मेणबत्त्या......१
Posted
17 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
15 वर्ष ago
34




Gel Candles
खुप छान
खुप छान आहेत मेणबत्त्या चि डिझाईन..... कश्या बनवतेस सांग ना....
अग नीलू
अग नीलू हस्तकले मधे हे लिहि ना
निलु.... काय
निलु.... काय सही मेणबत्त्या बनवल्या आहेस गं!! मूर्ती लहान नि किर्ती महान आहे तुझी .. खरंच!!
सह्ही आहेत ह्या जेल
सह्ही आहेत ह्या जेल मेणबत्त्यासुध्दा.... ते हंस, शंख, शिंपलेपण मस्त दिसत आहेत!
Pages