Submitted by नात्या on 19 January, 2010 - 15:02
आयफोनवर वापरता येणार्या वेगवेगळ्या अॅप्सबद्दल चर्चा करायला हा धागा उघडत आहे. मी मला आवडणार्या अॅप्सबद्दल लवकरच लिहीन.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
blackberry to iphone contacts
blackberry to iphone contacts कसे बरं transfer करायचे?
साजणवेळा अॅप. (पेशवे यांच्या
साजणवेळा अॅप. (पेशवे यांच्या सौजन्याने.)
बीबी च्या कॉन्टॅक्ट्सच्या
बीबी च्या कॉन्टॅक्ट्सच्या .vcf फाईल्स, (कॉन्टॅक्ट् कार्ड्स) पीसीवरच्या आऊट्लूकात घ्यायचे. नंतर, आयट्यूनातून तुमच्या आऊट्लूक चे सगळे कॉन्टॅक्ट्स आयफोन, आयपॅड, आयपॉड, कुठेही सिन्क करता येतात.
एकदा हे सेटअप झालं की काम होतं. नंतर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे चेंज करायचे असतील तर फोनात केलेत आऊट्लूकात आपोआप येतात + वाईस वर्सा...
माझ्या आय-पॅड वर कोणतेही
माझ्या आय-पॅड वर कोणतेही अॅंटीवायरस टाकले नाहिये मी. तर अशा आय-पॅड वर सफारीवर बँकींग च्या साइट्स ओपन करून ट्रान्सॅक्शन करणं सेफ आहे का. किंवा अॅंटीवायरस न टाकलेल्या आय-पॅड वरची बँकिंग अॅप्स सेफ असतात का वापरायला?
हो... कारण आयपॅड्स... + बाकी
हो... कारण आयपॅड्स... + बाकी सगळेच अॅपल प्रॉड्क्ट्स, यूनिक्स च्या प्लॅट्फॉर्म वर आहेत.
इंग्रजी-मराठी डिक्शनरी साठी
इंग्रजी-मराठी डिक्शनरी साठी हे अॅप चांगले वाटले.
http://ithinkdiff.net/iphone-applications/marathi-dictionary/
इथे आधी चर्चा झाली आहे की
इथे आधी चर्चा झाली आहे की नाही माहिती नाही. आम्हाला कालच गराज बँड ह्या अॅपचा शोध लागला. सर्व प्रकारची वाद्ये वाजवता येतात. म्युझिक बनवणे (मिक्सिंग), रेकॉर्ड करणे अशा सोयी आहेत. $५ किंमत आहे पण वर्थ एकदम.
इथे वाचून देसी रेडिओ घेतलं.
इथे वाचून देसी रेडिओ घेतलं. ते पण भारी आहे.
सिंडरेला... आयफोटो आणि
सिंडरेला... आयफोटो आणि आयमूव्ही पण वापरून पहा... these apple made apps unlocks the power of iPad, iPhone and iPods!
आयफोन ट्रेड इन प्रोग्रॅम
आयफोन ट्रेड इन प्रोग्रॅम रॉक्स! एव्हरी अदर ईयर, न्यु/लेटेस्ट फोन ऑल्मोस्ट फ्री!!

५ S book kela kaa koni?
५ S book kela kaa koni?
५ S वजनाने बराच हलका आहे.
५ S वजनाने बराच हलका आहे. मला आवडला. घ्यायचा असेल तर तो घ्या. ५ सी टुकार आहे. आयफोनला क्रॉक्स घातल्यासारखा. फारच छपरी वाटला मला. मी ५ S ऑलमोस्ट घेऊन ठेवून दिला, उद्या परत विचार करेन. बिग अॅपल मध्ये खूप स्टॉक आहे. गर्दी होती पण लोकं बघून जात आहेत. अन्यथा संध्याकाळ पर्यंत स्टॉक राहिला नसता.
बिग अॅपल म्हणजे कुठे? मी
बिग अॅपल म्हणजे कुठे? मी संध्याकाळी वॅली फेअर मॉल मधे अॅपल स्टोअर मधे बघुन आले पण संपले होते. आता ऑरडर केला तर २ आठवड्यात मिळणार.
५ सी टुकार आहे <<< +११
५ एस मला पण आवडला
५सी >>> फारच छपरी वाटला मला.
५सी >>> फारच छपरी वाटला मला. <<< +१
आम्हाला कालच गराज बँड ह्या अॅपचा शोध लागला. सर्व प्रकारची वाद्ये वाजवता येतात. म्युझिक बनवणे (मिक्सिंग), रेकॉर्ड करणे अशा सोयी आहेत. $५ किंमत आहे पण वर्थ एकदम. <<< भारी वाटतंय हे. आयफोनचा स्क्रीन पुरत नसणार ना या अॅपसाठी? आयपॅडवर पघळ वाजवायला येईल असे वाटतेय.
MG, मराठी डिक्शनरी १७० रु. आहे. घ्यावी का?
गुगलने आयफोनच्या ट्रान्स्लेट
गुगलने आयफोनच्या ट्रान्स्लेट एप मध्ये मराठी भाषा सामील केली आहे.
युनो, फॉर हार्डकोअर फॅन ५स
युनो, फॉर हार्डकोअर फॅन ५स कम्स विथ अ बिग डिसअपॉइंटमेंट. - फास्टर प्रोसेसर चिप असूनही मला तितका फास्ट वाटला नाही. पण लुक अॅण्ड फिल वाईज नक्कीच ५ एस सेक्सी आहे.
