Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 01:53 हे माझ्या आईने माझ्या ड्रेसवर केलेलं भरतकाम - आणि हे मी आणि आईने मिळून केलेलं शिरीनसाठी दुपटं - गुलमोहर: हस्तकलाशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail Pages12पुढे >शेवट » थोडे मोठे फोटो टाकता येतील थोडे मोठे फोटो टाकता येतील का? छानच काम केलयं हे कळतयं पण डीटेल्स नाही दिसत आहेत सध्या. Submitted by चिंगी on 4 August, 2010 - 02:59 Log in or register to post comments फोटोवर क्लिक केलं तर मोठे फोटोवर क्लिक केलं तर मोठे दिसतिल Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 03:03 Log in or register to post comments दुपटं खूपच सुंदर झालंय. सगळे दुपटं खूपच सुंदर झालंय. सगळे डिजाईन्स एकसे एक आहेत त्यावरचे. ड्रेस चा रंग माझा एकदम फेवरेट आहे. भरतकाम पण सहीच. Submitted by .. on 4 August, 2010 - 03:07 Log in or register to post comments वॉव! कुठला टाका आहे गं तो वॉव! कुठला टाका आहे गं तो ड्रेसवर? Submitted by मी_आर्या on 4 August, 2010 - 03:09 Log in or register to post comments दुपट्यावरचे हत्ती फारच क्युट दुपट्यावरचे हत्ती फारच क्युट आहेत. सगळंच छान आहे खरतर.. भरतकाम, दुपटं, रंगसंगती.. Submitted by चिंगी on 4 August, 2010 - 03:11 Log in or register to post comments दोन्ही नमुने खुपच छान आहेत. दोन्ही नमुने खुपच छान आहेत. दुपट खुपच गोड! Submitted by वत्सला on 4 August, 2010 - 03:32 Log in or register to post comments दुपटं खुपच सुंदर दुपटं खुपच सुंदर Submitted by वर्षा_म on 4 August, 2010 - 03:32 Log in or register to post comments मस्त! मस्त!:) Submitted by अरुंधती कुलकर्णी on 4 August, 2010 - 03:37 Log in or register to post comments प्राजक्ता खुप खुप खुप आवडल. प्राजक्ता खुप खुप खुप आवडल. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2010 - 03:46 Log in or register to post comments सगळ्यांना धन्यवाद पुण्यात सगळ्यांना धन्यवाद पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर छापून कुठे मिळतं ? सध्या मी शनिपारच्या इथे एक दुकान आहे तिथून घेते करून. Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 03:54 Log in or register to post comments @ मी_आर्या, कछ्छी टाका आहे @ मी_आर्या, कछ्छी टाका आहे ड्रेसवर Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 03:56 Log in or register to post comments <<पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर <<पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर छापून कुठे मिळतं ? सध्या मी शनिपारच्या इथे एक दुकान आहे तिथून घेते करून.<< शनिपाराजवळ 'चिंतामणी एम्ब्रॉयडरी' बेस्ट! ) Submitted by मी_आर्या on 4 August, 2010 - 04:00 Log in or register to post comments कच्छी टाका ! मस्त भरलाय. कच्छी टाका ! मस्त भरलाय. आणि दुपटं कसलं क्युट आहे. क्रॉस स्टिच एव्हढी सुरेख मी बघितली नव्हती. Submitted by धनुडी on 4 August, 2010 - 04:22 Log in or register to post comments सुरेख सुरेख Submitted by कविन on 4 August, 2010 - 04:31 Log in or register to post comments प्राजक्ता खुपच गोड झालय प्राजक्ता खुपच गोड झालय दोन्ही. दुपटे तर फारच गोड झालय. Submitted by aas on 4 August, 2010 - 04:38 Log in or register to post comments दुपट्यावरची डिझाईन्स क्यूट दुपट्यावरची डिझाईन्स क्यूट आहे. (प्रत्येक डिझाईनचे एक दुपटे झाले असते.) Submitted by दिनेश. on 4 August, 2010 - 04:56 Log in or register to post comments दुपटं फारच सुंदर आहे. दुपटं फारच सुंदर आहे. Submitted by रैना on 4 August, 2010 - 05:24 Log in or register to post comments मस्तच मस्तच Submitted by juyee on 4 August, 2010 - 08:51 Log in or register to post comments फारच सुरेख दोन्ही नमुने अगदी फारच सुरेख दोन्ही नमुने अगदी प्रोफेशनल वाटतायत Submitted by लाजो on 4 