Submitted by जागू-प्राजक्ता-... on 19 July, 2010 - 05:53
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
दिंड्याचे देठ
कोणत्याही कडधान्याच्या भाजीचे साहित्य
किंवा कोलंबीच्या कालवणाचे साहित्य.
क्रमवार पाककृती:
श्रावणी सोमवारी ह्या दिंड्याच्या पानावर जेवण्याची प्रथा आहे. ह्या दिंड्याच्या कोवळ्या फांद्या म्हणजे देठे सोलुन कडधान्याच्या भाजी आमटी किंवा कोलंबी मध्ये टाकतात.
वाढणी/प्रमाण:
अंदाजे
अधिक टिपा:
बाजारात दिंड्याची देठे विकायला येतात. ती वरुन थोडी लालसर असतात.
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हे आहे दिंड्याचे झाड.
हे आहे दिंड्याचे झाड.
जागू हे झाड पाहण्यातले आहे,
जागू हे झाड पाहण्यातले आहे, पण याची भाजी करतात, ते नव्हते माहीत.
दिनेशदा सुरणांच्या किंवा
दिनेशदा सुरणांच्या किंवा माठाच्या देठांसारखेच ह्याची देठे भाजीत घालतात.
सेम असली रोपं आज मी जांभळी
सेम असली रोपं आज मी जांभळी नाका मार्केटसमोरच्या रोड डिव्हायडरला लागून उगवलेली पाहिली. पण देठं लाल नव्हती.
मीही पाहिलंय.. पाने मोठी
मीही पाहिलंय.. पाने मोठी असल्याने नेहमी लक्ष जाते याच्याकडे...
डोंगराळ भागातल्या दिंड्यांची
डोंगराळ भागातल्या दिंड्यांची देठ लाल असतात. आमच्याकडेही पांढरीच आहेत. पण लाल जास्त चवदार असतात.