लेण्याद्रि परिसर
श्री गिरिजात्मज (अष्टविनायक क्षेत्र)
श्री विघ्नेश्वर (ओझर - अष्टविनायक क्षेत्र)
किल्ले शिवनेरी
श्री क्षेत्र भीमाशंकर
भीमाशंकर साखर कारखाना
दुर्बिण
बैलगाड्या शर्यती (गावची जत्रा)
चटकदार ओली भेळ
डिंभा धरणामुळे समृद्ध झालेल्या मंचर परिसरातील शेती
कांद्याची लागवड
फारच छान फोटो. शेतातले सगळेच
फारच छान फोटो.
शेतातले सगळेच फोटो मस्त. ज्वारीचे कणीस, गव्हाच्या लोंब्या, चिकू, काटेरी वांगं, मटारच्या शेंगा झकासच.
भेळेचा फोटो पाहून तोंडाला पाणी सुटलं!
कसले देखणे फोटो आहेत. भाज्या
कसले देखणे फोटो आहेत. भाज्या आणि धान्याचे, रंगलेल्या बैलजोडीचे फोटो अप्रतीम!! ओल्या भेळेचा मस्तच!
सर्वच फोटो छान आहेत. भेळेच्या
सर्वच फोटो छान आहेत. भेळेच्या फोटोखाली कसल्या फळांचा फोटो आहे? (कवठ?)
झेंडूची फुलं पाहून मन प्रसन्न झाले.
वर्षा, कच्चे चिकू वाटतायत ते.
वर्षा, कच्चे चिकू वाटतायत ते. पानंतरी चिकूसाराखीच आहेत आणि त्या भागात चिकू खूप होतात. आणि खूप चांगले पण.
मस्त आहेत सारे फोटो.. 'कोणी
मस्त आहेत सारे फोटो.. 'कोणी भेळ देता का भेळ' अस म्हणत हिंडावस वाटतय .. भाज्या छनच.
आहाहा.. चटकदार ओली भेळ कसली
आहाहा.. चटकदार ओली भेळ कसली भारी दिसतेय.. मस्तच फोटो.
सगळं कसं अगदी ऑर्गॅनीक आहे!!!
सगळं कसं अगदी ऑर्गॅनीक आहे!!!
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!!!!
रुई च्या फुलांचा फोटो चांगला आहे.>>>> हा फोटो मात्र आपल्या भालचंद्र फडणीस यांनी काढलेल्या रूईच्या फोटोच्या प्रेरणेवरून घेतला आहे.
या ऐवजी ISO कमी करुन आणि एक्स्पोजर वाढउन प्र. चि. ला येक गती देता आली असती असे वाटते. आताचे चित्र फ्रीज झाल्या सारखे वाटते>>>>>
पाटील तुमच्या टिप्स बद्दल मनापासुन धन्यवाद. पुढच्यावेळी नक्कि ह्याची काळजी घेईन.
जत्रा कोणत्या गावची आहे?>>>>> फारएण्ड हि जत्रा मंचर जवळच्या भोरवाडी या खेडेगावची होती.
तो भेळेचा काढुन टाक... त्यानंतरचे फोटो निट बघितले जात नाहीत!!>>>>> सॅम पुढच्या वेळीमात्र असे फोटो शेवटीच टाकत जाईन
भेळेच्या फोटोखाली कसल्या फळांचा फोटो आहे? (कवठ?)>>>> वर्षा ते चिकुचेच फोटो आहेत.
त्या भागात चिकू खूप होतात. आणि खूप चांगले पण >>>>> अगदी अगदी
'कोणी भेळ देता का भेळ' अस म्हणत हिंडावस वाटतय >>>>
सगळं कसं अगदी ऑर्गॅनीक आहे!!!>>>> विनायक हे मात्र खरं
फारच सुंदर फोटो!
फारच सुंदर फोटो!
व्वा मस्त फोटो आहेत
व्वा मस्त फोटो आहेत सगळे......
मस्तच समृद्धी सगळीकडे !!
मस्तच समृद्धी सगळीकडे !! ज्वारीच्या टप्पोरे दाणे भरलेल्या कणसाचा फोटो ही भारी आणि बाप्पाचा फोटो वॉव...इतके डिटेलिंग! असे वाटतय साक्षात बाप्पाच्या समोर उभे आहोत. !!
मस्त आहेत फोटो. भाजीपाल्याचे
मस्त आहेत फोटो. भाजीपाल्याचे आणि धान्याचे फोटो खूप आवडले.
सुंदर !!!!!!!!!!!!!
सुंदर !!!!!!!!!!!!!
माय गॉड!!!! काय सुरेख फोटो
माय गॉड!!!! काय सुरेख फोटो आहे योगेश!!
भेळ तर "खलासिक"!!
पावटे, चिकू, वांगी, मिरच्या...... मस्तच!!
किल्ले शिवनेरी कडील गुलाबी बोगनवेल.....नो शब्द!!
साखरेचे दाणे तळ हातावर असलेला
साखरेचे दाणे तळ हातावर असलेला फोटो म्हणजे हिंदी पिक्चर चे हिरे च वाटतात आणि ज्वारी चे दाणे हे मोती सारखे
सुंदर! मस्तच भटकंती करून आणली
सुंदर! मस्तच भटकंती करून आणली तुम्ही जुन्नर्-मंचरची.
भेळेचा फोटो खासच आहे
मस्त आहेत फोटोज
मस्त आहेत फोटोज
योगेश लाख धन्यवाद. डोळ्यांचे
योगेश लाख धन्यवाद. डोळ्यांचे पारणं फेडलस. स्वत:चाच परिसर असा चित्रांतुन पाहताना खरच मजा आली. छायाचित्रणांच्या काही सुचना आल्या आहेत त्यांचे पालन लवकरात लवकर कर. शुभेच्छा.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद!!!!
योगेश, तुझ्या ह्या भेळेच्या
योगेश, तुझ्या ह्या भेळेच्या फोटोंवर आलेल्या प्रतिसादांपासून प्रेरणा घेऊन पुढच्या वेळेस 'मुंबापुरीचे खाद्यपदार्थ' असे नुसते फोटो टाक बघू.
नक्कीच!! आता मी खाद्य भटकंती
नक्कीच!! आता मी खाद्य भटकंती सुरू करतो
सहल मस्त झालि.
सहल मस्त झालि.
सह्ही फोटो आहेत रे ! मस्त
सह्ही फोटो आहेत रे ! मस्त वाटलं
काय फोटो आहेत!! व्वा!!
काय फोटो आहेत!! व्वा!!
सगळेच फोटो सुंदर.
सगळेच फोटो सुंदर.
लै भारी फोटू योगेश... शेती,
लै भारी फोटू योगेश... शेती, कणस, चिक्कु.. सगळेच मस्त
भेळेचा फोटो दिसताक्षणी मी स्क्रोल केले पटकन
सहनच होत नाहीत असले फोटोज हल्ली..
झक्कास रे... virtual tour
झक्कास रे... virtual tour घडवल्याबद्दल आभार!!!
अगदी अगदी केदार. ती मिसळपाव
अगदी अगदी केदार. ती मिसळपाव साईट बघितली आहेस? मिसळ कसली टेम्प्टिंग दिसते. मी त्या साईटवर गेले तर फक्त मिसळ डोळे भरून बघून घेते आणि बंद करते.
अप्रतिम !!
अप्रतिम !!
सर्वच फोटो
सर्वच फोटो छा............................... न!!!!!!!!!!!
Pages