Submitted by sneha1 on 19 July, 2010 - 17:19
नवर्याचा व्हिसा या फेब्रूवारीमधे extend झाला.त्याच्यानंतर पहिल्यांदाच भारतात जायचे आहे.त्यामुळे स्टॅम्पिन्ग बद्दल माहिती हवी आहे.
- overall process बद्दल माहिती हवी आहे.
-hdfc मधे जे पैसे भरायचे असतात, ते अमेरिकेतून भरता येतात का?
आणि अजून काही कोणाला जास्तीची माहिती आहे का?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
एच वन स्टँपिंगसाठी अमेरिकेतून
एच वन स्टँपिंगसाठी अमेरिकेतून प्रोसेसिंग करायचे असेल आणि भारतात घरचे कोणी उपलब्ध होऊ शकणार नसेल तर चांगला एजंट निवडावा.. अगदी अपाँईंटमेंट घेण्यापासून व्यवस्थित काम होऊ शकते.. थोडक्यात एचडीएफसीत पैसे भरणे, अपाँईंटमेंट घेणे वगैरे कामे तुम्ही आउटसोर्स करु शकता
अधिक माहिती हवी असेल तर सांगू शकेन..
नक्कि सांगा, जितकी माहिती
नक्कि सांगा, जितकी माहिती मिळेल तितकी चांगलीच..
स्नेहा, तुमच्या विचारपूशी
स्नेहा, तुमच्या विचारपूशी मध्ये एजंटची माहिती डकवली आहे.
वरती फोटो च्या आकाराबद्दल वाचलं.. मी माझे तसेच मुलाचे फोटो काढले तेव्हा http://www.epassportphoto.com/ ही साईट अतिशय उपयुक्त वाटली. काम तर एकदम चोख आहेच शिवाय चकटफु
काल DS160 भरायला सुरवात
काल DS160 भरायला सुरवात केली.फोटो पटकन अपलोड झाला.पण शेवटी अडचण येते आहे.सबमिट केल्यानंतर कन्फर्मेशन प्रिंट होते आहे, पण इमेल करायला गेले की साईटवरून सरळ पुन्हा सगळे पहिलेपासून करण्याचा मेसेज येतो आहे.खूप प्रयत्न केला.
कोणाला अशी अडचण आली होती का?आल्यास कसे केले पुढे?
सध्याच्या प्रोसेस मध्ये पण
सध्याच्या प्रोसेस मध्ये पण सगळे फॉर्म्स वगैरे हँड डिलीवर करावे लागतात का कॉन्स्युलेटात?
मी आधी इमेल करुन कन्फर्मेशन
मी आधी इमेल करुन कन्फर्मेशन प्रिंट काढली होती.
तसेच तुम्ही फॉर्म भरत असतानाच सेव करत जा. (.dat) फाइल export करता येते.
सेव केली होती..पण आता तुम्ही
सेव केली होती..पण आता तुम्ही म्हणता तसे आधी इमेल करून बघू..धन्यवाद..
स्नेहा १ ->>अजूनही त्याच
स्नेहा १ ->>अजूनही त्याच दिवशी संध्याकाळी कॉन्सुलेटमधे पासपोर्ट मिळतो का?
passport त्याच दिवशी मिळू शकतो संध्याकाळी ५ नंतर. पण तो american consulate मधे नई मिळत. त्यांची जवळ च शाखा आहे. मी माज्ह्या F1 stamping नंतर त्याच दिवशी संध्याकाळी त्या शाखेत जाउन stamped पासपोर्ट घेतला होता. अधिक माहिती साठी इथे संपर्क साधा For international callers: +91 120 6611411
DS १६० खुप त्रासदायक काम
DS १६० खुप त्रासदायक काम आहे.... तुम्ही म्हणताय तसेच मला पण मेसेज येतोय....
हो, खरंच त्रास होतोय. आता
हो, खरंच त्रास होतोय.
आता हैदराबाद ला जायचे आहे स्टॅम्पिन्गला, तिथे कसे आहे ते बघावे लागेल..
आता हैदराबाद ला जायचे आहे
आता हैदराबाद ला जायचे आहे स्टॅम्पिन्गला,??? का बरे?
सध्या मुम्बईत H & L visa
सध्या मुम्बईत H & L visa प्रोसेसिन्ग इन्टरव्ह्यू काही काळापुरते बन्द आहेत
https://www.vfs-usa.co.in/USIndia/news.html
Pages