ऐकाSS हो ऐका
डोंबिवलीत रविवारी ९ मे रोजी एमायडिसी येथे (घरडा गार्डन) आडो भेट गटग ठरविण्यात आले आहे (काय रे हे घोर अज्ञान आडो=आऊट डोअर्स
म्हणजे मेघना)
वेळः संध्याकाळी ५ ते गार्डन बंद होऊन हाकले पर्यंत
डोंबिवली फास्ट च्या नियमाप्रमाणे हे गटग देखील एकदम फास्ट ठरल आणि तसच पोस्टत आहे.
ज्यांना येण्याच जमणार आहे त्यांनी त्वरित नाव नोंदवुन उपस्थिती नोंदवावी.
खायाचा मेन्यु: ठरला नाही. जे आणाल खाणेबल ते खाऊ
ज्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांनी मला संपर्कातून नंबर धाडल्यास डोंबिवली आपली आभारी राहिल.
कृपया ही रिक्षा जमेल तिथे म्हणजे वाट फुटेल तिथे शनिवार पर्यंत फिरणार आहे, तिला कोणी अडवु, रडवु, पाडु, मारु झोडु नये. टायर पंक्चर करु नये हि विनंती आहे टोमणा नाही (कृपया रिक्षा नको वाले नी काय बिघडतय वाले दोघांनीही माझ्या फाको वरुन वाद घालुन रिक्षाचा मुळ हेतु गटग आहे तो बाजुला पाडु नये ही खरोखरीची विनंती
)
(मोबाईल वरुन केलेल्या तीन चार कॉलातच बीलाचे आकडे वाढु लागल्याने/हाफिसातुन फुकटचा फोनाची सोय फारसी वापरता येत नसल्याने ही रिक्षा भाड्याने घेतली आहे लोक्स :P)
पराग व्हर्चुअली येणार आहे का?
पराग व्हर्चुअली येणार आहे का?

आणि माझ्या नावापुढे 2/3 काय लिहीलंय?
आणि खादाडीची सोय काय आहे हेही लिवा की
पराग व्हर्चुअली येणार ? ओह्ह
पराग व्हर्चुअली येणार ? ओह्ह माहितच नव्हतं.
अगं तू एकटी आलीस तर २ अन् दुकटी आलीस तर ३
जोक्स अपार्ट किती लिहू फायनली
खादाडीची सोय - मंजूडी ह्यांच्या पाक कौशल्याचे नमुने

अरे डुआय, पन्ना आणि पराग कसे
अरे डुआय, पन्ना आणि पराग कसे येणार बुवा? उडत की काय?
प्लीज जरा लिस्ट अपडेट करा न सगळ्यांनी. मी येताना तहानलाडू घेऊन येते फक्त माणसं किती येणार हे कळलं तर बरं होईल.
रैना बोलो बोलो.
नक्की नाही पण जमलं तर येईन मी
नक्की नाही पण जमलं तर येईन मी पण
लोकेशन ? मेट्रो मॉल पण चांगलय
लोकेशन ? मेट्रो मॉल पण चांगलय ना? शीळ फाट्याकडून बाय रोड कसं बर येता येईल ते सांगाल का?
सगळ्यांच्या माना सतत ३८०
सगळ्यांच्या माना सतत ३८० कोनात फिरणार
>> च्यामारि इथे ऐकावे ते कचराच ! ३६० अंश असतात जगात कुठेही .जास्तीचे वीस अंश ढगातून आले का परग्रहावरून ?