बिग अॅपल म्हणजे कुठे >> न्यु यॉर्क - ५ व्या रस्त्यावरील दुकान.
नवीन आय फोनमधे स्टन गन आहे.
नवीन आय फोनमधे स्टन गन आहे. ६५० व्होल्ट चा धक्का देता येतो! नि पेपर स्प्रे पण आहे. मज्जाच आहे.
गजानन, हो आयफोनचा स्क्रीन
गजानन, हो आयफोनचा स्क्रीन पुरत नाही. आयपॅड बेस्ट.
नवीन आय फोनमधे स्टन गन आहे
नवीन आय फोनमधे स्टन गन आहे >>.. स्टेन वाचले चुकून.
म्हणलं काही प्रॉब्लेम नाही. आत्ता तर गन लॉ बद्दल केवळ बोलने चालू आहेत. अंमलात यायला ओबामा केअर प्रमाणे निदान ४१ वेळा पास व्हावे लागेल.
ios 7 वापरुन बघितलीत का? मी
ios 7 वापरुन बघितलीत का? मी कालच केली ही OS आय फोन वर. look n feel बरं आहे. पण prcessing मात्र fast वाटतय. face time पण सुधारीत आहे. आणि नविन options explore करण्यासारखे आहेत का?
७ चा लुक अॅन्ड फिल बराचसा
७ चा लुक अॅन्ड फिल बराचसा गुगल अॅड्रॉईंड सारखा आहे असे माझे मित्र म्हणाले.
मी जे फोन / पॅड वापरले (७ चे) त्यावरही थोडे फार तसे दिसले. कॅचिंग अप गेम चालू आहे असे वाटले. पण मलाही लुक अॅण्ड फिल आवडला.
पण माझ्या फोनवर मी अपडेट अजून नाही करणार. मे बी अजून १५ दिवसांनी जेंव्हा जुन्या फोन्सवर ती कशी चालेल त्यावर ठरवेल.
<<७ चा लुक अॅन्ड फिल बराचसा
<<७ चा लुक अॅन्ड फिल बराचसा गुगल अॅड्रॉईंड सारखा आह>> बराचसा..
पण speed मात्र नक्कीच चांगला आहे.
भारतात किती किंमत आहे?
भारतात किती किंमत आहे?
परवा आयओएस ७ अप्डेटलं, आयफोन
परवा आयओएस ७ अप्डेटलं, आयफोन ४ अन आय्पॅड २ वर. लूक चांगलाच आहे. आवडला... पण अजूनही बरेचसे अॅप्स जून्याच ओएस चा लूक देतायत, स्पेसीफिक अॅप अपडेट केल्यावरही. उदा. वॉट्सअॅप. नेटीव अॅप्स मस्तच आहेत. सगळीकडे दिलेला ट्रान्स्ल्यूसन्ट ईफेक्ट मस्त आहे. अजून काही दिवसांनी जेव्हा सगळे अॅप्स पूर्ण्पणे अपडेट होतील मग खरी मजा येईल.

७ चा लुक अॅन्ड फिल बराचसा
७ चा लुक अॅन्ड फिल बराचसा गुगल अॅड्रॉईंड सारखा आहे असे माझे मित्र म्हणाले..
~स्मित~
गजानन, मराठी-इंग्रजी कि
गजानन,
मराठी-इंग्रजी कि इंग्रजी-मराठी डिक्शनरी ?
माझ्याकडे दोन्ही प्रकारच्या फुकटवाल्या डिकशनर्या आहेत पण बहुतेकवेळा गुगल ट्रान्सलेटरच जास्त वापरले जाते.
ios 7 वापरुन बघितलीत का? मी
ios 7 वापरुन बघितलीत का? मी कालच केली ही OS आय फोन वर. >>>>>> मी पण.
लुक चांगलाय पण आयफोनची सिग्नेचर ट्यून गेली वाटतं.
हो, मला सुद्धा आयओएस७ फास्ट
हो, मला सुद्धा आयओएस७ फास्ट वाटली - ५ वर (बेटा वर्शन). ५एस वर तर ६४ बिट ए७ प्रोसेसर आहे (प्लस एम७ फॉर मोशन सेंसिंग), म्हणुन फरक जाणवतोच
असो, अॅपलच्या परंपरेनुसार एस सिरीज फोनमध्ये रॅडिकल चेंजेस नाहित. पण, अंडर द हुड, पॉवरफुल प्रोसेसर्स, बीगर्/बेटर बॅटरी आणि टच आयडी (फिंगर प्रिंट सेंसर) विच कुड बी ए गेम चेंजर.
६४ बिट प्लॅट्फॉर्म इज स्ट्रटीजिक डायरेक्शन फॉर अॅपल. अॅपलची इकोसिस्टम आता कामाला लागली असेलच, त्याची प्रचिती येणार्या दिवसात दिसेल.
ओह बायदवे, अॅपलने अँड्रॉयडचा लुक्-एन्-फील फॉलो केला असं सांगणं म्हणजे "आज्याक नातु शिकवता, कसा..." असं म्हणावं लागेल...
काही नविन फीचर्स मस्त आहेत
काही नविन फीचर्स मस्त आहेत ios7 ची. फोन सेटींग्स siri वापरुन बदलता येतात. कॅमेरा अॅप पण enhanced आहे. Air Drop पण मस्त. एकूण मस्तच आहे ios-7.
लुक चांगलाय पण आयफोनची
लुक चांगलाय पण आयफोनची सिग्नेचर ट्यून गेली वाटतं. >> हो का? मला ती आवड्ते
मी अजुन अपडेट नाही केलाय
Pages