Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:58
संस्कारभारतीची मोठी रांगोळी, रांगोळीने काढलेली शिवाजी महाराजांची एखादी तसबीर, पाने-फुले, मणी वगैरे वापरून काढलेली सुबकशी रांगोळी यांची काढलेली छायाचित्रे हा आजच्या झब्बूचा विषय.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - रांगोळी
तुम्ही काढलेली/पाहिलेली रांगोळी.

विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
काहीच नाहीए इथे
काहीच नाहीए इथे
जयवी कडे असणार रांगोळ्या
जयवी कडे असणार रांगोळ्या भरपूर...
मी येतो रात्री परत.
सुबकशी रांगोळी नाही आहे पण
सुबकशी रांगोळी नाही आहे पण घ्या चालवून...

(No subject)
वा मस्त झब्बू
वा मस्त झब्बू
(No subject)
Image009.jpg माझ्या वहिनीने
Image009.jpg
माझ्या वहिनीने काढ्लेली रांगोळी...
क्यूटप्राजू, चांगली आहे
क्यूटप्राजू, चांगली आहे रांगोळी.
(No subject)
(No subject)
(No subject)
(No subject)
पालीच्या श्री बल्लाळेश्वर
पालीच्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात गणेश जयंती निमित्त काढलेली रांगोळी:

(No subject)
क्लास
क्लास
अजुन एक
अजुन एक
ही माझ्या लगनातली! अजुन
ही माझ्या लगनातली! अजुन सापडणं मुश्किल आहे
... मी आपला देवळांच्या झब्बुकडे जातो 
(No subject)
(No subject)
योगेश मस्त रांगोळी आहे.
योगेश मस्त रांगोळी आहे. कलाकाराचे नाव माहित असल्यास लिहि.
मस्त आहेत रांगोळ्या!
मस्त आहेत रांगोळ्या!
हि महड येथील श्री वरदविनायक
हि महड येथील श्री वरदविनायक मंदिरातील

योगेश मस्त रांगोळी आहे.
योगेश मस्त रांगोळी आहे. कलाकाराचे नाव माहित असल्यास लिहि.>>>>>> सावली, या कलाकाराचे नाव नाहि माहित. मी दरवर्षी गणेश जयंतीला पाली येथे जात असतो. तेंव्हा तेथे अशाच विविध प्रकारच्या रांगोळ्या मंदिर परीसरात काढतात. त्यातल्याच या काही.
(No subject)
ही माझ्या वहिनीने काढलेली
ही माझ्या वहिनीने काढलेली फुलांची रांगोळी

ही कोर्टाच्या वर्धापनाच्या
ही कोर्टाच्या वर्धापनाच्या दिवशी माझ्या नणंदेने काढलेली रांगोळी.

छान विषय. पोस्टर तर सुरेख
छान विषय. पोस्टर तर सुरेख झालं आहे. सगळ्यांच्या रांगोळ्या मस्त!
फुलाची, नंद्याचे सुरेख. बाकी
फुलाची, नंद्याचे सुरेख. बाकी पण मस्त आहेत. गणपतीबाप्पांच्या तर काय आहेत एकएक!!
Pages