Submitted by संयोजक on 25 February, 2010 - 10:23
माझा आवडता सण
नावः अवनी टिळेकर
वयः ६ वर्ष
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझा आवडता सण
नावः अवनी टिळेकर
वयः ६ वर्ष
एवढ्या लहान वयात किती सुंदर
एवढ्या लहान वयात किती सुंदर अक्षर आहे. अवनी- गांबारीमाश्यो !!
व्वा छानच! [कमी तिरप्या,
व्वा छानच!
[कमी तिरप्या, उभ्या आकारातील मात्रा, द चा पाय सरळ उभा, ह चे वरचे टोक जास्त उन्च, अत्यन्त सरळ शेवटपर्यन्त पोचणारे काने, इत्यादी विशेषांतून, स्वतन्त्र बाणा/स्वातन्त्रप्रियता दिसते. (मात्र अशा व्यक्ती बरेचदा बौद्धिक/वैचारिक फरकामुळे समवयस्कात जास्त काळ रमू शकत नाहीत असेही आढळते)
क व इत्यादी अक्षरातील बारीक गोळे "सूक्ष्म" व नीटनेटक्या कामाची आवड दाखवितात.
नविन ओळिची सुरुवात समास सोडून डावीकडे वा उजवीकडे सरकुन होत नाहीये, तसेच इतक्या लहान वयातही बरीच अक्षरे घटलेली, एकसारखी आहेत हे इतक्या कमी वयातही जागलेल्या वैचारिक प्रगल्भतेचे लक्षण आहे.
समास सोडून ओळ डावीउजवीकडे सरकणे किन्वा ओळ आकाशात वा खाली तिरकी लिहीली जाणे हे स्वभावातील आळशी/सन्कुचित्/मतलबी किन्वा उतावळेपणा/घाईगर्दी/लोकधार्जिणा या गुणावगुणान्चे निदर्शक असते. वरील मजकुरात तसे काहिच दिसत नाही. अशी व्यक्ती पूर्णतः संयमित (ब्यालन्स्ड), सखोल विचारपूर्वक कृती करणारी, दृढनिश्चयी अशि असते.
हे असे अक्षर या वयातच असणार्या या व्यक्तिचे भविष्य खूपच उज्वल आहे हे निश्चित!
इतक्या लहान वयातील व्यक्तिचे हस्ताक्षरावरून कसलेही अन्दाज बान्धत नाहीत, पण वरील अक्षर मला विशेष वाटले म्हणून सहज प्रयत्न केला ]
सुंदर अक्षर आहे अवनी. गुड जॉब
सुंदर अक्षर आहे अवनी. गुड जॉब
अवनी, मस्तच लिहिलस.
अवनी, मस्तच लिहिलस.
कित्ती छान अक्षर आहे , सुपर्ब
कित्ती छान अक्षर आहे , सुपर्ब .
मंजिरी तू साधारण कधीपासून मराठी लिहायला शिकवलेस ? ( हवं तर यासाठी एक नवीन बाफ उघडूया . )
सुरेख अवनी. मस्त अक्षर आहे
सुरेख अवनी. मस्त अक्षर आहे तुझ. गुड जॉब
वा! लिहायला येतं इतकं छान...
वा! लिहायला येतं इतकं छान... आनंद झाला.
मस्त. अक्षर छान आहे
मस्त. अक्षर छान आहे
खुपच सुंदर अक्षर अवनी
खुपच सुंदर अक्षर अवनी
खुप सुंदर आणि वळणदार
खुप सुंदर आणि वळणदार अक्षर्...अवनी शाब्बास...
ओमेदेतो मंजिरी नी अवनी. खरंच
ओमेदेतो मंजिरी नी अवनी. खरंच खूप सुंदर अक्षर आहे.
प्रतिक्रिया दिल्याबद्दल
प्रतिक्रिया दिल्याबद्दल सर्वांना मनापासून धन्यवाद!
>>मंजिरी तू साधारण कधीपासून मराठी लिहायला शिकवलेस ? >>
संपदा, अग अवनी तोक्यो मधल्या सी बी एस इ बोर्डाच्या शाळेत जाते, तिथे हिंदी विषय आहे तिला इयत्ता पहिली पासुन. त्यामुळे लिहायला शिकवण्याच सगळं क्रेडिट मला जात नाही
>>( हवं तर यासाठी एक नवीन बाफ उघडूया >>
हे मात्र अगदीच चालेल... नव्हे धावेल
खूपच सुरेख हस्ताक्षर. अवनी
खूपच सुरेख हस्ताक्षर. अवनी Keep it up. दिवाळीबद्दल लिहीलय पण एकदम छान.
दिवाळी अगदी पर्फेक्ट लिहीलीय.
दिवाळी अगदी पर्फेक्ट लिहीलीय. अवनी अक्षर मस्तय तुझं आणि निबंधपण सुरेख लिहीलायस.
छान हस्ताक्षर...
छान हस्ताक्षर...
काय मस्त लिहिलंय एकदम. ओळी
काय मस्त लिहिलंय एकदम. ओळी नीट, जोडाक्षरं व्यवस्थित, शुद्धलेखन सुद्धा नीट!
फारच छान.
सुंदर अक्षर. छान
सुंदर अक्षर. छान लिहिलंय.
'लक्ष्मीपूजनाला मी लक्ष्मीएवढी नटते.. '
अभिनंदन .छान लिहील आहे .आवडल
अभिनंदन .छान लिहील आहे .आवडल .
सुरेख अक्षर, मस्त
सुरेख अक्षर, मस्त लिखाण.
'लक्ष्मीपूजनाला मी लक्ष्मीएवढी नटते.. ' खूप आवडलं.
छानच. सहा वर्ष? कौतुक वाटलं
छानच.
सहा वर्ष? कौतुक वाटलं इतका व्यवस्थीतपणा पाहून.
सुंदरच... <<'लक्ष्मीपूजनाला
सुंदरच...
<<'लक्ष्मीपूजनाला मी लक्ष्मीएवढी नटते..>> मस्तच...
अक्षर अतिशय सुंदर, निटनिटके..
काय सुरेख घोटीव अक्षर आहे.
काय सुरेख घोटीव अक्षर आहे. खरंच कौतुक आहे आणि ते 'लक्ष्मीसारखे नटते' हे वाचून तर अगदीच गंमत वाटली