Submitted by संयोजक on 26 February, 2010 - 13:32 नाव - अर्णव वय - साडेचार वर्षे Flash Player upgrade required विषय: भाषाशब्दखुणा: बोलगाणीGroups audience: मराठी भाषा दिवस स्पर्धाGroup content visibility: Public - accessible to all site usersशेअर कराwhatsappfacebooktwittergoogle+pinterestemail ऑकॉरॉने वातोला.. म्हातार्री.. ऑकॉरॉने वातोला.. म्हातार्री.. मस्त आहे बॉलगॉणे... Submitted by लालू on 26 February, 2010 - 15:57 Log in or register to post comments आईशपथ! कसलं गोड म्हंटलंय! आईशपथ! कसलं गोड म्हंटलंय! ऑखॉरॉने वात्तोला तर फारच मस्त! अर्णव, छान म्हंटलंय हा गाणं. आवडलं! Submitted by मृण्मयी on 26 February, 2010 - 16:09 Log in or register to post comments मस्तच. गोबर्या गालाचा मुलगा मस्तच. गोबर्या गालाचा मुलगा डोळ्यासमोर येतो गाणं ऐकताना. एक गालगुच्चा! Submitted by आर्च on 26 February, 2010 - 17:32 Log in or register to post comments मस्त ! म्हातार्री ! मस्त ! म्हातार्री ! Submitted by श्री on 26 February, 2010 - 19:25 Log in or register to post comments मस्त मस्त Submitted by अगो on 26 February, 2010 - 19:26 Log in or register to post comments ऑकॉरॉने खरच गोड आहे अगदी. ऑकॉरॉने खरच गोड आहे अगदी. शाब्बास अर्णव. Submitted by रैना on 27 February, 2010 - 03:08 Log in or register to post comments म्हातॉर्री.. सही आहे. म्हातॉर्री.. सही आहे. Submitted by साजिरा on 27 February, 2010 - 06:38 Log in or register to post comments मस्त मस्त Submitted by आशुतोष०७११ on 27 February, 2010 - 06:45 Log in or register to post comments म्हॉतॉरी... मस्त.. म्या बी लई म्हॉतॉरी... मस्त.. म्या बी लई हसलो.. Submitted by नानबा on 27 February, 2010 - 07:45 Log in or register to post comments ऑकॉरॉने वातोला फारच छान! ऑकॉरॉने वातोला फारच छान! Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 February, 2010 - 10:27 Log in or register to post comments म्हॉतॉरी .. खरच मस्त. म्हॉतॉरी .. खरच मस्त. Submitted by स्वाती on 27 February, 2010 - 10:56 Log in or register to post comments अगदी नविनच उच्चार ऐकले.. खरंच अगदी नविनच उच्चार ऐकले.. खरंच मस्त.. खरे तर ही मुले एवढे बोलतात त्याचेच कौतुक करायला पाहिजे आणि त्यांच्या कडुन करुन घेणा-या त्यांच्या आयांचेही सोबत Submitted by साधना on 27 February, 2010 - 11:00 Log in or register to post comments ऑकॉरॉने वातोला फारच छान! ऑकॉरॉने वातोला फारच छान! त्याच्या आवाजात ऐकायला खुप गोड वाटतोय तो अॅक्सेंट! Submitted by श्रुती on 28 February, 2010 - 04:39 Log in or register to post comments सगळ्यांना धन्यवाद अर्णवकडुन सगळ्यांना धन्यवाद अर्णवकडुन त्याला मी हे सगळे प्रतिसाद वाचुन दाखवले, तर जाम खुष झालय तो खुप दिवसांपासुन त्याला लिहायला/ वाचायला कस शिकवु असा प्रश्न पडलाय, लालूच्या लेकाच पत्र बघितल आणि फार कौतुक वाटल, कस केलत तुम्हि सगळ्यांनी हे? Submitted by आशि on 1 March, 2010 - 09:23 Log in or register to post comments म्हातार्री आशि, बाराखडीचा म्हातार्री आशि, बाराखडीचा चार्ट आणुन सुरु कर Submitted by अमृता on 1 March, 2010 - 09:56 Log in or register to post comments ह्म्म्म..ते करायला हव, हे ह्म्म्म..ते करायला हव, हे सुचलच नव्हत Submitted by आशि on 1 March, 2010 - 11:19 Log in or register to post comments कसल क्युट आहे . म्हॉतारी . कसल क्युट आहे . म्हॉतारी . ऐकताना इतक हसु येत होत. मस्तच एकदम. Submitted by सीमा on 1 March, 2010 - 11:58 Log in or register to post comments म्हॉतॉरी...ऑ़खॉरॉने ... खूप म्हॉतॉरी...ऑ़खॉरॉने ... खूप आवडलं. शाबास! Submitted by झेलम on 1 March, 2010 - 13:12 Log in or register to post comments
