Submitted by बागुलबुवा on 3 August, 2010 - 13:43
मला मोबाईल हॅन्डसेट घ्यायचा आहे. माझ्या अपेक्षा अश्या आहेत.
1. दोन सिम्स, एकदम चालु असलेली.
2. नेट कनेक्टिव्हीटी असावी.
3. कॉर्पोरेट / सोबर लुक
4. फोनबुक, समस व इतर बॅकअप घेण्याची सोय.
5. फेसबुक, जीटॉक व मेल्स पहाण्याची सोय.
6. क्लिअर साउंड.
7. एक्स्पान्डेबल मेमरी
8. वर्ड, एक्सेल व इतर ऑफिस फाईल्स बघता येण्याची सोय.
9. चांगला सर्व्हीस बॅकअप
मला चांगले मॉडेल सुचवू शकाल काय ? साधारण काय बजेट ठेवावे ?
नेट वापरण्यासाठी (सोशल साईट्स व मेल्स साठी) कोणत्या सर्व्हिस प्रोव्हायडरची सर्व्हीस चांगली आहे ?
यापूर्वी तत्सम प्रश्न विचारला गेला असल्यास कृपया त्याची लिंक द्यावी.
तसेच घरी वापरण्याकरता नेट सर्व्हीस कुणाची घ्यावी ?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आला माझा मोबाईल दुरुस्त होऊन!
आला माझा मोबाईल दुरुस्त होऊन!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
शाहिर ,(१)नोकिआ आशा ३०१
शाहिर ,(१)नोकिआ आशा ३०१ ,रु४३०० (२)नोकिआ C2-01 ,रु३३०० .दोन्ही ३जि ,बरा कैमरा .(३)आजच नवीन आलेला व्हिडिओकानचा A24 अॅनडरॉइड ४.२ ,ड्यूल सिम .२५०रैम,८४० बाइ ४०० रेझ. रुपये ४९०० पाहाण्यास हरकत नाही .
व्हिडिओकान A24 ,ड्यूल कोर १.२
व्हिडिओकान A24 ,ड्यूल कोर १.२ गिहझ चे स्पे इथे "http://telecomtalk.info/videocon-mobiles-launches-videocon-a24/107733/" आहे .
शाहिर, सॅमसंग गुरू बघा. एकदम
शाहिर, सॅमसंग गुरू बघा. एकदम दणकट आहे, एफ.एम. रेडिओचा पर्याय आहे, क्वचित मॉडेलामधे कॅमेराही असेल. पण बाकी अॅप्लिकेशन नसल्यामुळे बॅटरी आठवडाभरसुद्धा पुरते. 'सिर्फ बातें करने के लिये फोन' घ्यायचा असेल तर सॅमसंग गुरू बेस्ट आहे. माझा ऑफिससाठीचा फोन तोच आहे, अवघ्या चौदाशे रुपयांचा![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
एस ४ ....सेपेरेट जीन्स पण
एस ४ ....सेपेरेट जीन्स पण शिवून घ्यावी लागते म्हणे !
सॅमसन्गचे बेसिक फोन पण मस्तच
सॅमसन्गचे बेसिक फोन पण मस्तच आहेत.
..सेपेरेट जीन्स पण शिवून
..सेपेरेट जीन्स पण शिवून घ्यावी लागते म्हणे !>>>>>>>> आधीचा मोबाईल शर्टाच्या खिशात मावत होता आता ट्राउझर च्या खिशात आला...............
.
.
.
बहुतेक रेडिएशन मुळे हृदयाला प्रोब्लेम येउ शकतात म्हणुन साईज मोठी केली असेल
सॅमसंग नक्कोच
सॅमसंग नक्कोच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सैमसंग अथवा नोकिआ असो १२०बाइ
सैमसंग अथवा नोकिआ असो १२०बाइ १७६ रेझल्युशन आणि मेमरी कार्ड नसलेली मॉडलस शक्यतो घेऊ नये .
सैमसंग C3322 रु३०००
सैमसंग C3322 रु३००० ,सैमसंगS5610 रु ४७००आणि नोकिआ आशा 206 रु ३३०० पाहा .
Samsung Grand Duos i9802--
Samsung Grand Duos i9802-- कसा आहे , कोणी वापरला आहे का?
