चंद्र आणि दिवे...
Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago
25
मेक्सिकोमधे घेतलेले छायाचित्र.....
चंद्र, महासागर आणि तरणतलाव...
विषय:
प्रकार:
शेअर करा
अ..प्र..ति...म.... तो तरणतलाव
अ..प्र..ति...म.... तो तरणतलाव पुढे जाऊन समुद्रातच उतरतोय असं वाटतंय.
छान
छान
चंद्राच्या प्रकाशात
चंद्राच्या प्रकाशात तरणतलावाचा अन महासागराचा मिलाफ झक्कास वाटतोय .
( सायो धन्यवाद दुरुस्त केलं माझं वाक्य )
श्री, चंद्राच्या
श्री, चंद्राच्या प्रकाशात्/चंद्र प्रकाशात जास्त सूट होईल नाही?
मस्त!
मस्त!
छान
छान
सही...
सही...
सही
सही
विनयानुं , फोटु बेष्टच हां.
विनयानुं , फोटु बेष्टच हां. एकच कित्या? वायच टाका की चार पाच
छान ! मस्तच ! तिकडच्या
छान ! मस्तच !
तिकडच्या चंद्राला एवढा प्रकाश असतो ? ते ढगही स्पष्ट दिसतात..
तूमच्या कॅमेराचा फ्लॅश ढगांपर्यंत पोहचला काय.. ?
आता त्या तलावातसून महासागरात उडी मारीसारख्या वाटता... जवळ-जवळ आसत काय हो ते ?
छान! खरच तो चंद्र बराच ब्राईट
छान! खरच तो चंद्र बराच ब्राईट वाटतोय..
छान आहे फोटो. कुठलि जागा आहे
छान आहे फोटो. कुठलि जागा आहे मेक्सिको मधे? आणि कुठले होटेल?
मस्तच
मस्तच
मस्त फोटो! ट्वायलाइट!
मस्त फोटो! ट्वायलाइट!
वॉव, मस्त एकदम!!
वॉव, मस्त एकदम!!
निवांत वाटतंय हा फोटो बघून.
निवांत वाटतंय हा फोटो बघून.
छान आहे
छान आहे फोटो...
अ..प्र..ति...म.... तो तरणतलाव पुढे जाऊन समुद्रातच उतरतोय असं वाटतंय.
>> ह्याला इन्फिनिटी पूल म्हणतात ना?
एक वॉटर बॉडी दुसर्या वॉटर बॉडीला जाऊन मिळतेय असा आभास निर्माण होतो, त्यामुळे पूल संपलेला कळत नाही.
चु.भु. द्या.घ्या
छान आहे फोटो! सगळं असं रिकामं
छान आहे फोटो!
सगळं असं रिकामं कसं काय? सगळं रिसॉर्ट तुमच्यासाठीच बुक केलं होतं का?
मस्त फोटो.
मस्त फोटो.
वा:! छानच आहे फोटो. चंद्र
वा:! छानच आहे फोटो.
चंद्र प्रकाशात
'चंद्र' व 'प्रकाशात' हे शब्द वेगळे लिहीले तर बरोबर नाही, एक शब्द पाहिजे - 'चंद्रप्रकाशात' असे.
चंद्राचा प्रकाश = चंद्रप्रकाश.
cancun च्या Crown Paradize
cancun च्या Crown Paradize मधे घेतलाय हा फोटो...
रात्रीच्यावेळी पुलाचा फोटो घेतल्याने रिकामं वाटतंय...
खरं तर तरणतलाव आणि समुद्रामधे १००/१५० फुटांचा किनारा आहे. पण तलाव उंचावर आणि फोटो या कोनातून घेतल्याने जोडल्यासारखे वाटतात...
धन्यवाद सगळ्यांना...
मस्तच फोटो, आकार आनखी मोठा
मस्तच फोटो, आकार आनखी मोठा हवा होता.
सुरेख!!
सुरेख!!
विनय फोटो झक्क आलाय
विनय फोटो झक्क आलाय एकदम.
स्वप्ननगरीतलं चित्रण वाटतंय एकदम. हुरहुर लागली पाहिल्यावर..
मस्त आहे ठिकाण. लाईट मिटरिंग
मस्त आहे ठिकाण. लाईट मिटरिंग करुन काढला असता तर अजुन मजा आली असती.