August, 2010 - 16:58 Log in or register to post comments ड्रेस आनि दुपटं दोन्ही जबरी ड्रेस आनि दुपटं दोन्ही जबरी झालेत. Submitted by मिनी on 4 August, 2010 - 08:56 Log in or register to post comments मस्त आलेत दोन्ही नमुने. मस्त आलेत दोन्ही नमुने. हाताच्या भरतकामाची सफाई पण सुन्दर आहे ग. Submitted by अश्विनीमामी on 4 August, 2010 - 09:01 Log in or register to post comments सुंदर!! सुंदर!! Submitted by अंजली on 4 August, 2010 - 10:01 Log in or register to post comments आत्ता आईला दाखवल्या आत्ता आईला दाखवल्या प्रतिक्रिया , आईकडून सगळ्यांना धन्यवाद !!!!!!! Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 12:47 Log in or register to post comments सुरेख. केवढी मेहनत. सुरेख. केवढी मेहनत. Submitted by आर्च on 4 August, 2010 - 12:50 Log in or register to post comments प्राजक्ता, काम अप्रतीम प्राजक्ता, काम अप्रतीम झालेय. तू सम्राटमधे विचारलेस का ते छापून देतात का ते? पूर्वी द्यायचे आता कदाचीत आउटसोर्स केले असेल तू आणि आईने घरी छापले तर २ एक तासात छापून होईल. Submitted by क्ष... on 4 August, 2010 - 13:02 Log in or register to post comments सुरेख. आवडल एकदम. सुरेख. आवडल एकदम. Submitted by सीमा on 4 August, 2010 - 12:57 Log in or register to post comments मस्त. आवडले. मस्त. आवडले. Submitted by रूनी पॉटर on 4 August, 2010 - 13:00 Log in or register to post comments अप्रतिम. खूप आवडले. अप्रतिम. खूप आवडले. Submitted by नलिनी on 4 August, 2010 - 13:19 Log in or register to post comments फुले मंडईच्या समोर विश्व फुले मंडईच्या समोर विश्व नावाचे दुकान होते आता कुठे शिफ्ट झाले माहीत नाही.ड्रेस खूप सुंदर झालाय. Submitted by shravaneejoshi on 4 August, 2010 - 15:36 Log in or register to post comments @ मिनोती , सम्राटमधे विचारलं @ मिनोती , सम्राटमधे विचारलं पण जास्त डिझाईन्स नव्हती , एकच कॅटलॉग होता ड्रेसचं कापड आणलं की नक्की कुठे छापायचं ते नाही कळत पूर्वी माझी मावशी अहमदाबादला होती तेव्हा तिथे छान मिळायचं छापून Submitted by प्राजक्ता_शिरीन on 5 August, 2010 - 01:38 Log in or register to post comments Pages12पुढे >शेवट »
थोडे मोठे फोटो टाकता येतील थोडे मोठे फोटो टाकता येतील का? छानच काम केलयं हे कळतयं पण डीटेल्स नाही दिसत आहेत सध्या. Submitted by चिंगी on 4 August, 2010 - 02:59 Log in or register to post comments
फोटोवर क्लिक केलं तर मोठे फोटोवर क्लिक केलं तर मोठे दिसतिल Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 03:03 Log in or register to post comments
दुपटं खूपच सुंदर झालंय. सगळे दुपटं खूपच सुंदर झालंय. सगळे डिजाईन्स एकसे एक आहेत त्यावरचे. ड्रेस चा रंग माझा एकदम फेवरेट आहे. भरतकाम पण सहीच. Submitted by .. on 4 August, 2010 - 03:07 Log in or register to post comments
वॉव! कुठला टाका आहे गं तो वॉव! कुठला टाका आहे गं तो ड्रेसवर? Submitted by मी_आर्या on 4 August, 2010 - 03:09 Log in or register to post comments
दुपट्यावरचे हत्ती फारच क्युट दुपट्यावरचे हत्ती फारच क्युट आहेत. सगळंच छान आहे खरतर.. भरतकाम, दुपटं, रंगसंगती.. Submitted by चिंगी on 4 August, 2010 - 03:11 Log in or register to post comments
दोन्ही नमुने खुपच छान आहेत. दोन्ही नमुने खुपच छान आहेत. दुपट खुपच गोड! Submitted by वत्सला on 4 August, 2010 - 03:32 Log in or register to post comments
दुपटं खुपच सुंदर दुपटं खुपच सुंदर Submitted by वर्षा_म on 4 August, 2010 - 03:32 Log in or register to post comments
मस्त! मस्त!:) Submitted by अरुंधती कुलकर्णी on 4 August, 2010 - 03:37 Log in or register to post comments
प्राजक्ता खुप खुप खुप आवडल. प्राजक्ता खुप खुप खुप आवडल. Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2010 - 03:46 Log in or register to post comments
