Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 May, 2010 - 23:22
'गुलमोहोर'मध्ये फक्त स्वतः लिहिलेले साहित्य पोस्ट करणे अपेक्षित असल्याने तुम्हाला तुमच्या आईने लिहिलेली कविता, कथा, लेख, प्रकाशचित्र प्रकाशित करायचे असेल तर या धाग्यावर पोस्ट करा. तुमचे रंगीबेरंगी पान असेल तर तेही वापरु शकता.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या आईच्या विणकामाबद्दलचा
माझ्या आईच्या विणकामाबद्दलचा हा लेख. पूर्वी इथेच प्रसिद्ध केला होता. मदर्स डे निमित्ताने त्याची ही लिंक :
http://www.maayboli.com/node/15076
(No subject)
माझ्या आईने तिचाच आयडी वापरुन
माझ्या आईने तिचाच आयडी वापरुन ही लेखमालिका लिहिली होती.. ९ भागांची ही मालिका होती.. http://www.maayboli.com/node/1633