आयपीएल२०१० - व्यंगचित्र- ४

Submitted by भाऊ नमसकर on 16 April, 2010 - 08:31

modi-tharuur2.JPG" मोदी, थरूर यांचा थोर आदर्श ठेऊन, टोलावलेला प्रत्येक चेंडू कोटी कोटी मोलाचा समजून त्यावर झेंप घालून आम्ही तो कवटाळूं. जय आयपीएल ! "

गुलमोहर: 

वाहवा !!! ही आयपील प्रतिज्ञा झाली की Happy

भाऊ जबरा चित्रं आहेत तुमची, येऊद्यात अजुन, वाचायला मज्ज येते Lol