********************************************************
या स्पर्धेचे नियम इथे पहायला मिळतील - http://www.maayboli.com/node/18689
********************************************************
प्रवेशिका क्र. १८
मायबोली आयडी : सिम
Highschool Graduation : अमेरिकेतील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा टप्पा!
या पदवीदान समारंभां नंतर 'नवीन सुरुवाती' साठी तयार ही मुलं-मुली!
(फोटो HP Image Zone मधे "auto adjust" केला आहे.)
********************************************************
प्रवेशिका क्र. १७
मायबोली आयडी : Mallinathk
तुझी एवलिशी पाउले,
एक नवी सुरवात ठरली,
आम्हा दोघांच्या आयुष्यातील
एक नवी पहाट ठरली.
Prakashchitrat Kelele Badal : Photoshopo CS madhun border apply keliy ani aakaar kami kelay.
********************************************************
प्रवेशिका क्र. १६
मायबोली आयडी : निंबुडा
हा माझ्या पिल्लूच्या (राजसच्या) उष्टावणाचा फोटो. आपल्याकडे उष्टावणाचा संस्कार (जो बाळाच्या मामाने करावयाचा असतो) झाल्यानंतरच लहान बाळांना दूध आणि बेबी फूड व्यतिरिक्त चे अन्न भरवण्यास चालू करतो. त्यामुळे माझ्या पिल्लू साठी हे उष्टावण ही एक नवी सुरुवात होती- नव्या चवी चाखून बघण्यासाठी आणि आहाराच्या नव्या सवयी अंगिकारण्यासाठी!
********************************************************
प्रवेशिका क्र. १५
मायबोली आयडी : मवा
शीर्षक - दूरवर पसरत मुळं करताहेत एक नवीन सुरुवात
********************************************************
प्रवेशिका क्र. १४
मायबोली आयडी : यो रॉक्स
शीर्षक: एक नविन सुरवात करुया.. पुन्हा बहर आणूया..
Camera - Canon SX 120IS.
Setting - Auto
********************************************************
प्रवेशिका क्र. १३
मायबोली आयडी : aschig
शेकडो वर्षे जगुन आडवा झालो, पण अजुन बरेच काही करायचे आहे. फिनीक्स पक्षाप्रमाणे हा असा मी पुन्हा उभा राहणार, मान ताठ करुन शेकडो फूट उंच वाढणार.
Redwood National Park
No changes to the photo except for proportional reduction in size
Original size 1600x1200
Olympus Camedia UZ700
*******************************************************
प्रवेशिका क्र. १२
मायबोली आयडी : shrutiD
शीर्षक: हा माझा मार्ग एकला..
या फोटोत मला दिसतेय ती या पिलाची ""नवी सुरुवात"".. त्याच्या विचारमग्न चेह-यावर " आपलं भविष्य काय? " असा प्रश्न दिसतोय मला...
कॅमेरा: Kodak EasyShare C160
फोटो फक्त क्रॉप केलाय... रंगसुद्धा ओरिजनल आहेत......फोटोशॉप वापरलेले नाही.
*******************************************************
प्रवेशिका क्र. ११
मायबोली आयडी : PPalande
Color Profile : Adobe RGB
Color Space RGB
Shutter 1/8
Aperture f 4.5
Focal Length 105mm
Used iPhoto to crop
*******************************************************
प्रवेशिका क्र. १०
मायबोली आयडी : राजेश्वर
*******************************************************
प्रवेशिका क्र. ९
मायबोली आयडी : गुणेश
शीर्षक: नवा दिवस नवी पहाट .. तुझ्या सोबत आयुष्याची नवी सुरुवात!
कॅमेर्याचे सेटींग: Canon Rebel Xt, f/4, 1/100sec, ISO 800, focal length - 200mm
फोटोशॉप वापरून फोटो एडीट केला आहे. (RAW to jpg conversion, border)
*******************************************************
प्रवेशिका क्र. ८
मायबोली आयडी : सूर्यकिरण
आजच्या कोवळ्या फुलासमान चिमुकल्यांच्या हातून उद्याचा उज्वल भारताचे स्वप्न साकार होण्यासाठीची हि एक नविन सुरूवात..
मायबोली आयडी - suryakiran
फोटो - सॅमसंग मोबाईल.
संस्कार- picnik.com वरून सॉफ्टनेस & फ्रेमिंग.
*******************************************************
प्रवेशिका क्र. ७
मायबोली आयडी : मनीष कदम
एक नवी सुरवात - ह्या वीक्रेत्या साठी रोज एक नवीन सुरुवात आहे.
कॅमेरा vivtar3200.
lens 28-70
iso 200
*************************************************
प्रवेशिका क्र. ६
मायबोली आयडी : अमृता
एक नवी सुरवात - उघडूया ज्ञानाचा खजिना.
*************************************************
प्रवेशिका क्र. ५
मायबोली आयडी : नंद्या
वर्णन : दिवसाची सुरुवात सूर्यनारायणाच्या अशा दर्शनाने झाली की खूप चांगले वाटते.
पिकासाचा वापर चित्राला बोर्डर घालण्यास व त्यावर मायबोली गणेशोत्सव २०१० लिहिण्यास केला आहे.
Details :
Camera: Canon
Model: Canon EOS 40D
*************************************************
प्रवेशिका क्र. ४
मायबोली आयडी : ऋयाम.
फोटो बद्दल: " आता वेळ आली आहे, जेव्हा मी माझी सर्वोत्कृष्ट कलाकृती इथं सादर करेन. ", ब्रम्हदेव उद्गारले, " हे मानवा, आता वेळ आली आहे तुझ्या जन्माची! एक नवी सुरुवात माझ्या वसुंधरेची "!!!
* मुळ जागा: फुजी पर्वत, जपान. (७ ऑगस्ट २००९)
*************************************************
प्रवेशिका क्र. ३
maayboli id - jayu
ek navi suruwat ... navya divasachi,navya ashene,sarva jagachi.
*************************************************
प्रवेशिका क्र. २
मायबोली आयडी - लालू
शिर्षकः वाळलेल्या फांदीला फुटलेली पालवी.
*************************************************
प्रवेशिका क्र. १
मायबोली आयडी: योगेश२४
शिर्षकः वडाच्या झाडाच्या कोवळ्या पारंब्या
लालू ह्यांची प्रवेशिका
लालू ह्यांची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
दोन्ही प्रवेशिका मस्तच.
दोन्ही प्रवेशिका मस्तच.
jayu ह्यांची प्रवेशिका
jayu ह्यांची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
ऋयाम ह्यांची प्रवेशिका
ऋयाम ह्यांची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
नंद्या ह्यांची प्रवेशिका
नंद्या ह्यांची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
अमृता तुमची प्रवेशिका
अमृता तुमची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
मनीष कदम ह्यांची प्रवेशिका
मनीष कदम ह्यांची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
सूर्यकिरण, तुमची प्रवेशिका
सूर्यकिरण, तुमची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
गुणेश यांची प्रवेशिका
गुणेश यांची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
जबरी प्रवेशिका आहेत एकदम...
जबरी प्रवेशिका आहेत एकदम...
गुणेश, तेरे प्रवेशिका का जवाब
गुणेश, तेरे प्रवेशिका का जवाब नही ! मस्तच रे !
कंसेप्ट आवडला.सगळ्यांच्या
कंसेप्ट आवडला.सगळ्यांच्या प्रवेशिका अगदी विषयाला धरून .मस्त .
८ आणि ९ दोन्ही आवडल्या.
८ आणि ९ दोन्ही आवडल्या.
राजेश्वर तुमची प्रवेशिका
राजेश्वर तुमची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
PPalande यांची प्रवेशिका
PPalande यांची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
सर्वच प्रवेशिका उत्तम. केवढे
सर्वच प्रवेशिका उत्तम. केवढे विविध प्रकार आलेत यात. जबरदस्त.
अमृता यांच्या प्रवेशिकेतील ज्ञानाचा खजिना घेण्यास निघालेली परी कित्ती गोड आहे
shrutiD यांची प्रवेशिका ह्या
shrutiD यांची प्रवेशिका ह्या धाग्यावर प्रकाशित केली आहे.
केवढे विविध प्रकार आलेत
केवढे विविध प्रकार आलेत यात>>>>रंगासेठला मोदक

