ऐकाSS हो ऐका
डोंबिवलीत रविवारी ९ मे रोजी एमायडिसी येथे (घरडा गार्डन) आडो भेट गटग ठरविण्यात आले आहे (काय रे हे घोर अज्ञान आडो=आऊट डोअर्स
म्हणजे मेघना)
वेळः संध्याकाळी ५ ते गार्डन बंद होऊन हाकले पर्यंत
डोंबिवली फास्ट च्या नियमाप्रमाणे हे गटग देखील एकदम फास्ट ठरल आणि तसच पोस्टत आहे.
ज्यांना येण्याच जमणार आहे त्यांनी त्वरित नाव नोंदवुन उपस्थिती नोंदवावी.
खायाचा मेन्यु: ठरला नाही. जे आणाल खाणेबल ते खाऊ
ज्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांनी मला संपर्कातून नंबर धाडल्यास डोंबिवली आपली आभारी राहिल.
कृपया ही रिक्षा जमेल तिथे म्हणजे वाट फुटेल तिथे शनिवार पर्यंत फिरणार आहे, तिला कोणी अडवु, रडवु, पाडु, मारु झोडु नये. टायर पंक्चर करु नये हि विनंती आहे टोमणा नाही (कृपया रिक्षा नको वाले नी काय बिघडतय वाले दोघांनीही माझ्या फाको वरुन वाद घालुन रिक्षाचा मुळ हेतु गटग आहे तो बाजुला पाडु नये ही खरोखरीची विनंती
)
(मोबाईल वरुन केलेल्या तीन चार कॉलातच बीलाचे आकडे वाढु लागल्याने/हाफिसातुन फुकटचा फोनाची सोय फारसी वापरता येत नसल्याने ही रिक्षा भाड्याने घेतली आहे लोक्स :P)
फरोवर >>>> फरो काय.. !!!!
फरोवर >>>> फरो काय.. !!!! किती वाईट वाटतय ते ऐकायला..
मला कळलं तुला ते कसं वाटतंय
मला कळलं तुला ते कसं वाटतंय वाचायला ते. लिहिताना मलाही काहीतरीच होत होतं.
मी शनिवार पर्यंत confirm करतो
मी शनिवार पर्यंत confirm करतो

कृपया 'फडके रोड' ला 'फडके रोड' च म्हणावे --हुकुमावरुन
हुकू रे
हुकू रे
कुणीतरी बोरिवली पण सुचवलय
कुणीतरी बोरिवली पण सुचवलय ना...
अरे वा. डोंबोमध्ये गटग. खुप
अरे वा. डोंबोमध्ये गटग.
खुप शुभेच्छा!!
घरडा गार्डन नाना-नानी पार्क
घरडा गार्डन नाना-नानी पार्क आहे ना? >>> तिथे जमा होणारे मायबोलीकर पण नाना नानीच आहेत
>>तिथे जमा होणारे मायबोलीकर
>>तिथे जमा होणारे मायबोलीकर पण नाना नानीच आहेत