कार्बनबद्दल काय मत आहे ? ए ३०
कार्बनबद्दल काय मत आहे ? ए ३० ?
कौतुक, A30 मधे जेलीबिन
कौतुक, A30 मधे जेलीबिन नाहिये. रॅम पण ५१२ म्हणजे तशी कमीच आहे.
अपग्रेडेशन शक्य आहे का ? टॅब
अपग्रेडेशन शक्य आहे का ? टॅब आणि फोन याच्या मधला ऑप्शन आहे तो. लुक्स गुड. शिवाय स्वस्त आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अपग्रेडेशन शक्य आहे का ? टॅब
अपग्रेडेशन शक्य आहे का ? टॅब आणि फोन याच्या मधला ऑप्शन आहे तो. लुक्स गुड. शिवाय स्वस्त आहे.>>> u will get Lava iris 458q with quad core processor n android 4.1 in same price range and with 1500 rupees more u will get xolo q700 with quad core processor, 1gb ram, ips screen, android 4.2 almost best deal...
फोन म्हणून वापरणार की टॅब
फोन म्हणून वापरणार की टॅब म्हणून?
)
टॅब म्हणून वापरायला फार लहान आहे.
फोन म्हणून वापरायला फार मोठा. हातात धरून १० मिन्टं जीएफशी गप्पा मारून पहा. (इम्याजिन केले तरी चालेल. शोरूम मधे करा प्रयोग. घड्याळ लावून ५५ सेकंदानंतर हात थकतो. जीएफने ५५ मिन्टानंतर फोन ठेवला तर आपण देवाचे आभार मानतो
टॅब किमान ७ इंची हवा..
या फोन ला रस्त्यावर जीपीएस अन डेटा मिळत नाही.
फोन रूट करणे अन पुढील उचापती करण्याची कप्यासिटी असेल तर बिन्धास घ्या. नैतर जै नोक्या, जै श्यामसंग!
इब्लिस, फोन व टॅब याच्यामधला
इब्लिस, फोन व टॅब याच्यामधला पर्याय म्हणून पहात होतो. जीएफचा फोन आला तर प्रोब्लेम नाही. फोन हातात न धरण्यासाठी इतर पर्याय आहेत, पण जीपीएस आणि डेटा विचारात पाडणार्या गोष्टी आहेत.
सुन्या, लावा आणि झोलो (?) ह्यांचे रिजल्ट कसे आहेत ? मोबाईल घेण्यासाठी किती डोकेदुखी आहे साली.
कौतुका, इतर पर्याय म्हणून
कौतुका,![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
इतर पर्याय म्हणून शामसंगच्या ७ इंची ट्याब घेतला. त्यासोबत निळा दात फुकट पण मिळाला. पण खरच नै जमत. अनुभव म्हणून सांगतोय मी.
जीपीएस साठी रूट वर जाऊन जीपीएस कॉन्फिग मॉडीफाय करावी लागते. मला येते कसे करायचे ते. घेतलात तर सांगा. पैकं अन स्क्रीन साईझ मधे बेस्ट आहे. ५१२ रॅम भरपूर होते आजच्या घडीला. फक्त १- दीड वर्षात फेकायचाय किंवा कन्या/पुत्राला डोनेट करायचाय हे ध्याणी ठेवा
हम्म.... विचार करण्यासारखं
हम्म.... विचार करण्यासारखं आहे... आयला, करावं काय मग ?
सुन्या, लावा आणि झोलो (?)
सुन्या, लावा आणि झोलो (?) ह्यांचे रिजल्ट कसे आहेत ?>>>> results better than karbonn and micromaxx anytime......
झोलो इज बेस्ट झोलो इज
झोलो इज बेस्ट
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
झोलो इज बेस्ट
गो फॉर्झोलो
गो फॉर्झोलो
गो फॉर्झोलो>>> हीच मागच्या
गो फॉर्झोलो>>> हीच मागच्या महिन्यात मायक्रोमॅक्स एन्डोर्स करत होती..
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
झोलो मित्राने वापरलाय. चांगला
झोलो मित्राने वापरलाय. चांगला आहे.
देवा, रीया काय बोलतेय हे तीला कळत नाहीये. तीला क्षमा कर....
आमेन
बहुधा मोबाईलचा डिस्प्ले,
बहुधा मोबाईलचा डिस्प्ले, लॅप्टॉपची बॅट्री यांच्या धसक्याने असं झालं असावं.
