लेण्याद्रि परिसर
श्री गिरिजात्मज (अष्टविनायक क्षेत्र)
श्री विघ्नेश्वर (ओझर - अष्टविनायक क्षेत्र)
किल्ले शिवनेरी
श्री क्षेत्र भीमाशंकर
भीमाशंकर साखर कारखाना
दुर्बिण
बैलगाड्या शर्यती (गावची जत्रा)
चटकदार ओली भेळ
डिंभा धरणामुळे समृद्ध झालेल्या मंचर परिसरातील शेती
कांद्याची लागवड
सही फोटोज आहेत...
सही फोटोज आहेत...
योगेश, एकदम सही फ़ोटो
योगेश, एकदम सही फ़ोटो आहेत.
फ़ुलपाखरू, ज्वारीचे कणीस, गव्हाच्या लोंब्या आणि ओली भेळ एकदम खास !
योगेश फोटो मस्तच रे.
योगेश फोटो मस्तच रे. शिवनेरीच्या त्या सज्जावर त्याच्या मालकांची नावं पण आहेत बघ.
भेळेबिळेचा फोटो टाकायची परवानगी नाहीये इथे.
सुंदर फोटो...
सुंदर फोटो...
शेतातील फोटो पाहुन तर एकदम
शेतातील फोटो पाहुन तर एकदम फ्रेश वाटायला लागलं
भेळेबिळेचा फोटो टाकायची परवानगी नाहीये इथे. >>>>>>>>>> हो हे बरोबर निदान लंच पुर्वी तरी
सगळ्यांचे
सगळ्यांचे धन्यवाद!
शिवनेरीच्या त्या सज्जावर त्याच्या मालकांची नावं पण आहेत बघ. >>>>
हो ना!! नवल फक्त एका गोष्टीचे वाटते की, ज्यांनी ह्या वास्तू उभारल्या त्यांना कधी आपले नाव त्यावर कोरावयाचे वाटले नाही पण आपण मात्र सर्वत्र आपल्या नावाची नोंद करत असतो.
भेळेबिळेचा फोटो टाकायची परवानगी नाहीये इथे. पण भेळ खरंच चटकदार होती हां
मस्त आहेत फोटो
मस्त आहेत फोटो
फ़ुलपाखरू अप्रतिम !! कसला सही
फ़ुलपाखरू अप्रतिम !! कसला सही आलाय तो फोटो.
व्वा.. मस्त..सगळेच.. काळी
व्वा.. मस्त..सगळेच..
काळी माती बघुन १ वर्ष झालं...
भेळेबिळेचा फोटो टाकायची परवानगी नाहीये इथे>>> हवं तर त्यावर थोडी गाजरं घाला..म्हणजे आपोआपच खावी नाही वाट्णार..:फिदी: ... हो की नै बंगुकर
रुई च्या फुलांचा फोटो चांगला
रुई च्या फुलांचा फोटो चांगला आहे.
बहुतेक फोटो ऑटो मोड मधे काढलेले असावेत असे वाटते.
मॅन्युअल, AV Aperture priority mode (Aperture Value),TV Shutter priority(Time Value) मधे काढुन जर एक्स्पोजर कंट्रोल केले असते तर काही फोटो अजुन सुंदर झाले असते उदा. बैलगाड्या शर्यती दुसरा फोटो
ISO: 200
Exposure: 1/400 sec
Aperture: 11.0
या ऐवजी ISO कमी करुन आणि एक्स्पोजर वाढउन प्र. चि. ला येक गती देता आली असती असे वाटते. आताचे चित्र फ्रीज झाल्या सारखे वाटते
मस्तच आहेत फोटो
मस्तच आहेत फोटो
मस्त आहेत फोटो. एक दोन बरोबर
मस्त आहेत फोटो. एक दोन बरोबर दिसले नाहीत (ओझर चा) हा परिसर बर्यापैकी माहीत आहे त्यामुळे जास्तच मजा आली. भीमाशंकरापुढची घंटा सुद्धा छान आहे ना?
जत्रा कोणत्या गावची आहे?
फोटो छानच !!!!!!!!!!!!!!!!!
फोटो छानच !!!!!!!!!!!!!!!!!
मस्त .
मस्त .
सग़ळेच फोटो मस्तच.....
सग़ळेच फोटो मस्तच.....
अ प्र ति म !! सगळ्या भाज्या,
अ प्र ति म !!
सगळ्या भाज्या, फुलं नि ओल्या भेळीचा फोटो खासच..
सही फोटो, योगेश! तो भेळेचा
सही फोटो, योगेश!
तो भेळेचा काढुन टाक... त्यानंतरचे फोटो निट बघितले जात नाहीत!!
छान फोटो तो भेळेचा काढुन
छान फोटो
तो भेळेचा काढुन टाक... त्यानंतरचे फोटो निट बघितले जात नाहीत!! >>:हाहा:
मस्त आलेत सगळे फोटो...
मस्त आलेत सगळे फोटो...
सहिच आहेत सगळे फोटो......
सहिच आहेत सगळे फोटो......
सगळेच फोटो मस्त आले आहेत.
सगळेच फोटो मस्त आले आहेत.
शिवनेरी, ओझर आणि लेण्याद्री अशी ट्रीप एका दिवसात मारली होती.
त्याची आठवण झाली.
योगेश खरंच अप्रतीम आलेत फोटो!
योगेश खरंच अप्रतीम आलेत फोटो!
मस्त रे.
मस्त रे.
छान आहे फोटो..
छान आहे फोटो..
व्वा, झकास फोटो, दिलखुष !!!
व्वा, झकास फोटो, दिलखुष !!!
सुंदरच आहेत फोटो. शेत,
सुंदरच आहेत फोटो. शेत, धान्याचं कणीस, भाज्या बघून छान वाटलं! रंगलेले बैल आणि साखरपण मस्त.
मस्त फोटो!!
मस्त फोटो!!
छान आहेत सगळे फोटो!
छान आहेत सगळे फोटो!
मला भेळेच फोटो सगळ्यात जास्त
मला भेळेच फोटो सगळ्यात जास्त आवडला!
फ़ुलपाखरू, ज्वारीचे कणीस,
फ़ुलपाखरू, ज्वारीचे कणीस, गव्हाच्या लोंब्या हे फोटो खूप आवडले..
बाकी पण मस्त आहेत. !
Pages