डिसेंबर च्या सुट्टीमधे ३-४ दिवस ऑस्टिनला जायचा प्लॅन करतो आहेत. ऑस्टिनला काय आहे बघण्यासारखे? आणि तिथल्या कोणत्या एरियामधे हॉटेल घ्यायचे हे कोणी सांगू शकेल का प्लीज?
थॅन्क्स!
नाही गं . प्रचंड बोर होत मला ते अति मराठी मराठी. मायबोली , मराठी पुस्तक वाचन आणि थोडे मराठी मित्र एवढ बास आहे. महाराष्ट्र मंडळ वगैरे माझ्याच्याने होणारच नाही. असो.
यावेळी डॅलस मध्ये चक्क इतके दिवस अगदी प्लेझंट वेदर होत. काल १०० अजुन झाल नाही.
(No subject)
डिसेंबर च्या सुट्टीमधे ३-४
डिसेंबर च्या सुट्टीमधे ३-४ दिवस ऑस्टिनला जायचा प्लॅन करतो आहेत. ऑस्टिनला काय आहे बघण्यासारखे? आणि तिथल्या कोणत्या एरियामधे हॉटेल घ्यायचे हे कोणी सांगू शकेल का प्लीज?
थॅन्क्स!
टेक्सास मध्ये स्र्प्रिंग व
टेक्सास मध्ये स्र्प्रिंग व समर मध्ये काय बघण्यासारखे आहे?
चेरी ब्लाॅसम असते का ?
कोणाला इंटरेस्ट असल्यास..
कोणाला इंटरेस्ट असल्यास..
माझ्या मते
व्यक्तिचित्रण स्पर्धा
पाककृती स्पर्धा
रंगपेटी (भावी मायबोलीकरांसाठी उपक्रम)
केलं का सगळ्यांनी बी एम एम चं
केलं का सगळ्यांनी बी एम एम चं रेजिस्ट्रेशन?
असामी तू चेयर असून काही प्रसार आणि प्रचार करत नाईयेस हां.
प्रसार आणि प्रचार मध्ये काय
प्रसार आणि प्रचार मध्ये काय फरक असतो?? (एक भा. प्र.)
नक्की माहिती नाही. दिग्गज
नक्की माहिती नाही. दिग्गज सांगतीलच. आत्ता विचार करताना पटकन वाटलं की प्रसार होतो (रोगाचा प्र्सार झाला) आणि प्रचार हा करावा लागतो(निवडणूकीचा प्रचार)
मी मार्केटींगचा नाही ना चेयर
मी मार्केटींगचा नाही ना चेयर
>> मी मार्केटींगचा नाही ना
>> मी मार्केटींगचा नाही ना चेयर
= "आमाला पावर नाय"
किंवा
= "आमाला आमच्या लायनीपरमानं जाऊ द्या"!
कुणी आहात का बी एम एम ला?
कुणी आहात का बी एम एम ला? भेटूच..
मी होते, पण फक्त व्ही ताईंशी
मी होते, पण फक्त व्ही ताईंशी भेट झाली, आणि अर्थातच केदार आणि बिपिन.
सीमा नव्हतीस का?
उपास आणि केदार फारीन रिटर्न्ड
उपास आणि केदार फारीन रिटर्न्ड होऊन अमेरिकेत आले का परत?
केदार नक्कीच परतोनी आला आहे
केदार नक्कीच परतोनी आला आहे
मला लक्षात नव्हत. एवढा काही
मला लक्षात नव्हत. एवढा काही इंटरेस्ट नाही/नव्हता त्यामुळ असेल.
अर्र.. अगं मजा आली, ययला हवं
अर्र.. अगं मजा आली, ययला हवं होतस.
नाही गं . प्रचंड बोर होत
नाही गं . प्रचंड बोर होत मला ते अति मराठी मराठी. मायबोली , मराठी पुस्तक वाचन आणि थोडे मराठी मित्र एवढ बास आहे. महाराष्ट्र मंडळ वगैरे माझ्याच्याने होणारच नाही. असो.
यावेळी डॅलस मध्ये चक्क इतके दिवस अगदी प्लेझंट वेदर होत. काल १०० अजुन झाल नाही.
नमस्कार! आहे का कुणी इथे?
नमस्कार! आहे का कुणी इथे?
इथे म्हणजे नक्की कुठे हो ?
इथे म्हणजे नक्की कुठे हो ?