ही येडपट गतगची प्रथा कधी बंद होनार ?एक तासाच्या भेटीपोटी एक हजार पोस्ती सहन कराव्या लागतात आम्हाला.शिवाय त्या एक तासात हजर असलेल्यांच्या आन नसलेल्यांच्या उखाळ्यापाखाळ्या काढल्या जातात, ते निराळे. ह्यावर कायमची बंदी गहालून आन सर्वरची स्पेस वाचवून अॅडमिन त्यान्चे हे अवघड जागचे दुखणे कधी बन्द करणार ?
रीलॅक्स रे टोणग्या रीलॅक्स
रीलॅक्स रे टोणग्या रीलॅक्स कीती त्रागा करशील जीवाचा

लाईफ Nजॉय करनेका !!! टेन्शन नही लेनेका
मेट्रो जंक्शन लांब पडेल
मेट्रो जंक्शन लांब पडेल डोंबिवली बाहेरुन ट्रेनने येणार्यांसाठी. परत जाताना रिक्षा पण मुश्किलीने मिळतात अस ऐकुन आहे. सध्या तरी घरडा सर्कल गार्डन योग्य वाटतय.
कन्फर्म असलेली मंडळी
आडो - १
कविता - ३
कुलदिप - १
अश्विनी के - १
वैभवी - १
निंबुडा- ३
मंजुडी - २
शँकी - १
वेळ ५ वाजता नक्की नां? मेट्रो
वेळ ५ वाजता नक्की नां? मेट्रो जंक्शन सगळ्यांनाच लांब पडेल, त्यापेक्षा हा घरडा गार्डनचा स्पॉटच बरा. तिथून परत जाताना स्टेशनला जायला बसही मिळेल.
हो आडो ५-५.३० घरडा सर्कल. मी
हो आडो ५-५.३० घरडा सर्कल. मी घरातुन निघाले की कॉल करते तुला नी डुआयला. बाकिच्या कन्फर्म मंडळींना उद्या कॉलते
हो गं कविता चालेल.
हो गं कविता चालेल.
माझं कॅन्सल होतंय घरी पाहुणे
माझं कॅन्सल होतंय
घरी पाहुणे येताहेत. दुपारी बाहेर जावं लागणार आहे.
काय हे अश्विनी, मी ही माझ्या
काय हे अश्विनी, मी ही माझ्या शेतशेजारणीला भेटायला खूप उत्सुक होते.
काय करु गं तू कधी परत जाते
काय करु गं
तू कधी परत जाते आहेस?
भारी झालं गटग
भारी झालं गटग
खादाडी, गॉसिपसकट वृत्तांत कधी
खादाडी, गॉसिपसकट वृत्तांत कधी येतोय?
लोकहो.. गटगचे वृत्तांत टाका..
लोकहो.. गटगचे वृत्तांत टाका..
आडो.. शेतीची रिक्षा फिरवलीस का ?
हो बरोबर आहे डू आय तुझे....
हो बरोबर आहे डू आय तुझे.... भारी झाल आपलं गटग एकदम.....मजा आली.... जे आले नाहीत त्यांना टुक टुक .....
पराग, शेतीची रिक्षा नाही
पराग, शेतीची रिक्षा नाही फिरवली कारण एवढं पब्लिकच नव्हतं रे.
कस काय झाल हे गटग ? लवकर
कस काय झाल हे गटग ? लवकर फिरुदे वृतांताची रिक्षा..
वृतांत येउद्या लवकर ..
वृतांत येउद्या लवकर ..
आडो, अग मी पण आहे शेतात पण
आडो, अग मी पण आहे शेतात पण ऑफिसातुन बघायला मिळत नाही नेहमी मग विकांताला शेती ते ही लोडशेडींग वर अवलंबुन
वैभव (मोदक), हे तुच पोस्टतोयस की निंबुडा तुझा आयडी वापरुन पोस्ट करतेय

