इवलेसे रोप - प्रवेशिका ८ (limbutimbu)

Submitted by संयोजक on 25 February, 2010 - 21:51

नाव - धनश्री
गट क्रमांक २: इयत्ता सहावी ते नववी

DJN marathi hand writing 1 18-02-2010.jpgDJN marathi hand writing 2 18-02-2010.jpg

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलयस धनश्री. यावर्षी कशी खेळली तुम्ही सगळ्यांनी धुळवड हे आम्हालापण कळव. दुश्मनांचा बदला घेतलास का? Happy

बाहेर खेळताहेत, वात आणलाय कार्ट्यान्नी!
गवळी आलाय दूध घालायला, तर त्याच्या शेजारीच बादल्या ओतताहेत एकमेकावर. दुधाच्या बरणीत उडले पाणी म्हणजे?
मग काय, नैतरी शिमगाच हे, हासडल्या दोन शिव्या अन बदकू का म्हणुन विचारले, मग गेले बाहेर खेळायला!
पहाटे साडेपाचला होळीची राख वगैरे साफ सफाई केली अन आता धुमाकुळ चाललाय
यान्चा एकेक ओरडा/किन्चाळ्ञा, रस्त्यावरुन जाणार्‍या चूकार गाड्यान्चे हॉर्न्स वगैरे ऐकुन माझ्या काळजाचा ठोका चूकतो Sad
असो, पोर हेत, मजा करणारच

मस्तच Happy