कांथा वर्क

Submitted by क्ष... on 22 April, 2008 - 12:00

एखादा प्लेन शर्ट मिळाला की तसाच घालणे मला अगदी नकोसे वाटते. त्यामुळे मग बरीकसे काहीतरी काम त्यावर केले जातेच - त्यातला एक नमुना -

IMG_0588.jpg

कामाचा क्लोजप -

IMG_0586.jpg

या शर्टला रॅगलान प्रकारच्या बाह्या आहेत आणी केले काम गळ्याजवळ केले असुन घातल्यावर खांद्यावर येते.

गुलमोहर: 

मिनोती, छान आली आहे डीजाईन.

काय सुबक आलं आहे.. मस्त!
हे असं काहीतरी पाहून माझेही हात शिवशिवतात! Happy 'कर्नाटकी कशीदा' आणि 'कच्छी टाका' शिकलेय, पण आता विसरायला झालेय.. प्रॅक्टीस घेणार का? Happy ब्लॉगवर लिहिलेस तरी चालेल..

सुंदर दिसत आहे प्रत्यक्शात याहुन सुंदर दिसत असनार.
मीही शाळेत असताना बरेचसे टाके शिकले होते
पण सराव नसल्याने विसरले आहे.
तुम्हाला शक्य असल्यास टाक्याबद्दल माहिति मिळेल का?
म्हणजे कसा टाका कसा घालायचा वगैरे?

मिनोती......तुझ्या कामातली सफाई एक्दम जबरी असते गं.........सहीच!

आता भारतात येशील तेव्हा मी पण दोन्-चार प्लेन शर्ट घेऊन ठेवतो. माझ्यासाठी!! तुझे हात शिवशिवून काही तरी शिऊन देतीलच ना!! Happy
_________________________
-A hand that erases past can create a new begining.