Submitted by संयोजक on 25 February, 2010 - 10:17
नांव - मैत्रेयी हुंडेकरी .
वय - ५ १/२ वर्षे .
जन्मापासून वास्तव्य - जर्मनी .
वय - ५ १/२ वर्षे .
जन्मापासून वास्तव्य - जर्मनी .
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
२० राऊंडस मारतो. कित्ती
२० राऊंडस मारतो. कित्ती गोड.
मस्त, खणखणीत. कदिकदि ती माज्यावर रागवते लै ब्येष्ट.
ऑस्सम.
मैत्रेयी तू जाम गोड आहेस.
कदिकदि ती माज्यावर रागवते आनी
कदिकदि ती माज्यावर रागवते आनी मी कदिकदि तिच्यावर रागावते >>>>>>:)
कित्ती गोड.......
मैत्रेयी, तुझ्या बेस्ट
मैत्रेयी, तुझ्या बेस्ट फ्रेंडची बेस्टफ्रेंड पण जामच गोड आहे
अरे व्वा , प्रसिद्ध झाले
अरे व्वा , प्रसिद्ध झाले वाटते .
मी मैत्रेयीला सगळे विषय वाचून दाखवले आणि काय बोलणं अपेक्षित आहे हे सांगितले . तिने हा विषय निवडला आणि ती काय काय बोलेल ह्याचे पॉईंट्स मला डिक्टेट केले . खरं म्हणजे तिला अजून दोन विषयांवर सुद्धा बोलायचे होते . म्हणून मग ते सुद्धा रेकॉर्ड केलंय , प्रायव्हेट सर्क्युलेशन साठी .
भारतात घालवलेल्या सुट्टीत तिने पेपरचा लॅपटॉप बनवला होता . त्याबद्दल ती ०.३० मि. ला सांगतेय , की त्या लॅपटॉपवरून ती फाबिएनशी चॅट करते .
सर्वांना धन्यवाद .
मैत्रेयी, मस्तच ग. तुझी
मैत्रेयी, मस्तच ग. तुझी मैत्रिण मलाही आवडली.
मैत्रेयी तु आणि तुझी बेस्त
मैत्रेयी तु आणि तुझी बेस्त फ्रेन्द जाम गोड
वा! जॅम गोड आहे संपदा तुझी
वा! जॅम गोड आहे संपदा तुझी लेक!!!
खरोखर जॅम सारखीच जाम गोड आहे
खरोखर जॅम सारखीच जाम गोड आहे
२० राऊन्डस सह्ही! कधी कधी ती
२० राऊन्डस सह्ही! कधी कधी ती माझ्यावर रागवते, कधीकधी मी तिच्यावर रागवते!
मस्त.. मराठी बोलण्याचे वळण
मस्त.. मराठी बोलण्याचे वळण खुप छान आहे. वाटत नाही जन्मापासुन बाहेर आहे म्हणुन...
कित्ती क्युट
कित्ती क्युट
मस्त. आणि, म्हणजे, ती माझी
मस्त.
आणि, म्हणजे, ती माझी बेस्ट फ्रेंड जाम गोड आहे
किती गोड ग! कदी कदी मी
किती गोड ग!
कदी कदी मी तिच्यावर रागावते कदी कदी कदी ती माज्यावर रागवते कसलं निरागस..
हे असं सरळ सरळ सांगण आपण कधी मागे सोडून आलो आठवत पण नाही
तू पण जाम गोड आहेस मैत्रेयी!
तू पण जाम गोड आहेस मैत्रेयी! मला तुझं बोलणं खुप खुप आवडलं आणि तुझी बेस्ट फ्रेंडपण आवडली.
अरेवा...जामच मैत्री आहे...
अरेवा...जामच मैत्री आहे... छान छान...
माझि चिउताइ कित्ति मस्त
माझि चिउताइ कित्ति मस्त बोलते ग ! आजोबानि सुद्धा ऐकले..
ग्रेट, जन्मापासून परदेशात
ग्रेट,
जन्मापासून परदेशात राहूनहि, तिथल्या परिसरात्/सहकार्यात्/शेजार्यात वगैर राहून, मराठी भाषी शिकवलीत, सिम्पली ग्रेट
मुलीचे तर कौतुकच कौतुक
बेस्ट फ्रेन्ड अन मैत्रेयी
बेस्ट फ्रेन्ड अन मैत्रेयी दोघी जाम गोड
मस्त! पेपरचा लॅपटॉप.
मस्त! पेपरचा लॅपटॉप.
अभिनंदन!!
जाम गोड. खरच. मैत्रेयी...तू
जाम गोड. खरच. मैत्रेयी...तू पण जाम गोड आहेस. sehr gut.....wunderbar.
कसल क्युट आहे हे. जाम आवडल
कसल क्युट आहे हे. जाम आवडल मला.
अभिनन्दन , त्रिवार
अभिनन्दन , त्रिवार अभिनन्दन्.............
रागवा-रागवीचा खेळ जाम ग्गोड
रागवा-रागवीचा खेळ जाम ग्गोड आहे......जमले तर तिचा फोटो पण टाक ना....
कित्ती क्युट गं ... खूप खूप
कित्ती क्युट गं ...
खूप खूप अभिनंदन मैत्रेयीचे आणि तिच्या आईचं सुद्धा
खूप खूप अभिनंदन .संपदा, मलापण
खूप खूप अभिनंदन .संपदा, मलापण बेस्ट फ्रेंडची बेस्ट फ्रेंड फार फार आवडली .एकदम गोड .
आम्हालापण हवी मैत्रेयी बेस्ट
आम्हालापण हवी मैत्रेयी बेस्ट फ्रेंड म्हणून. ती जाम गोड आहे.
संपदा फारच गोड ग.
गोडुलं गं ते बाहुलं! कसलं छान
गोडुलं गं ते बाहुलं! कसलं छान सांगितलंय. कित्ती निरागस!!
खूप खूप अभिनंदन . जाम गोड तु
खूप खूप अभिनंदन .
जाम गोड तु आणि तुझि बेस्ट फ्रेंड.:)
आई गं.......खरंच जाम गोड आहेस
आई गं.......खरंच जाम गोड आहेस तू सुद्धा
कित्ती गोड. आणि तो
कित्ती गोड. आणि तो रागावण्याचा पार्ट तर जाम आवडला
Pages