बोलगाणी- प्रवेशिका १८ - (सायलीमी)

Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 14:01
नावः आरोह दीक्षित
वयः ३ वर्ष ५ महिने

ये रे ये रे पावसा
तुला देतो पैसा
पैसा झाला खोटा
पाऊस आला मोठा

ये गं ये गं सरी
माझं मडकं भरी
सर आली धावून
मडकं गेलं वाहून.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy छान

मला तरी, अर्थ "समजुन" घेऊन म्हणायचा केलेला प्रयत्न स्पष्ट समजतोय! Happy
हा पोरगा आयुष्यात कधी, "अनावश्यक वावगा शब्द" उच्चारणार नाही!
मस्त Happy