Submitted by संयोजक on 23 February, 2010 - 13:53
नावः अंबरीश मोहन
वयः ४.३ वर्षे.
बोलगाणं: " कैरी, मिरची, कोथिंबीर आलं
एकदा त्यांचं भांडण झालं."
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्तच म्हटलं आहे अंबरीशने
मस्तच म्हटलं आहे अंबरीशने बोलगाणं.
किती गोड आहे छोकरा. गाणंही
किती गोड आहे छोकरा. गाणंही माहित नव्हत ते यानिमीत्ताने कळलं .
मस्त! कसल गोड हसत लाजत
मस्त! कसल गोड हसत लाजत म्हंटलय.
हो, गोड लाजत म्हटलंय. नवीन
हो, गोड लाजत म्हटलंय.
नवीन गाणं ऐकायला मिळालं.
मस्त ! भांडंण आवडलं
मस्त ! भांडंण आवडलं
आवडलं! मस्त म्हटलय
आवडलं! मस्त म्हटलय
हे लाजणं कॅमेरापुढेच आहे
हे लाजणं कॅमेरापुढेच आहे फक्त. एरवी 'एकच मिनीट गप्प बस रे' असं सांगाव लागतं. अॅक्शन करायच्या तर नुसता धांगडधिंगा करतो मग दम लागला की गाणी कसंबसं पुर्ण होतं.
मोठा झाल्यावर निदान चटणी कशी करावी ते तरी लक्षात राहील.
मस्त झालय ग गाणं आज जागा असता
मस्त झालय ग गाणं आज जागा असता तर पुन्हा म्हणायला लावायचं होत खर तर..
मोठा झाल्यावर चटणी...
किती गोड!
किती गोड!
गालावरची खळी,दिसणं आणि लाजत
गालावरची खळी,दिसणं आणि लाजत गाणं म्हणणं सगळंच गोड
स्मार्ट आहे मुलगा....गाणं
स्मार्ट आहे मुलगा....गाणं भारी म्हणलं आहे !