Submitted by स्वाती_आंबोळे on 13 September, 2010 - 10:59
नांव : आदित्य आंबोळे
वय : ११ वर्षे
माध्यम : क्रेयॉन्स
मदत : जुजबी - कुठल्या हातात काय इ. सांगणे, आयफोनने फोटो काढून त्याला बॉर्डर आखणे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान काढलय चित्र. Good Job
छान काढलय चित्र. Good Job Aditya
गणपती बाप्पा खूपच छान काढलाय.
गणपती बाप्पा खूपच छान काढलाय. रंगसंगती, परशू आणि उंदिरमामा अतिशय नेटके. शिवाय, मागच्या उजव्या हातात पाश दाखवलाय. फारच छान निरिक्षण.
माझ्या मुलीला खूपच आवडला. तब्बल २ मिनिटे न्याहाळत होती. तिला विशेषतः कपडे घातलेला उंदिरमामा जामच आवडलाय!
अरे वा. छान बाप्पा. मस्त
अरे वा. छान बाप्पा. मस्त काढलय चित्र
सहीच आहे हे ही चित्र.
सहीच आहे हे ही चित्र.
बाकीच्या लोकांचं निरीक्षणही भारी आहे.
मस्त
मस्त
छान
छान
मस्त आलाय! सहसा गणपतीचं उभं
मस्त आलाय! सहसा गणपतीचं उभं चित्र/ फोटो दिसत नाही.. उंदीर एकदम गोड
छान आहे!
छान आहे!
छान चित्र आले आहे. आदित्यचे
छान चित्र आले आहे. आदित्यचे कौतुक. डेस्कटॉप वर आज लावले आहे. उंदीर खरेच क्यूट आला आहे.
मस्त चित्र काढलय आदित्यनी..
मस्त चित्र काढलय आदित्यनी..
डोळे थोडेसे तिरके काढले आणि भुवई आणि डोळ्यातले अंतर वाढवले की नाही वाटणर चिडके..
वा! छान!! माथ्यावर चांदोबा
वा! छान!!
माथ्यावर चांदोबा पण काढलाय
अरे वा! मस्त रे आदित्य.
अरे वा! मस्त रे आदित्य.
छानच
छानच
छानच काढलाय बाप्पा आदित्य.
छानच काढलाय बाप्पा आदित्य.
आयामची प्रतिक्रिया "बैय्याने गंपापा छुंदड बनायाय. हमारी घर मे भी आती है गंपापा. उंदीडमामा भी आती है. गंपापा मोलया. पुलच्या चर्ची लवक्ड या. "
आदित्य, सुरेख काढलायस गणपती.
आदित्य, सुरेख काढलायस गणपती. उंदिर तर एकदम क्युट!
अरे वा! मस्त काढलंय चित्र.
अरे वा! मस्त काढलंय चित्र. आवडलं.
अगदी बारीक सारीक तपशीलासकट
अगदी बारीक सारीक तपशीलासकट चांगला काढलाय बाप्पा.... आणि उंदिरमामा गोंडस आहेत!
छान!!!
छान!!!
मस्त...
मस्त...
Good Job Aditya!!!!
Good Job Aditya!!!!
उंदीर खुप क्यूट आला आहे.
उंदीर खुप क्यूट आला आहे.:स्मित:
.
.
Excellent Job aditya. आवडल
Excellent Job aditya.
आवडल चित्र एकदम.
मस्त
मस्त
सुरेख.
सुरेख.
Pages