हे इराला खूपच आवडलय. कालपासून तेच वाजतय घरी. पुन्हा पुन्हा ऐकतोय आम्ही.
असा लहान बाळांचा आवाज ऐकला की सर्व थकवा नाहीसा होतो खरोखर. निर्मळ निर्मळ आनंद म्हणतात तो हाच.
एच ,एच तुमच आणि छोटुलीच अभिनंदन .खुपच छान म्हंटल आहे ,हे गाण पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत.गाण खूप रस घेवून म्हंटल आहे त्यामुळे ऐकताना आनंद वाटतो ,तिच्या या कलेला प्रोत्साहन
मिळत राहो , तिला शुभेच्छा .
एकदम मस्त म्हटलय!
एकदम मस्त म्हटलय!
वा ! फारच छान .
वा ! फारच छान .
कसलं गोड लाडीकपणे म्हटलय, फार
कसलं गोड लाडीकपणे म्हटलय, फार छान!
मस्त!!!
मस्त!!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे इराला खूपच आवडलय. कालपासून
हे इराला खूपच आवडलय. कालपासून तेच वाजतय घरी. पुन्हा पुन्हा ऐकतोय आम्ही.
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
असा लहान बाळांचा आवाज ऐकला की सर्व थकवा नाहीसा होतो खरोखर. निर्मळ निर्मळ आनंद म्हणतात तो हाच.
लईच गोड म्हणलय... सहीच... ह.
लईच गोड म्हणलय... सहीच...
ह. ह. व्हीडीओ का नाही टाकलास.. मला खात्री आहे भरपूर हावभावासकट म्हटले असणार तिने...
एकदम गोड! रच्याकने तिचे जास्त
एकदम गोड!
रच्याकने तिचे जास्त कौतुक केले तर ती परत एकदा तेच गाणे टोटल ओव्हरअॅक्टींग करत म्हणते.>>एकदम तुझ्यावर म्हणायची म्हणजे![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
साऽऽऽवली, काऽऽले, कच्चाऽऽ,
साऽऽऽवली, काऽऽले, कच्चाऽऽ, आऽऽत
कस्सले साऊंड ईकेफ्ट आहेत! हाहा गोड आहे!>>> हजार मोदक
अल्टीमेट आहे!!!!
कस्सलं गोड म्हटलंय छकुलीने.
कस्सलं गोड म्हटलंय छकुलीने. आणि इतकी लहान आहे तरी काय व्यवस्थित सादरीकरण आहे. फारच छान![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
एच ,एच तुमच आणि छोटुलीच
एच ,एच तुमच आणि छोटुलीच अभिनंदन .खुपच छान म्हंटल आहे ,हे गाण पुन्हा पुन्हा ऐकावस वाटत.गाण खूप रस घेवून म्हंटल आहे त्यामुळे ऐकताना आनंद वाटतो ,तिच्या या कलेला प्रोत्साहन
मिळत राहो , तिला शुभेच्छा .
मस्त. सव्वादोन वर्षाच्या
मस्त. सव्वादोन वर्षाच्या मानानी फारच छान. दोघींचही अभिनंदन.
खूपच गोड!
खूपच गोड!:)
मस्त... परत परत ऐकावेसे
मस्त... परत परत ऐकावेसे वाटतय..
खूप खूप गोड
खूप खूप गोड![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages