक. नभ उतरू आल मन झिम्माड झाल
४) पून्हा पेरीयार लेक. नो कमेंटस
५) अलेप्पी मधील वंबनाड कॅनाल आणि त्यातील एक कॅनाल बोट (वल्लम)
विषय:
प्रकार:
शेअर करा
छान आहेत...
छान आहेत...
सुंदर... ! एखाद्या House Boat
सुंदर... ! एखाद्या House Boat चं चित्र बघायला आवडलं असतं.
नभ उतरू आलं छान आहे मस्त !!
नभ उतरू आलं छान आहे
मस्त !!
मस्तच !!!! प्रचि क्र. ४ छानच
मस्तच !!!! प्रचि क्र. ४ छानच
धन्यवाद हे आणखी काही ६)
धन्यवाद
हे आणखी काही
६) मून्नार येथील टी गार्डन
७) चित्र क्रमांक २ च पण पहाटेच्या वेळी आणि थोडस वेगळ्या फ्रेम मधून. साखर झोप आणि केशर आभाळ दूसर काय हव?
८) वणंबाद येथील हाऊस बोट अगदी सिक्युरीटी सकट
९) पून्हा पेरीयार लेक. साल्ला इथन निघावसच वाटत नव्हत
१०) माटू पीट्टी डॅम जवळ खाद्यपुराणात व्यग्र हत्तींचा कळप
खरेच खुप सुंदर फोटो आहेत. (हि
खरेच खुप सुंदर फोटो आहेत. (हि फुटकी, तर आमची काय धडकी असतात ?)
एका मायबोली सभासदाच्या प्रोफाईल मधे ती फुले आहेत. आमच्या ऑफिसमधेही आहेत, पण नाव माहित नाही !!
चांगले आहेत फोटो.
चांगले आहेत फोटो.
केदार छानच फोटो. त्या
केदार
छानच फोटो. त्या फुलांचे नाव फुशिया आहे. इकडे Sydney त त्याच्या खूप varieties मिळ्तात.
प्रिया
मस्तच आहेत फोटो..
मस्तच आहेत फोटो..
ओके प्रिया धन्यवाद आपण फुल
ओके प्रिया धन्यवाद
आपण फुल ओळखा हा बी बी उघडूया का ?
प्रत्येक फोटो सुंदर आलाय
प्रत्येक फोटो सुंदर आलाय
केदार, दुसरा, तिसरा अन्
केदार, दुसरा, तिसरा अन् चौथा फोटो मस्तच!
मस्त फोटु
मस्त फोटु
धन्यवाद
धन्यवाद
मस्त आसत फोटो. पेरियार लेकचो
मस्त आसत फोटो. पेरियार लेकचो एकदम मस्त!
इथे मी काढेलेली केरळची काही
इथे मी काढेलेली केरळची काही प्रकाश चिञ टाकत आहे...







मस्त फोटो
मस्त फोटो
केड्या अप्रतिम आलेत फोटो..
केड्या अप्रतिम आलेत फोटो..
फारच छान!
फारच छान!
मानसी , प्रज्ञा , दक्स -
मानसी , प्रज्ञा , दक्स - उशीराचे धन्यवाद