काय रे वृ वृ करताय?
वृ नकोत आता, लोक्स कंटाळतात वृ वाचुन
जे काय आहे ते इथेच लिहा
टांगारु मंडळी
मंजुडी - लेक आजारी
गटग अटेंड करुन दमली होती म्हणून टांगारु 
अश्वी - पाहुणे येती घरा
बाकी काही मंडळी शनिवारी दुसर अती महत्वाच
हजर मंडळी
1) प्रणव कवळे : हा बिचारा ऐरोलीतुन अगदी वेळेवर पोहोचला. बाकीच्यांना मी "मी निघाले की कॉलते मगच निघा असा प्रेमळ सल्ला दिलेला होता :P" ह्याला पहिला आला म्हणुन शिक्षा केली नी आयस्क्रिमची पार्टी द्यायला लावली
2) आडो : उत्सवमुर्ती आमच्यासाठी समोसे, वडे (थंड म्हणजे खाईपर्यंत थंडच झालेले) घेऊन आलेली.
3) मी, विश्वेश नी सानु : स्प्राईट घेऊन गेलेलो (ते मात्र गरम झालेल प्यायची वेळ येई पर्यंत वडे नी स्प्राईट नी काँपेन्सेट केल एक गरम तर एक थंड :P)
४) निंबुडा, श्री निंबुडा (जो ह्या गटग नंतर जबरदस्ती माबोकर झाला :P), न त्यांच पिल्लु पण आले. त्या पिल्लु मुळे सानु खुष झालेली
५) डुआय (कुलदिप) जो ग्लासेस (सॉफ्ट ड्रिंक साठी
) नी बाकरवडी (चितळेफेम) घेऊन आला. येता येता फडके रोडवर फेरी मारुनच आला हा पठ्या
६) वैभवी : ह्या आयडीची कमाल आहे, ही कळव्याहुन आली ते ही आम्ही निघायच्या १५ मिनिट आधी. त्यावरुन आम्ही तिला दाल मे कुछ काला है म्हणुन घेतल नी लवकरच आम्हाला नवीन पार्टी मिळणार ह्याची लक्षण दिसली
थोड्या ट्रेक वरच्या गप्पा (आडो ट्रेकर असल्यामुळे), बर्याचश्या माबोवर गप्पा
झाल्या नी छोटेखानी गटग संपवुन आम्ही मार्गस्थ झालो 
ह्म्म्म्म्म्म छान झालेल दिसतय
ह्म्म्म्म्म्म छान झालेल दिसतय गटग तुमच ,
शँकी पण टांगारू?? म्हणजे
शँकी पण टांगारू?? म्हणजे शनिवारच्या गटगला हजर होता की काय
बाकी विश्वेश आणि कुलदिप्याने शनिवारच्या गटगला हजर राहून रविवारी पण हजेरी लावली हे विशेषच...
हे विशेषच... हाहा अगं नुस्तीच
हे विशेषच... हाहा अगं नुस्तीच हजेरी लावायची होती ना
कवे, मी ते ग्लासेस घ्यायला म्हणून फडके रोडवर गेलो होतो. वाटेत चितळे दिसले
मंजू, रैना, केश्विनी वगैरे
मंजू, रैना, केश्विनी वगैरे नॉन डोंबिवलीकरांनी टांग मारली ना.. !! हे बाहेरचे लोक असलेच असतात..
बरं झालं डोंबिवलीत गटग झालं... बाफ वरची वर्दळ वाढवून ठाणे ग्रुप पासून स्वातंत्र्य मिळवण्याचा ठराव मांडलात की नाही ?
ते ठराव वगैरे नाटक नाय पायजे
ते ठराव वगैरे नाटक नाय पायजे डायरेक कृती काय ?
नॉन डोंबिवलीकरांनी डोंबतल्या पहिल्यावहिल्या गटगला उपस्थिती लावली होती ! (ह्यावेळी नसेल जमलं)
वृतांत येउद्या लवकर ..
वृतांत येउद्या लवकर ..
माफ करा. जरा उशीरच झाला. पण
माफ करा. जरा उशीरच झाला. पण गटग च्या वेळी त्या बालोद्यानामध्ये एक प्रकाशचित्र काढलं होतं, ते राहीलंच टाकायचं!!!
प्रणव
प्रणव
Pages