गुलाब
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
33
विषय:
प्रकार:
शेअर करा
मस्तच
मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
गुलाबाच्या पिवळ्या व
गुलाबाच्या पिवळ्या व केशर-गुलाबी रंगाच्या छटा फार मोहक आहेत!
सुरेख. इथे का ग?
सुरेख. इथे का ग?
धन्यवाद.. पहिल्यांदाच झाडं
धन्यवाद.. पहिल्यांदाच झाडं आणून ती नीट वाढवता येणं जमतंय.. त्यामुळे फार अप्रुप आहे!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आर्च, अमेरिकेतले का? असं विचारतीयेस का? तसं असेल तर हो..
बस्के कसले भारी आहेत गुलाब.
बस्के कसले भारी आहेत गुलाब. कुठुन घेतेस रोप्ं ?
सही..
सही..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मिनी, होम डेपो गं.
मिनी, होम डेपो गं.
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मस्त
मस्त![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर!
सुंदर!
मस्त!!
मस्त!!
मस्तच आहेत गुलाब. खोटं वाटेल,
मस्तच आहेत गुलाब.
खोटं वाटेल, पण माझ्या बघण्यातील सर्वोत्तम गुलाब, पूर्व आफ्रिकेतील, केनयात होते.
रंग, आकार सगळेच मस्त.
वा वा वाह ! दुसरा फोटो एकदम
वा वा वाह ! दुसरा फोटो एकदम अल्टी !
गुलाब फार सुन्दर्,त्याचि नीगा
गुलाब फार सुन्दर्,त्याचि नीगा कशि राखता? तुमच्याकदे अजुन कोनति फुले आहेत?
आईगं!काय शेड आहे.. मला प्रचंड
आईगं!काय शेड आहे.. मला प्रचंड आवडतो हा सोनसळी / केशरट पिवळा रंग.. याची साडी हवी.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
थँक्यु सर्वांना! नीता, खरं तर
थँक्यु सर्वांना!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
नीता, खरं तर मी पाणी घालण्याव्यतिरिक्त काही केलं नाहीये अजुन. खत आणायचंय आज उद्यात. बहुधा कॅलिफॉर्नियात काही न करता गुलाब चांगले उगवत असावेत..
मस्तय गुलाब आणि त्याचे फोटॉ
मस्तय गुलाब आणि त्याचे फोटॉ![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आहा! काय रंग आहे!
आहा! काय रंग आहे!
छान.
छान.
तिसरा फोटो मस्त !
तिसरा फोटो मस्त !
याची साडी हवी>>> अगदी.
याची साडी हवी>>> अगदी. अगदी.
बस्के- सुंदर रंग आहे गं .
सुंदर!!
सुंदर!!
शेवटच्या फोटोतील पूर्ण
शेवटच्या फोटोतील पूर्ण उमललेल्या गुलाबाची रंगछटा खास आहे एकदम
बाकी फोटो सगळेच मस्त !
सही फोटो , शेवटुन दुसरा तर
सही फोटो , शेवटुन दुसरा तर मस्तच !
भारीच की! दुसरा खूप आवडला!
भारीच की!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दुसरा खूप आवडला!
परत एकदा धन्यवाद!
परत एकदा धन्यवाद!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
रंग मस्त आहे फुलाचा. मी झब्बू
रंग मस्त आहे फुलाचा. मी झब्बू देणार आहे.
सुन्दर!!
सुन्दर!!
सुंदर आहेत फुलं. रंग छान आहे.
सुंदर आहेत फुलं. रंग छान आहे.
कळीचा फोटो मिळाला, तो अॅड
कळीचा फोटो मिळाला, तो अॅड केलाय आत्ता.
Pages