बे एरिया गटग - २६ मे आणि ३० मे २०१०

Submitted by क्ष... on 17 May, 2010 - 19:35

तारिख - २६ मे २०१० - संध्याकाळी ७.००वाजता
ठिकाण - बनाना लीफ रेस्टॉरंट, मिलपिटस
कारण - जिटीजी आहे कारणे काय विचारता आँ!!!
आता विचारलेच आहे म्हणून सांगते - सुनिधीला भेटण्यानिमित्त आहे हे जीटीजी

तारिख - ३० मे २०१० - सकाळी ११.०० वाजता
ठिकाण - माझे घर Happy
कारण - माननिय झारा आणि अ‍ॅडमिन यांच्याशी गप्पा मारण्याप्रित्यर्थ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

येणारे सभासद - सुनिधी, मिनोती, सायलीमी, फुलपखरू

महागुरू, फारेण्ड, सशल, रमा, भाग्य - काय ठरतेय तुमचे?

हाय लोक्स,

मी मोकळि आहे त्या दिवशि पण मयुरेश ला यायला उशिर होणार आहे, अमोल, भाग्यश्री तुमच जर यायच नक्कि झाल तर तुम्हि मला पिक अप करु शकाल का? मी सनिव्हेल बेबिज आर अस च्या जवळ रहाते घरि परतताना मयुरेश येइल मला घ्यायला.

रेव्यु, फ्रीमाँटच्या India Cash and Carry मध्ये मला देसायांच अमृत कोकम मिळालं.

बाकी गटग बुधवारी असल्यामुळे मला जमणार नाही यायला Sad

अरे पण भेटायचय किति वाजता? तशि चिंता नाहि आम्हि दोघि बरोबर जाणार असल्यामुळे एक मिनि (कि माय्क्रो?) गटग नक्कि होणार!

ह्यावरुन मला गुरुजिंच्या एकपात्रि गटग ची आणि श्री पुणेकरांच्या "गेला तो गंडला" ह्या सुविचाराचे मोल असलेल्या वाक्याचि आठवण झालि. श्री पुणेकर गोव्याचे असुनहि पुण्याशि इतके समरस झाले हा लग्नाचा महिमा म्हणावा कि पुण्याचा? Wink

मी केलाय भाग्यश्रीला फोन. बघु तिला जमतेय का?
अमोल, उशीरा आलास तरी जमव. भेट तरी होईल.

दिपाली, मी घरी आले लवकर तर तुला कॉल करते मग एकत्र जाऊ.

मला नाही जमायचे. ऐनवेळी बेबी सिटींग च्या कामातुन मुक्त झालो तर येईन. सध्याच्या स्थितीप्रमाणे तरी जमायचे नाही.
जीटीजी साठी शुभेच्छा.

प्रविणपा दिसत नाही आजकाल? त्याचा नं आहे का कोणाकडे.

मी मंदार (कुलकर्णी) ला ही सांगितले आहे. त्याने मधे विचारले होते.

येणारे सभासद - सुनिधी, मिनोती, सायलीमी, फुलपखरू, सशल, फारएण्ड(?)
महागुरू मुलीला घेऊन या रमा ने बेबीसिटिंग करेन सांगितल आहे ना Wink Proud

Pages