ऑकॉरॉने वातोला.. म्हातार्री.. ऑकॉरॉने वातोला.. म्हातार्री.. मस्त आहे बॉलगॉणे... Submitted by लालू on 26 February, 2010 - 15:57 Log in or register to post comments
आईशपथ! कसलं गोड म्हंटलंय! आईशपथ! कसलं गोड म्हंटलंय! ऑखॉरॉने वात्तोला तर फारच मस्त! अर्णव, छान म्हंटलंय हा गाणं. आवडलं! Submitted by मृण्मयी on 26 February, 2010 - 16:09 Log in or register to post comments
मस्तच. गोबर्या गालाचा मुलगा मस्तच. गोबर्या गालाचा मुलगा डोळ्यासमोर येतो गाणं ऐकताना. एक गालगुच्चा! Submitted by आर्च on 26 February, 2010 - 17:32 Log in or register to post comments
मस्त ! म्हातार्री ! मस्त ! म्हातार्री ! Submitted by श्री on 26 February, 2010 - 19:25 Log in or register to post comments
ऑकॉरॉने खरच गोड आहे अगदी. ऑकॉरॉने खरच गोड आहे अगदी. शाब्बास अर्णव. Submitted by रैना on 27 February, 2010 - 03:08 Log in or register to post comments
म्हातॉर्री.. सही आहे. म्हातॉर्री.. सही आहे. Submitted by साजिरा on 27 February, 2010 - 06:38 Log in or register to post comments
म्हॉतॉरी... मस्त.. म्या बी लई म्हॉतॉरी... मस्त.. म्या बी लई हसलो.. Submitted by नानबा on 27 February, 2010 - 07:45 Log in or register to post comments
ऑकॉरॉने वातोला फारच छान! ऑकॉरॉने वातोला फारच छान! Submitted by अरुंधती कुलकर्णी on 27 February, 2010 - 10:27 Log in or register to post comments
म्हॉतॉरी .. खरच मस्त. म्हॉतॉरी .. खरच मस्त. Submitted by स्वाती on 27 February, 2010 - 10:56 Log in or register to post comments
अगदी नविनच उच्चार ऐकले.. खरंच अगदी नविनच उच्चार ऐकले.. खरंच मस्त.. खरे तर ही मुले एवढे बोलतात त्याचेच कौतुक करायला पाहिजे आणि त्यांच्या कडुन करुन घेणा-या त्यांच्या आयांचेही सोबत Submitted by साधना on 27 February, 2010 - 11:00 Log in or register to post comments
ऑकॉरॉने वातोला फारच छान! ऑकॉरॉने वातोला फारच छान! त्याच्या आवाजात ऐकायला खुप गोड वाटतोय तो अॅक्सेंट! Submitted by श्रुती on 28 February, 2010 - 04:39 Log in or register to post comments
सगळ्यांना धन्यवाद अर्णवकडुन सगळ्यांना धन्यवाद अर्णवकडुन त्याला मी हे सगळे प्रतिसाद वाचुन दाखवले, तर जाम खुष झालय तो खुप दिवसांपासुन त्याला लिहायला/ वाचायला कस शिकवु असा प्रश्न पडलाय, लालूच्या लेकाच पत्र बघितल आणि फार कौतुक वाटल, कस केलत तुम्हि सगळ्यांनी हे? Submitted by आशि on 1 March, 2010 - 09:23 Log in or register to post comments
म्हातार्री आशि, बाराखडीचा म्हातार्री आशि, बाराखडीचा चार्ट आणुन सुरु कर Submitted by अमृता on 1 March, 2010 - 09:56 Log in or register to post comments
ह्म्म्म..ते करायला हव, हे ह्म्म्म..ते करायला हव, हे सुचलच नव्हत Submitted by आशि on 1 March, 2010 - 11:19 Log in or register to post comments
कसल क्युट आहे . म्हॉतारी . कसल क्युट आहे . म्हॉतारी . ऐकताना इतक हसु येत होत. मस्तच एकदम. Submitted by सीमा on 1 March, 2010 - 11:58 Log in or register to post comments
म्हॉतॉरी...ऑ़खॉरॉने ... खूप म्हॉतॉरी...ऑ़खॉरॉने ... खूप आवडलं. शाबास! Submitted by झेलम on 1 March, 2010 - 13:12 Log in or register to post comments
ऑकॉरॉने वातोला.. म्हातार्री..