सगळ्यांना धन्यवाद पुण्यात सगळ्यांना धन्यवाद पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर छापून कुठे मिळतं ? सध्या मी शनिपारच्या इथे एक दुकान आहे तिथून घेते करून. Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 03:54 Log in or register to post comments
@ मी_आर्या, कछ्छी टाका आहे @ मी_आर्या, कछ्छी टाका आहे ड्रेसवर Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 03:56 Log in or register to post comments
<<पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर <<पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर छापून कुठे मिळतं ? सध्या मी शनिपारच्या इथे एक दुकान आहे तिथून घेते करून.<< शनिपाराजवळ 'चिंतामणी एम्ब्रॉयडरी' बेस्ट! ) Submitted by मी_आर्या on 4 August, 2010 - 04:00 Log in or register to post comments
कच्छी टाका ! मस्त भरलाय. कच्छी टाका ! मस्त भरलाय. आणि दुपटं कसलं क्युट आहे. क्रॉस स्टिच एव्हढी सुरेख मी बघितली नव्हती. Submitted by धनुडी on 4 August, 2010 - 04:22 Log in or register to post comments
प्राजक्ता खुपच गोड झालय प्राजक्ता खुपच गोड झालय दोन्ही. दुपटे तर फारच गोड झालय. Submitted by aas on 4 August, 2010 - 04:38 Log in or register to post comments
दुपट्यावरची डिझाईन्स क्यूट दुपट्यावरची डिझाईन्स क्यूट आहे. (प्रत्येक डिझाईनचे एक दुपटे झाले असते.) Submitted by दिनेश. on 4 August, 2010 - 04:56 Log in or register to post comments
दुपटं फारच सुंदर आहे. दुपटं फारच सुंदर आहे. Submitted by रैना on 4 August, 2010 - 05:24 Log in or register to post comments
फारच सुरेख दोन्ही नमुने अगदी फारच सुरेख दोन्ही नमुने अगदी प्रोफेशनल वाटतायत Submitted by लाजो on 4 August, 2010 - 16:58 Log in or register to post comments
ड्रेस आनि दुपटं दोन्ही जबरी ड्रेस आनि दुपटं दोन्ही जबरी झालेत. Submitted by मिनी on 4 August, 2010 - 08:56 Log in or register to post comments
मस्त आलेत दोन्ही नमुने. मस्त आलेत दोन्ही नमुने. हाताच्या भरतकामाची सफाई पण सुन्दर आहे ग. Submitted by अश्विनीमामी on 4 August, 2010 - 09:01 Log in or register to post comments
आत्ता आईला दाखवल्या आत्ता आईला दाखवल्या प्रतिक्रिया , आईकडून सगळ्यांना धन्यवाद !!!!!!! Submitted by प्राजक्ता_शिरीन on 4 August, 2010 - 12:47 Log in or register to post comments
सुरेख. केवढी मेहनत. सुरेख. केवढी मेहनत. Submitted by आर्च on 4 August, 2010 - 12:50 Log in or register to post comments
प्राजक्ता, काम अप्रतीम प्राजक्ता, काम अप्रतीम झालेय. तू सम्राटमधे विचारलेस का ते छापून देतात का ते? पूर्वी द्यायचे आता कदाचीत आउटसोर्स केले असेल तू आणि आईने घरी छापले तर २ एक तासात छापून होईल. Submitted by क्ष... on 4 August, 2010 - 13:02 Log in or register to post comments
सुरेख. आवडल एकदम. सुरेख. आवडल एकदम. Submitted by सीमा on 4 August, 2010 - 12:57 Log in or register to post comments
मस्त. आवडले. मस्त. आवडले. Submitted by रूनी पॉटर on 4 August, 2010 - 13:00 Log in or register to post comments
अप्रतिम. खूप आवडले. अप्रतिम. खूप आवडले. Submitted by नलिनी on 4 August, 2010 - 13:19 Log in or register to post comments
फुले मंडईच्या समोर विश्व फुले मंडईच्या समोर विश्व नावाचे दुकान होते आता कुठे शिफ्ट झाले माहीत नाही.ड्रेस खूप सुंदर झालाय. Submitted by shravaneejoshi on 4 August, 2010 - 15:36 Log in or register to post comments
@ मिनोती , सम्राटमधे विचारलं @ मिनोती , सम्राटमधे विचारलं पण जास्त डिझाईन्स नव्हती , एकच कॅटलॉग होता ड्रेसचं कापड आणलं की नक्की कुठे छापायचं ते नाही कळत पूर्वी माझी मावशी अहमदाबादला होती तेव्हा तिथे छान मिळायचं छापून Submitted by प्राजक्ता_शिरीन on 5 August, 2010 - 01:38 Log in or register to post comments
थोडे मोठे फोटो टाकता येतील
थोडे मोठे फोटो टाकता येतील का?