कार्बन एस ५ टायट्यानिअम
कार्बन एस ५ टायट्यानिअम नेटवर्क जातय बर्याचदा
आठवडा झाला घेउन, ११५०० पाण्यात का आता ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
झकोबा, मायक्रोमॅक्स पण आहेच
झकोबा, मायक्रोमॅक्स पण आहेच की चांगला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पण झोलो पण चांगला आहे
बाबू![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
का क्षमा का?
बेसिक रिक्वायर्मेन्ट- कॉल
बेसिक रिक्वायर्मेन्ट- कॉल करणे-घेणे, आलेले कॉल रेकॉर्ड करता येणे, एफ.एम., मेसेजिंग, इंटरनेट, कॅमेरा. कोणता मोबाईल फोन घ्यावा? ऑलरेडी ब्लॅकबेरी वापरात आहे पण त्यावर कॉल्स रेकॉर्ड करता येत नाहीत त्यामुळे व्यावसायिक गरजेकरता हा दुसरा साधा फोन हवा आहे. बजेट कमीतकमी. फोन स्टर्डी हवा. बॅटरी लाईफ चांगले हवे.
नमस्कार मित्रानो....
नमस्कार मित्रानो....
शर्मिला नोकियाचा फोन मिलतो तो
शर्मिला नोकियाचा फोन मिलतो
तो तुझ्या गरजेकरता ऊत्तम
सैमसंग चा गुरु पण चांगलाय
नोकियाचं कोणतं मॉडेल?
नोकियाचं कोणतं मॉडेल?
कॉल रेकॉर्डिंग भारतात
कॉल रेकॉर्डिंग भारतात बेकायदेशीर आहे. त्यामुळे रेकॉर्डिंगची सोय भारतीय फोनमध्ये नसते. काही अॅपस आहेत पण ते नीट चालत नाहीत....
नोकिया express music
नोकिया express music
मी फोन इंटरव्ह्यू असंख्य वेळा
मी फोन इंटरव्ह्यू असंख्य वेळा केले आहेत्/करते. ज्याला कॉल केला आहे किंवा जो कॉल करतो त्याला आपला इंटरव्ह्यू रेकॉर्ड होत आहे हे अर्थातच माहिती असते. ते बेकायदेशीर नाही. आणि रेकॉर्डींगची सोय अर्थातच मोबाईल फोन्समधे असते. नोकिया एक्स्प्रेस आणि २९०० त्याकरता रेग्यूलर वापरले आहेत. पण आता ते सोडून दुसरे वापरुन बघावे, अजून कमी किंमतीत या हेतूने प्रश्न विचारला आहे. धन्यवाद.
त्यामुळे रेकॉर्डिंगची सोय
त्यामुळे रेकॉर्डिंगची सोय भारतीय फोनमध्ये नसते. >> मी गेली सात वर्षे जे कुठले मोबाईल वापरत आहे त्यामधे कॉल रेकॉर्डिंगची सोय आहे की नाही ते बघतेच. शर्मिलाने लिहिलंय तसं व्यावसायिक गरजेकरता कॉल रेकॉर्डिंग केले जाते. करताना आधी कल्पना दिलेली असते.
शर्मिला, सॅमसंगची गॅलक्सी वाय पण बघ, मी पाच सहा महिन्यांपूर्वी घेतला. ६५०० किंमत.
मायक्रोमॅक्स कॅनव्हास-२ (
मायक्रोमॅक्स कॅनव्हास-२ ( A110).
यात इन बिल्ट रेकॉर्डिंग अॅप आहे.
इतर अॅप्स, स्पीकर फोन वर टाकले तरच नीट रेकॉर्ड करू शकतात.
Galaxy Y (किमान ड्युओस मधे तरी) इन बिल्ट व्हॉईस रेकॉर्डींग नाही.
रेकॉर्डर चांगला आहे अँड्रोईड
रेकॉर्डर चांगला आहे अँड्रोईड मार्केट वर
samsung galaxy Y s6310/s6312
samsung galaxy Y s6310/s6312 बद्दल काय मत आहे?
मी पहिल्यांदाच android os वाला फोन घेत आहे. s6310 चे features s5360 पेक्शा चांगले वाटत आहेत, मुख्यतः मेमरी.
