Submitted by संयोजक_संयुक्ता on 8 May, 2010 - 23:12
लहान मुलांनी या निमित्ताने केलेले लेखन, हस्तकला, चित्रकला पोस्ट करण्यासाठी हा धागा.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
धन्यवाद मैत्रिणींनो, सांगेन
धन्यवाद मैत्रिणींनो, सांगेन जुईला. आणि हो कवितेनुसार तिने काल खरच मला काही करु दिलं नाही.
सगळे बाल कलाकार
सगळे बाल कलाकार उत्तमच.
अमृता, छानच केली आहे ग कविता, जुईने.
लहानपणी आई आणि बाबा दोघेही
लहानपणी आई आणि बाबा दोघेही office ला निघून जात मला व माझ्या बहिणीला पाळणाघरात सोडून
२ पाळणाघरातले अनुभव घेतले. नको ते दुसर्यांच्या घरी राहणे असे वाटे इतका जाच होत असे. पण नाईलाज असे.
आमच्याकडे एक बालगीतांची cassette होती. त्यात एक फार छान गाणे होते. एका लहान मुलीचे office ला जाणार्या आईला उद्देशून असे ते गाणे होते. ते ऐकता ऐकता माझे डोळे कायम पाझरत असत. अजूनही त्या गाण्याचा शब्द न शब्द मला पाठ आहे. ते पूर्ण गाता ही येत नाही मला. त्या आधीच डोळ्यात पाणी येते. हे गाणे एखाद्या सिनेमातले आहे की private album माहीत नाही. ते गाणे असे आहे:
+++++++++++++++++++++++++++++++++++
नक्को जाऊ तु नको, ऑफिसातही नक्को ||धृ||
आज माझ्यासाठी दांडी तू मार ना गं आई
दांडी मार ना गं आई
एकटी मी तूच माझी दादा नि ताई (२)
नक्को जाऊ तु नको, ऑफिसातही नक्को
नको खेळणी मला, नको खाऊ ही मला (२)
गेलीस ऑफिसला तू जर सोडूनी मला (२)
खिडकीतून टाटा सुद्धा करायची नाही (२)
नक्को जाऊ तु नको, ऑफिसातही नक्को
मला भाऊ का नाही मला बहिण का नाही (२)
माझ्यासंगे खेळायाला कुणीच का नाही (२)
कश्शासाठी नोकरी तू करतेस आई (२)
नक्को जाऊ तु नको, ऑफिसातही नक्को ||धृ||
आज माझ्यासाठी दांडी तू मार ना गं आई
दांडी मार ना गं आई
एकटी मी तूच माझी दादा नि ताई (२)
नक्को जाऊ तु नको, ऑफिसातही नक्को
+++++++++++++++++++++++++++++++++++
निंबुडा बहुतेक ही कविता संजय
निंबुडा
बहुतेक ही कविता संजय उपाध्ये यांच्या "इंडेमाऊची गाणी" मधली आहे. खात्री नाही पण काही महिन्यांपुर्वी मुलीला त्या पुस्तकातुन वाचुन दाखवल्यासारखी वाटत्ये.
श्रेयाला चित्रकला फार
श्रेयाला चित्रकला फार आवडते.लायब्ररीत गेलो की मी पुस्तक सिलेक्ट करेस्तोवर ही एखाद चित्र काढते.
सायो, डिश जपुन ठेव.
अम्रुता! कविता आणी गुच्छ छान
सिंडे, कोलाजची आयडिया मस्त.
लालू,हे चित्र माझ आणि तिचच आहे,'टि पार्टी' ची आयडिया सही आहे.
मोदक धन्यवाद! ती मामाचा वारसा चालवणार बहुधा,माझा भाऊ आर्ट टिचर आहे.
हा व्हिडिओ पहा- Unqualified
हा व्हिडिओ पहा-
Unqualified love for mom? Child begs to differ..
http://laughlines.blogs.nytimes.com/2010/05/08/a-mothers-day-video/?scp=...
मी पण ऐकलय हे "तु मला खूप
मी पण ऐकलय हे
"तु मला खूप आवडतेस पण तु ओरडतेस तेव्हा मला नाही आवडत"
(No subject)
(No subject)
मस्तय साजिरा.
मस्तय साजिरा.
कसली क्यूट गिफ्ट्स आहेत!
कसली क्यूट गिफ्ट्स आहेत! सगळीच आवडली.
सही रे सही
सही रे सही
Pages