छानच काम केलयं हे कळतयं पण डीटेल्स नाही दिसत आहेत सध्या.
फोटोवर क्लिक केलं तर मोठे
फोटोवर क्लिक केलं तर मोठे दिसतिल
दुपटं खूपच सुंदर झालंय. सगळे
दुपटं खूपच सुंदर झालंय. सगळे डिजाईन्स एकसे एक आहेत त्यावरचे.
ड्रेस चा रंग माझा एकदम फेवरेट आहे. भरतकाम पण सहीच.
वॉव! कुठला टाका आहे गं तो
वॉव!
कुठला टाका आहे गं तो ड्रेसवर?
दुपट्यावरचे हत्ती फारच क्युट
दुपट्यावरचे हत्ती फारच क्युट आहेत.
सगळंच छान आहे खरतर.. भरतकाम, दुपटं, रंगसंगती..
दोन्ही नमुने खुपच छान आहेत.
दोन्ही नमुने खुपच छान आहेत. दुपट खुपच गोड!
दुपटं खुपच सुंदर
दुपटं खुपच सुंदर
मस्त!
मस्त!:)
प्राजक्ता खुप खुप खुप आवडल.
प्राजक्ता खुप खुप खुप आवडल.
सगळ्यांना धन्यवाद पुण्यात
सगळ्यांना धन्यवाद
पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर छापून कुठे मिळतं ? सध्या मी शनिपारच्या इथे एक दुकान आहे तिथून घेते करून.
@ मी_आर्या, कछ्छी टाका आहे
@ मी_आर्या, कछ्छी टाका आहे ड्रेसवर
<<पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर
<<पुण्यात बेड्शीट \ ड्रेस वर छापून कुठे मिळतं ? सध्या मी शनिपारच्या इथे एक दुकान आहे तिथून घेते करून.<<
शनिपाराजवळ 'चिंतामणी एम्ब्रॉयडरी' बेस्ट! )
कच्छी टाका ! मस्त भरलाय.
कच्छी टाका ! मस्त भरलाय. आणि दुपटं कसलं क्युट आहे. क्रॉस स्टिच एव्हढी सुरेख मी बघितली नव्हती.
सुरेख
सुरेख
प्राजक्ता खुपच गोड झालय
प्राजक्ता खुपच गोड झालय दोन्ही. दुपटे तर फारच गोड झालय.
दुपट्यावरची डिझाईन्स क्यूट
दुपट्यावरची डिझाईन्स क्यूट आहे. (प्रत्येक डिझाईनचे एक दुपटे झाले असते.)
दुपटं फारच सुंदर आहे.
दुपटं फारच सुंदर आहे.
मस्तच
मस्तच
फारच सुरेख दोन्ही नमुने अगदी
फारच सुरेख
दोन्ही नमुने अगदी प्रोफेशनल वाटतायत 
ड्रेस आनि दुपटं दोन्ही जबरी
ड्रेस आनि दुपटं दोन्ही जबरी झालेत.
मस्त आलेत दोन्ही नमुने.
मस्त आलेत दोन्ही नमुने. हाताच्या भरतकामाची सफाई पण सुन्दर आहे ग.
सुंदर!!
सुंदर!!
आत्ता आईला दाखवल्या
आत्ता आईला दाखवल्या प्रतिक्रिया , आईकडून सगळ्यांना धन्यवाद !!!!!!!
सुरेख. केवढी मेहनत.
सुरेख. केवढी मेहनत.
प्राजक्ता, काम अप्रतीम
प्राजक्ता, काम अप्रतीम झालेय.
तू सम्राटमधे विचारलेस का ते छापून देतात का ते? पूर्वी द्यायचे आता कदाचीत आउटसोर्स केले असेल
तू आणि आईने घरी छापले तर २ एक तासात छापून होईल.
सुरेख. आवडल एकदम.
सुरेख. आवडल एकदम.
मस्त. आवडले.
मस्त. आवडले.
अप्रतिम. खूप आवडले.
अप्रतिम. खूप आवडले.
फुले मंडईच्या समोर विश्व
फुले मंडईच्या समोर विश्व नावाचे दुकान होते आता कुठे शिफ्ट झाले माहीत नाही.ड्रेस खूप सुंदर झालाय.
@ मिनोती , सम्राटमधे विचारलं
@ मिनोती , सम्राटमधे विचारलं पण जास्त डिझाईन्स नव्हती , एकच कॅटलॉग होता
ड्रेसचं कापड आणलं की नक्की कुठे छापायचं ते नाही कळत
पूर्वी माझी मावशी अहमदाबादला होती तेव्हा तिथे छान मिळायचं छापून
Pages