हा माझा पहिलाच प्रयत्न आहे.....
****************************************************
संध्याकाळ जवळ आली होती आणी इकडे मॅच . ५ च रण पाहिजे होते.
मी बॅटींग करत होता. आताच माझी B.Sc. IInd year ची exam संपली होती. मस्त उन्हाळा लागला होता. गोदावरीच्या पत्रात ही मॅच चालु होती.
'च्यायला आत्ता एक फोर मारतो'
जोरात बॉल आला आणी माझी विकेट पडली...
तेव्हड्यात समोरुन आलेल्या घरच्या गाई दिसल्या आणी लक्षात आले कि घरी वडील नाहित.
" मी घरुन गाई बांधुन येतो रे !" आणी मी घरी पळत नीघालो.
"लवकर ये, मायला बॅटींग झाली की याला कंटाला येतो याला" इती अभय.....
**********************************
'बरं झाल गाई आल्या ते नाही तर उगाचच थांबाव लागल आसतं.' असा विचार करत मी घरी नीघालो. नदी पार करुन मी घाटावर आलो. नंतर रमत गमत मि घरी आलो. गोठ्यात गेलो तर बघतो तर काय कि गाई आधीच कोणी तरी बांधलेल्या होत्या.
"ये आई गाई कोणी बांधल्या गं?"
" आरे दादा आलेत गावा वरुन"
"अस का, बर चहा टाक मि आलोच हात पाय धुवुन."
चहा प्यायचा म्हणुन कि काय म्हाणुन जरा जास्तच उत्साह वाटत होता. न्हाणीतुन घरात येते वेळेस रोजच्या प्रमाणे दरवाजा डोक्याला लागला.
मनातुन एक शीवी हासडली
टॉवेल डोक्यावर ठेउन तसाच डोके पुसत खुर्चिवर बसलो.
"अन कधी आले दादा?.....आई लवकर दे ना चहा"
"आत्ताच आलेत.जा गं हा चहा नेउन दे त्याला."
"आई कुनाशि बोलत आहेस? मनाला का?"
हे बोले पर्यंत समोरुन एक मुलगी आली हातात कप घेउन. मी बावरुनच गेलो. ते लांब केस्,गोरी नीतळ कातडी. टॉप का काय म्हणतात ते आहे आणी जीन्स घालुन आलेली.
ही कोण??
"काकु हा तर सेम अजय सारखाच दिसत आहे, फक्त याला चश्मा आहे."
मी नुसताच तिच्याकडे बघत होतो.
"हं चहा"
"हो" मी पटकन चहा घेत. स्वयंपाक घरात गेलो. आणी हळुच विचारलं
"आई ही कोन गं?"
" अरे तुला दादांचे ते मीत्र माहीत आहेत का? अरे ते मुंबई चे! काय नाव आहे त्यांच? हं प्रकाश काका, त्याची हि लहानी मुलगी रसीका.."
"हो का? बर...." मी.
मुबंईची म्हणाल्यावर माझ मत जरा विचीत्रच झाल तिच्याबद्दलं. 'जरा आगाउच असनार हि'
"hi"मी.
"hello" ती.
दोन मीनीट कहिच नाही...
"आई मी खेळायला जातो ग परत"
मी परत ground कडे नीघालो पण मनातं मात्र तिचाच विचार करत होतो.
'काय करत आसेल ही? मुंबई ची म्हणाल्यावर खुप हुशार असेल नाही? कसले ते कपडे? ही येव्हढी सुंदर असेल तर हीच्या friend कश्या असतील?'
तेव्हढ्यात मला सगळे वापस येताना दिसले.
" अरे अभय काय झालं रे?"
"बॉल फुटला, झाल्या का गाई बांधुन? मायला बॅटींग झाली की पळुन जातोस."
"नाही रे खरंच गाई बांधयच्या होत्या."
"बरं ठीक आहे, सकाळी कधी येनार आहेस पोहायला?"
"७:३० ला?"
"ठीक आहे, चल मग सकाळी भेटु."
"अरे थांब ना माला तुला कहितरी सांगायच आहे."
"...................."
"नाहीतर जावुदे, सकाळी सांगतो"
मनात थोडी धाक धुक होतिच, तिला आपन तिला बोलु शकु का नाही?
क्रमश..................
छान आहे पण पुढेचे भाग लवकर
छान आहे पण पुढेचे भाग लवकर लिहा
लेखनासाठीं शुभेच्या
(No subject)
हसरी आभारी आहे. कथा काय आत्ता
हसरी आभारी आहे.
कथा काय आत्ता पुर्ण होते पण माला fast टाईप कराता येत नाही....
किश्या मी पण वाचतेय... छान
किश्या मी पण वाचतेय... छान चालू आहे... येऊद्या...:)
सुरवात छान आहे
सुरवात छान आहे
चालु दे किश्या...आम्ही
चालु दे किश्या...आम्ही वाचतोय...
वाचतेय..
वाचतेय..
छान आहे सुरुवात.
छान आहे सुरुवात.
एकदम खट्याळ कथा आहे....
एकदम खट्याळ कथा आहे.... मस्त...
नशीब कळवळस ते...... नाहीतर मला तर कळालच नसत......
पूर्वाध मस्त जमलाय..... शेवट नीट कर, वेळ घे थोडा वाटल्यास.
पण कथा कुठे भरकटू देऊ नकोस.... लगे रहो....
झकास जमलय....
अजून एक, तू म्हणतोस कि, पण
अजून एक,
तू म्हणतोस कि, पण माला fast टाईप कराता येत नाही....>>>>
तर एक काम कर, ऑर्कुटवर (जुने वर्जन) मधे आपण जिथे प्रतिसाद लिहितो, तिथे वर (टाईप ईन हिन्दी) असा चौकोन दिसेल तो ऑन कर. कदाचीत त्यामुळे तू फास्ट टाईप करु शकशील...... बघ करून, जमल तर....
स्मितहास्य धन्स, पण आता
स्मितहास्य धन्स, पण आता जमतय. काय करु आय. टी.त आहे ना.
पु.ले.शु.
पु.ले.शु.
किश्या कथा खूप आवडली.
किश्या कथा खूप आवडली.
आवडली रे, वाचतो पुढचे भाग
आवडली रे, वाचतो पुढचे भाग सवडीने
शुद्धलेखन बघ रे भौ, अजूनही केलास तरी चालेल बदल.
छान आहेँ पुढचा भाग लवकर टाक
छान आहेँ पुढचा भाग लवकर टाक
गणेश गायकवाड | 26 October,
गणेश गायकवाड | 26 October, 2010 - 04:29
छान आहेँ पुढचा भाग लवकर टाक
>>
अहो साहेब ही जुनी गोष्ट आहे..
हे घ्या
http://www.maayboli.com/node/18630
मंदार_जोशी धन्स यार...
मंदार_जोशी धन्स यार...