Submitted by भाऊ नमसकर on 16 April, 2010 - 08:31
" मोदी, थरूर यांचा थोर आदर्श ठेऊन, टोलावलेला प्रत्येक चेंडू कोटी कोटी मोलाचा समजून त्यावर झेंप घालून आम्ही तो कवटाळूं. जय आयपीएल ! "
गुलमोहर:
शेअर करा
" मोदी, थरूर यांचा थोर आदर्श ठेऊन, टोलावलेला प्रत्येक चेंडू कोटी कोटी मोलाचा समजून त्यावर झेंप घालून आम्ही तो कवटाळूं. जय आयपीएल ! "
भारीच की!!
भारीच की!!
वाहवा !!! ही आयपील प्रतिज्ञा
वाहवा !!! ही आयपील प्रतिज्ञा झाली की
भाऊ जबरा चित्रं आहेत तुमची, येऊद्यात अजुन, वाचायला मज्ज येते
गणेशजी, गौतमजी, धन्यवाद.
गणेशजी, गौतमजी,
धन्यवाद. आयपीएल संपेपर्यंत तरी प्रयत्न चालू ठेवण्याचा इरादा आहे !
तुमच्या विवेकचातुर्याची दाद
तुमच्या विवेकचातुर्याची दाद दिली पहिजे.....खुपच छान...