Submitted by केदार on 14 July, 2010 - 16:54
भारतात एकेकाळी सोन्याचा धूर निघायचा असे म्हणतात. अगदी शाब्दिक अर्थ न घेता रुपकात पाहिले तर इतर देशांपेक्षा भारत हा देश प्रगत होता असा त्याचा अर्थ सहज निघावा. कुठलाही देश प्रगत होण्यासाठी तेथे राहणारा समाज इतर चांगले विचार अंगिकारणारा असावा लागतो. आपली भारतीय वैदिक संस्कृती प्राचीन संस्कृतींपैकी एक प्रगत संस्कृती मानली गेली आहे. कुठल्याही संस्कॄतीची वाढ ही परिवर्तन झाल्याशिवाय होत नाही, तसेच ही संस्कृतीही त्याला अपवाद नसावी.
रानटी समाज जाऊन प्रगत समजाव्यवस्था तयार व्हायला काही हजार शतके लागली असण्याची शक्यता मुळीच नाकारता येत नाही, पण आपला इतिहास जेवढा जुना आहे तेवढा आज तरी माहित असलेल्या जगात तेवढा जुना इतिहास आपल्या संस्कृतीशिवाय आणखी एक दोन संकृतींचाच आहे. मुळात संस्कृती म्हणजे काय?
या मालिकेतील सर्व लेख इथे वाचायला मिळतील.
शब्दखुणा:
अर्य कालिन काहि पूरावे साद्रर
अर्य कालिन काहि पूरावे साद्रर केले पाहिजे
त्या एक दोन संस्कृतीपैकी
त्या एक दोन संस्कृतीपैकी इजिप्तची संस्कृती मला माहित आहे दुसरी कोणती ?
माया संस्कृती
माया संस्कृती
kedar ....aapla lekh kharach
kedar ....aapla lekh kharach khup abhyasapurna asalyache janavale ....tyachbarobar mihi ek abhyasak aslyane mala hya sarvancha khup fayada dekhil zala ...tari apan je je vishay ani lekh attaparyant lihilet tyanche tapashil mala mazya email address var pathava mhanje mala tyacha aswad changlya prakare gheta yeil .....maza email address, vaibhavlavhale@gmail.com .....aplya uttarachya pratikshet.