जगभरातील मृत-जीवंत लिप्या

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

जगभरातील पुरातन लिप्यांची थोडक्यात ओळख. ब्राह्मी लिहायला शिकत येइल कदाचीत... जुने टी.म.वी चे दिवस आठवले Happy

जगभरातील पुरातन लिप्या

विषय: 
प्रकार: 

ह्यात संस्कृत नाही. ज्या लिपीचे व्याकरण इ स पूर्व ५०० मध्येही पूर्णावस्थेत होते ती का घेतली नसावी? प्राचिन लिप्यांमध्ये ती यायला पाहिजे.
तसेच मुंडाही नाही.

केदार, संस्कृत ही भाषा आहे. लिपी देवनागरीच की.
मुंडा काय आहे मला माहीत नाही, पण मोडी लिपी दिसते आहे तिथे.

खूपच इंटरेस्टींग आहे.
देवनागरीच्या पानावर खाली
* Languages and Scripts of India.
* Sanskrit Documents List.
ह्या लिंक्स आहेत, त्यावरुन पुढे गेल्यास अजुनच मोठे भांडार सापडले :).

आणि त्यातल्याच "Languages and Scripts of India" ह्या लिंकवर गेल्यास भारताच्या नकाशाशेजारी "मराठी" खाली १ वर क्लीक केल्यावर बघा कुठे जातो आपण....:)

> आणि त्यातल्याच "Languages and Scripts of India" ह्या लिंकवर गेल्यास भारताच्या नकाशाशेजारी "मराठी" खाली १ वर क्लीक केल्यावर बघा कुठे जातो आपण....स्मित

इरुन फिरुन गंगावेश Happy
जय हो माबोकी! Happy