कोकणातल्या एखाद्या ओढ्यावरचा लहानसा साकव, जॅपनीज गार्डनमधला एखादा नाजुकसा पूल, गोल्डन गेट ब्रीज, हावडा ब्रिज. नदी, खाडी, ओहोळ ओलांडून पलिकडे जाण्यासाठी बनवलेले हे पूल आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेले असतात. तर अशा या पूलांचे फोटो हा आहे आजच्या झब्बूचा विषय.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - पूल (ब्रिजेस)
कोणत्याही प्रकारच्या पूलाचे टिपलेले छायाचित्र इथे टाकता येईल.
(No subject)
मेरा भी एक From General Pics
मेरा भी एक
From General Pics
(No subject)
(No subject)
(No subject)
सहीच! एकाआड एक झब्बू खेळू
सहीच! एकाआड एक झब्बू खेळू शकेन इतके फोटो आहेत. पण अर्ध्याहून अधिक फोटो लोकेशन रेकीचे.. त्यामुळे टाकता नाही येणार इथे..
असो श्वास मधली एक फ्रेम आहे पण मी काढलेला नाहीये तो फोटो. टाकावी काय?
मन्या.. तुझ्याकडे आणखी फोटो
मन्या.. तुझ्याकडे आणखी फोटो आहेत रे ब्रिजचे तेव्हा आणखी येऊदेत...
आरोंद्याचा बांधकाम सुरू
आरोंद्याचा बांधकाम सुरू असलेला पूल. सिंधुदुर्ग आणि गोवा जोडणारा अजून एक पूल. सागरी महामार्गाचा एक भाग. आरोंद्यातून थेट पेडण्यात शिरता येईल या पुलावरून.
हे घे
हे घे
आमच्या भातगावचा राई-भातगाव
आमच्या भातगावचा राई-भातगाव पूल.
हा जपानमधल्या एका
हा जपानमधल्या एका बागेतला
From General Pics
आता श्वासमधला सुपरिचित
आता श्वासमधला सुपरिचित साकव.
फोटो मी काढलेला नाही पण माझ्या फिल्ममधला आहे.
मस्त आहेत फोटो. मिनोती आणि
मस्त आहेत फोटो. मिनोती आणि मन कवड्याचा पहिला फोटो विशेष आवड्ला.
निधपच्या झब्बुला माझा झब्बु
निधपच्या झब्बुला माझा झब्बु
राई-भातगावचा पूल
राई साईडने काढलाय ना? कस्ला
राई साईडने काढलाय ना?
कस्ला मस्त दिसतो हा पूल. आमच्या वाडीतून निघाल्यावर रस्त्यावर आलं की हळू हळू दिसायला लागतो पूल ते तर इतकं सही दिसतं की बस्स...
माझा पुढचा झब्बू... शिलॉन्ग
माझा पुढचा झब्बू...
शिलॉन्ग येथे एका धबधब्यावरचा पूल
राई साईडने काढलाय
राई साईडने काढलाय ना?>>>>येस्स्स, गणपतीपुळ्याहुन हेदवीला जात असताना काढलायं.
मी बर्याच वेळा गेलोय या रस्त्याने, सकाळच्या वेळेस धुक्यातुन जाताना मस्त वाटतं
म्हणजे समोर दिसतंय ते आमचं
म्हणजे समोर दिसतंय ते आमचं भातगाव. तिसंग भातगाव उजवीकडे आणि वरती डावीकडे रस्ता जातोय तो मेन भातगावकडे.
म्हणजे, भातगावत तीन उपगाव??
म्हणजे, भातगावत तीन उपगाव?? मी आत्तापर्यंत एकच भातगाव समजत होतो
From General Pics
From General Pics
हो भातगावात तीन आहेत उपगावं.
हो भातगावात तीन आहेत उपगावं. साबुंना विचारून सांगेन.
पुढचा ब्रिज... देवरूखच्या
पुढचा ब्रिज...
देवरूखच्या आसपासचा परिसर आहे.
नी, तू कोकणकन्या दिसतेयस.
नी, तू कोकणकन्या दिसतेयस. एक्सप्लोअर कोकण.....
Vancouver Suspension Bridge -
Vancouver Suspension Bridge -
नाही बुवा... मी पुणेरी आहे.
नाही बुवा... मी पुणेरी आहे. पण सासर भातगावचं आणि कामासाठी सध्या खूप फिरतेय कोकणात.
रत्नागिरीवरुन गुहागरला जाताना
रत्नागिरीवरुन गुहागरला जाताना जयगडखाडीवरिल पुल
अजिंठा लेण्यांच्या परीसरातील
अजिंठा लेण्यांच्या परीसरातील हा २ डोंगरांना जोडणारा पूलः
भिगवण
भिगवण
क्वालालंपूर शहरातला एक पूल.
क्वालालंपूर शहरातला एक पूल. (निगेटिव्हवरून स्कॅन केलेला फोटो आहे.)
अजुन एक ... राई-भातगाव पुल!!
अजुन एक ... राई-भातगाव पुल!!
Pages