खामोष !!! जुबान को लगाम दो श्री
श्री, तुला काय म्हणायचं ते
श्री, तुला काय म्हणायचं ते म्हण हो. म्हणून तर मी लोकांना (पराग ही आलाच त्यात) परावृत्त करतेय फडके रोडवर जाण्यापासून. आता काय तिथे फिरायचं आपलं वय आहे कां?
पण नाही ऐकतच नाही.
शँकी, काल/परवा पर्यंत तर तू
शँकी, काल/परवा पर्यंत तर तू नॉयडाला होतास नं... एक उगाच आलेली शँ.. सॉरी शंका
फडके रोडवर नका रे करू गटग. पराग "चांगलं" ठिकाण सुचवणार, अन तिथे जमल्यावर सगळ्यांच्या माना सतत ३८० कोनात फिरणार. गटग ला कोण काय बोलतयं ह्याचा काहीच ताळमेळ लागणार नाही
पन्ना, तुझी मान ३८० कोनात
पन्ना, तुझी मान ३८० कोनात फिरते? फारच लवचीक बाई तू.
पन्ना, तुझी मान ३८० कोनात
पन्ना, तुझी मान ३८० कोनात फिरते? फारच लवचीक बाई तू. >>>>
फडके रोड वर नक्की फिरते
>>>शँकी, काल/परवा पर्यंत तर
>>>शँकी, काल/परवा पर्यंत तर तू नॉयडाला होतास नं...
येs येss येssss 
पन्ना, मी उद्या संध्याकाळी चाललो आहे डोंबिवलीला
पन्ना, तुझी मान ३८० कोनात फिरते? फारच लवचीक बाई तू. >>>>
अ. हा. सं मधल्या त्या महोदयांना नक्कीच काँप्लेक्स दिला असतास ...
गटग ला कोण काय बोलतयं ह्याचा
गटग ला कोण काय बोलतयं ह्याचा काहीच ताळमेळ लागणार नाही >>> तसाही कुठल्या गटगत ताळमेळ असतो..?
त्यापेक्षा मान, डोळे आणि मन ह्या सगळ्यांनाच व्यायाम मिळेल ना फडके रोड वर गटग करून.. 
पराग, आता जागा बदलल्यात
पराग, आता जागा बदलल्यात सगळ्यांच्याच. आपण आपल पुर्वापार म्हणुन फडके रोड फडके रोड ओरडत असतो
(हे फरो नका रे करु त्याच. पार पोतेरं झाल्यासारख वाटत :P)
फडके रोडला उभ राहायला पण जागा नसते, गणपती मंदिरात पण बरेच भाविक भक्ती भावनेने गर्दी करतात आजकाल
मॉ.कॅफे मधे नकोच, तेच कारण गर्दीच
घरडा सर्कल, जिमखाना ग्राउंड दोन्हीपैकी काहीही चालेल. खरोखरीच नाना नानी पार्क (मानपाडा रोड, गावदेवी मंदिरा जवळच पण चालेल. तिथला एक भाग तरी मिळेल बसायला आपल्याला. तेव्हढाच तिथे नेहमी येणार्या नाना नानींना चेंज पण मिळेल
)
शँक्या तुझा नंबर मिळालाय. तुला समस करते आजच. तू येच मला पण बघायचय शाळेतला तू नी आताचा तू जमिन आसमॉ का कायसा फरक हाय का ते
रैना, जमव ग यायचं
कविता, निंबुडा, श्री नुंबुडा
कविता,
निंबुडा, श्री नुंबुडा (????????????) नी ज्यु.निंबुडा ???
काय हे??
अर्र तुमच्या श्रींची आत्तेबाई
अर्र तुमच्या श्रींची आत्तेबाई होऊन बारस केल काय मी
सारी सारी लोक्स ती टाअयपो म्हणजे प्रिंटिंग मिष्टेक समजुन घ्यावी बर 
मी प्रयत्न करेन,ऐन वेळेस हजर
मी प्रयत्न करेन,ऐन वेळेस हजर होण्याचे चान्सेस जास्त आहेत
त्या घारडा circle मध्ये डास
त्या घारडा circle मध्ये डास आहेत का भरपूर?? कुणीतरी ओडोमॉस आणा असं लिहिलं आहे. तसं असेल तर पिल्लू ला आणावं की नाही प्रश्न (हा शब्द बरोबर टायपला गेला आहे का?) आहे...... नाही तर मग metro junction हा venue चालेल का? kyn आणि domb दोन्हींना मध्ये आहे.
शिवाय खादाडीच्या दृष्टीनेही
शिवाय खादाडीच्या दृष्टीनेही metro junction हा option best आहे. कविता ok म्हणतीय. बाकी लोकांना काय वाटतंय?
metro junction मधली खादाडी
metro junction मधली खादाडी स्पॉन्सर कोण करणारे??
मेट्रो नको ! आधीच लाईफ इन मेट्रो काय कमी आहे का?
बाकी लोक्सांना जे जवळ ते सांगा... डोंबोत सांस्कृतिक / सामाजिक चर्चा करता येण्याजोगी बरीच ठिकाण आहेत
ऐन दुपारी हजर झालासच जर तर घरी चरण कमळ टेकवा 
डोंबोत >>>>> अरे ए १३१२ !!!!
डोंबोत >>>>> अरे ए १३१२ !!!! नावं नीट घे की... डोंबो काय.. फरो काय ?????
metro junction काय आहे.. नविन दिसतय.. मला मॉडर्न कॅफे, चंदू, रंगोली, पॅलेस की तत्सम काहितरी आणि बाकीच्या टपर्या सोडून रेस्तराँ माहितच नाहियेत !!
metro junction हा मॉल आहे
metro junction हा मॉल आहे कल्याण अन् डोंबिवली ह्या मधल्या गावात!!
मॉडर्न कॅफे, चंदू, रंगोली, पॅलेस >>> चंदू पॅलेस म्हणायचय ना??
कोकण किंग वगैरेही धाबे आहेत रे आता नवे झालेले..
चंदू पॅलेस >> नाही नाही...
चंदू पॅलेस >> नाही नाही... एमआयडीसी मधे एक पॅलेस नावाचं हॉटेल झालं होतं.. पंजाबी वगैरे चांगलं मिळायचं.. आता आहे की नाही माहित नाही..
ह्म्म्म्म नंदी पॅलेस. बरं
ह्म्म्म्म नंदी पॅलेस. बरं आहे.
अन तिथे जमल्यावर सगळ्यांच्या
अन तिथे जमल्यावर सगळ्यांच्या माना सतत ३८० कोनात फिरणार. >>> अन बाकीच्या ठिकाणी किती अंशात फिरतात .

आडो माना फिरवायला वयाचं बंधन नाही , ज्याने त्याने झेपेल तशी फिरवावी
आडो गटगला माझ्याही शुभेच्छा
आडो गटगला माझ्याही शुभेच्छा
अरे व्वा ! माझ्याही शुभेच्छा
अरे व्वा ! माझ्याही शुभेच्छा द्यायच्या होत्या...पण मी त्या तिथे अनायसे रविवारी येणार असल्याने तिथे भेटूनच देइन.
मंडळी, शेवटी आपण कोण कोण
मंडळी, शेवटी आपण कोण कोण नक्की आहोत?
१) आडो - १
२) कविता - ३
तीन तीन कविता??? मी
तीन तीन कविता???
मी येतोय
हे येणारेत -
विनय २ / ३ की ४?
घारू
अमर
आशू (डी नव्हे)
इन्द्रा
मंजू (डी + २/३)
शॅन्की
पन्ना
पराग
आणि इतर मंडळींनी आपापली (खरी) नाव जाहिर करून येण्याचे कन्फर्म करावे
Pages