ऑकॉरॉने वातोला.. म्हातार्री..
मस्त आहे बॉलगॉणे...
आईशपथ! कसलं गोड म्हंटलंय!
आईशपथ! कसलं गोड म्हंटलंय! ऑखॉरॉने वात्तोला तर फारच मस्त! अर्णव, छान म्हंटलंय हा गाणं. आवडलं!
मस्तच. गोबर्या गालाचा मुलगा
मस्तच. गोबर्या गालाचा मुलगा डोळ्यासमोर येतो गाणं ऐकताना. एक गालगुच्चा!
मस्त ! म्हातार्री !
मस्त ! म्हातार्री !
मस्त
मस्त
ऑकॉरॉने खरच गोड आहे अगदी.
ऑकॉरॉने खरच गोड आहे अगदी. शाब्बास अर्णव.
म्हातॉर्री.. सही आहे.
म्हातॉर्री.. सही आहे.
मस्त
मस्त
म्हॉतॉरी... मस्त.. म्या बी लई
म्हॉतॉरी... मस्त.. म्या बी लई हसलो..
ऑकॉरॉने वातोला फारच छान!
ऑकॉरॉने वातोला फारच छान!
म्हॉतॉरी .. खरच मस्त.
म्हॉतॉरी .. खरच मस्त.
अगदी नविनच उच्चार ऐकले.. खरंच
अगदी नविनच उच्चार ऐकले.. खरंच मस्त..
खरे तर ही मुले एवढे बोलतात त्याचेच कौतुक करायला पाहिजे आणि त्यांच्या कडुन करुन घेणा-या त्यांच्या आयांचेही सोबत
ऑकॉरॉने वातोला फारच छान!
ऑकॉरॉने वातोला फारच छान!
त्याच्या आवाजात ऐकायला खुप गोड वाटतोय तो अॅक्सेंट!
सगळ्यांना धन्यवाद अर्णवकडुन
सगळ्यांना धन्यवाद अर्णवकडुन
त्याला मी हे सगळे प्रतिसाद वाचुन दाखवले, तर जाम खुष झालय तो
खुप दिवसांपासुन त्याला लिहायला/ वाचायला कस शिकवु असा प्रश्न पडलाय, लालूच्या लेकाच पत्र बघितल आणि फार कौतुक वाटल, कस केलत तुम्हि सगळ्यांनी हे?
म्हातार्री आशि, बाराखडीचा
म्हातार्री
आशि, बाराखडीचा चार्ट आणुन सुरु कर
ह्म्म्म..ते करायला हव, हे
ह्म्म्म..ते करायला हव, हे सुचलच नव्हत
कसल क्युट आहे . म्हॉतारी .
कसल क्युट आहे . म्हॉतारी . ऐकताना इतक हसु येत होत. मस्तच एकदम.
म्हॉतॉरी...ऑ़खॉरॉने ... खूप
म्हॉतॉरी...ऑ़खॉरॉने ... खूप आवडलं. शाबास!