कोणाला या फोनचा अनुभव आहे का?
झोलो हे लावाचंच प्रॉडक्ट आहे.
झोलो हे लावाचंच प्रॉडक्ट आहे. लावाने नाव बदलुन आणलंय मार्केटमध्ये.
कार्बन टायटॅनियमच्या फार तक्रारी आहेत. ऑफिसमध्ये एकाने घेतला होता. बॅटरी फार तापु लागली म्हणुन बदलला त्याने.
आकाश ३ - datawind ubislate
आकाश ३ - datawind ubislate 7c+ , Smartphone Tablet (Phablet), 7.0 inches, Capacitive Touchscreen, Cortex A8; 1Ghz, RAM-512MB, 800x480 px, 4.0.3 (Ice Cream Sandwich), Internal Memory:4GB Extendable: 32GB, Rs. 4999/-, No Camera.
१० दिवसांपूर्वी आईला Xolo
१० दिवसांपूर्वी आईला Xolo Q700 घेऊन दिला होता.
मला स्वतःला तो फोन ईतका आवडला की मी माझ्यासाठीसुद्धा तोच घेऊन टाकला.
मस्त फोन आहे ९००० ला.
बेसिक रिक्वायर्मेन्ट- कॉल
बेसिक रिक्वायर्मेन्ट- कॉल करणे-घेणे, आलेले कॉल रेकॉर्ड करता येणे, एफ.एम., मेसेजिंग, इंटरनेट, कॅमेरा. कोणता मोबाईल फोन घ्यावा? ऑलरेडी ब्लॅकबेरी वापरात आहे पण त्यावर कॉल्स रेकॉर्ड करता येत नाहीत त्यामुळे व्यावसायिक गरजेकरता हा दुसरा साधा फोन हवा आहे. बजेट कमीतकमी. फोन स्टर्डी हवा. बॅटरी लाईफ चांगले हवे.>>>>www.next.co.in/value-phone/videocon-v1550-dual-sim-mobile-phone-black-si...>> cheack this phone with auto call recording n battary backup with atleast 8 days...
सौरभ तूच रे तूच मस्तय तो
सौरभ तूच रे तूच![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
मस्तय तो फोन
तुला ९०००ला मिळाला?
काल बहिणीसाठी कार्बन ए१०
काल बहिणीसाठी कार्बन ए१० घेतलाय
सहा हजाराला.
जेली बिन ४.२
dual core processor,
५ एमपी कॅमेरा,
५१२ एमबी रॅम
बघुयात कसा चालतो ते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
किशोरदादा, दुरुस्तलं
५ एमपी कॅमेरा, ५१२ एमबी
५ एमपी कॅमेरा,
५१२ एमबी कॅमेरा >> रिया काही गडबड आहे का? २ कैमेरे ...
लेनोवो फोन्सचे काही रिव्ह्यूज
लेनोवो फोन्सचे काही रिव्ह्यूज मिळू शकतील का???
हिम्स +१ लेनोवो टॅबबद्दलही
हिम्स +१
लेनोवो टॅबबद्दलही कोणी सांगू शकेल का?
लिनोव्हो चे टॅब..........
लिनोव्हो चे टॅब..........
बंडल आहे.... सिम कनेक्टी आहे पण ३जी नाही.....वायफाय आहे... ज्यात ३जी आहे तर त्यात फोन करण्याची सुविधा नाही.......
त्यातल्या त्यात त्यांचे फोन चांगले आहेत.. परंतु फक्त महागड्याच फोन मधे सर्व काही मिळते
धन्यवाद उदयन.
धन्यवाद उदयन.
LG गुगल नेक्सस कुणी वापरला
LG गुगल नेक्सस कुणी वापरला आहे का? how is it?भारतात available आहे का?ऊसगावातुन घेतल्यास pricewise किती फरक पडतो?
XOLO A500 S.रु.६,५००/- च्या
XOLO A500 S.रु.६,५००/- च्या रेंज मधे OS - Android v4.2 (Jelly Bean) आणि 1.2 GHz ARM Cortex-A7, Dual Core Processor देत आहे. 4GB Internal Memory.
मात्र XOLO च्या सर्विस बद्दल बरेच प्रश्णचिन्ह आहेत.
Pages