"इवलेसे रोप" मधल्या प्रवेशिका कधी दिसतील याची आम्ही वाटच बघत होतो!
खूप छान आहे हा उपक्रम- अभिरामने अगदी उत्साहाने हे रेकॉर्ड केलय... स्वतःच वाक्यं वगैरे ठरवली!
तुमचे प्रतिसाद कळले की त्याला खूप आनंद होईल्!आभार!
अभिराम, तू मराठी नाटक पण करतोस, हे तू न सांगताच समजलं रे... तुझ्या आवाजातील चढ उतार, स्पष्ट उच्चार कौतुकास्पद आहेत आणि ही वाक्य तू स्वतः बनवलीस... वा! एवढ्या लहान वयात इतके छान वक्तृत्व... हुशार आहेस एकदम!!! अभिनयात करियर करु शकशील.
मराठी बोल , मराठी बोल असं
मराठी बोल , मराठी बोल असं म्हणणा-या आईचं कौतुक आहे.
उच्चार किती स्पष्ट आहेत अभिरामचे. मस्त.
च छ सकट सगळेच उच्चार ब्ष्येष्ट.
सुंदर आभिराम, स्पष्ट उच्चार.
सुंदर आभिराम, स्पष्ट उच्चार.
वा.. किती स्वछ सुंदर उच्चार
वा.. किती स्वछ सुंदर उच्चार आहेत
"इवलेसे रोप" मधल्या प्रवेशिका
"इवलेसे रोप" मधल्या प्रवेशिका कधी दिसतील याची आम्ही वाटच बघत होतो!
खूप छान आहे हा उपक्रम- अभिरामने अगदी उत्साहाने हे रेकॉर्ड केलय... स्वतःच वाक्यं वगैरे ठरवली!
तुमचे प्रतिसाद कळले की त्याला खूप आनंद होईल्!आभार!
वा!! अभिराम. मस्तच!
वा!! अभिराम. मस्तच!
हेमांगी, छान!!!!
हेमांगी,
छान!!!!
व्वाव ! किती सुंदर आणि स्पष्ट
व्वाव ! किती सुंदर आणि स्पष्ट आहेत !
ग्रेट.. खुप छान म्हटलेय...
ग्रेट.. खुप छान म्हटलेय... खरेच त्याचे मराठी अगदी मराठी वळणाचे आहे. त्याला खुप खुप शुभेच्छा,....
स्पष्ट म्हणलय. छान एकदम.
स्पष्ट म्हणलय. छान एकदम.
शाब्बास अभिराम. एकदम खणखणीत!
शाब्बास अभिराम. एकदम खणखणीत! मला खुप खुप आवडला ऑडीयो.
कित्ती आत्मविश्वासाने बोललाय!
कित्ती आत्मविश्वासाने बोललाय! आई 'मराठी बोल'म्हणते हे भारी
छान, एकदम स्पष्ट.
छान, एकदम स्पष्ट.
अरे वा! कलाकारच आहे ग तुझा
अरे वा! कलाकारच आहे ग तुझा लेक. अगदी स्प्ष्ट उच्चार. अजिबात accent नाही. छानच वाढवल आहेस.
छान. एकदम निरागस.
छान. एकदम निरागस.
किती स्पष्ट आणि स्वच्छ
किती स्पष्ट आणि स्वच्छ उच्चार! सुंदर बोललाय!
कौतुकास्पद आहे, तुमचे प्रयत्न
कौतुकास्पद आहे, तुमचे प्रयत्न आणि अभिराम चा उत्साह ही !!
खूप खूप आवडेश कौतुक वाटलं गं
खूप खूप आवडेश

कौतुक वाटलं गं तुझ्या अभिराम चं
अभिराम, खूप छान ! किती स्पष्ट
अभिराम, खूप छान ! किती स्पष्ट उच्चार आहेत आणि एकेक वाक्य अगदी ठासून बोललाय. खूप आवडलं.
अभिराम, तू मराठी नाटक पण