तोरणा

Submitted by विमुक्त on 15 January, 2010 - 00:08

मी खूपदा तोरण्यावर गेलोय... तोरण्यावर एकटं भटकायला मला जाम आवडतं... भटकत असताना काढलेल्या फोटों पैकी मला आवडलेले काही निवडक फोटो इथे लावत आहे...

तोरणा

सुंदर देखावा

ह्या फोटोच नामकरण तुम्हीच करा... मला काही सुचत नाहीये...

बिनी दरवाजा... उन्हाळ्यात

बिनी दरवाजा... पावसाळ्यात

बुधला

तोरण्याची तटबंधी

गुंजवणी धरण... झुंजार माचीवरुन

आकाशाची निळाई

विमुक्त
http://www.murkhanand.blogspot.com/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विमुक्त फोटो छान आहेत, त्यात बुधला आणि बिनी दरवाजा... पावसाळ्यात हे खुप छान आहेत. कोनता कॅमेरा वापरलेला आहे.

Pages