८, ९, ११ खल्लास प्रवेशिका. खुप आवडल्या
aschig, तुमची प्रवेशिका
aschig, तुमची प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
छान आहेत फोटो. ८, ९, ११ खूप
छान आहेत फोटो. ८, ९, ११ खूप आवडले.
११ वा खूपच मस्तय.. !
११ वा खूपच मस्तय.. !
सर्वच प्रवेशिका मस्त आहेत. @
सर्वच प्रवेशिका मस्त आहेत. @ गुणेश >> खुप छान.
यो रॉक्स, प्रवेशिका प्रकाशित
यो रॉक्स, प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
mawaa यांची प्रवेशिका ह्या
mawaa यांची प्रवेशिका ह्या धाग्यावर प्रकाशित केली आहे.
प्रवेशिका क्र. १० मध्ये "नवी
प्रवेशिका क्र. १० मध्ये "नवी सुरुवात" काय आहे ते कळले नाही

बाकी सर्व आवडल्या.
निंबुडा, प्रवेशिका प्रकाशित
निंबुडा, प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
Mallinathk, प्रवेशिका
Mallinathk, प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
सिम, प्रवेशिका प्रकाशित केली
सिम, प्रवेशिका प्रकाशित केली आहे.
सगळेच प्रचि भन्नाट
सगळेच प्रचि भन्नाट

परीक्षकांना शुभेच्छा!!!!
jayu - सुं द र
jayu - सुं द र ...प्रचि.
गुणेश - अप्रतिम....१ नंबर प्रचि.
Pages