Submitted by मधुकर on 7 January, 2010 - 12:40
शिकुया माडीया भाषा
माडिया भाषेबद्दलचं हितगुज
Discussions related to Madiya Language
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दांडाम, बाताल किनीन? झिंगो
दांडाम, बाताल किनीन?
झिंगो वातारा याला काही अर्थ आहे?
झिंगो वातारा याला काही अर्थ
झिंगो वातारा याला काही अर्थ आहे?>> झिंगो शब्द नाही, पण मुलीच नाव असतं. आणी
वाता= येणे (आली)
रा = रे
वाता रा = आली रे.
बरोबर आहे. हे गाणे आहे. मी
बरोबर आहे. हे गाणे आहे. मी ऐकले आहे.
छे खुपच कठिण आहे.
छे खुपच कठिण आहे.
हे कसं म्हणायचं - मला बरं
हे कसं म्हणायचं - मला बरं नाही
बेस म्हणजे चांगलं आणि बेस
बेस म्हणजे चांगलं आणि बेस म्हणजे बाळंतपण.
मग,
बायकोचं बाळंतपण चांगलं झालं का? = मुत्ते बेस बेस आता या? असं म्हणायचं का?
मला बरं नाही>> जिवातुक बेस
मला बरं नाही>> जिवातुक बेस हिल्लो. (जिवाला बरं नाही असा अर्थ निघतो, पण हेच वाक्य प्रचलीत आहे)
नाक बेस हिल्लो ( अगदी तंतोतंत भाषांतर,हे वाक्य कमी प्रमाणात वापरतात. )
मुत्ते बेस बेस आता या? असं म्हणायचं का?
>> नाही, असं वाक्य माडिया भाषेत बोललं जात नाही. या अर्थासाठी असं विचारलं जात.
मुत्ते बेस आता या, इरवुर बेसे मांतोरा ? =बायकोचं बाळंतपण झालं का ? दोघेही चांगले आहेत का ?
१) वागोssनीन (नान) = एकटा
२) इरवुर्=दोघे
३) मुव्वुर्=तिघे
४) नाल्वुर्=चौघे
५) आयवुर्=पाचजण
मांतोर = राहणे /
मांतोर = राहणे / आहेत
मांतोर+आ चं मांतोरा होतं.
हे तर कानडीच्या जवळ जाणारं
हे तर कानडीच्या जवळ जाणारं वाटतयः
वब्रः एकहण
इब्रः दोघेजण
मुरः तीन
नाल्कु: चार
आयदः पाच
मजा वाटतेय वाचताना
तेलगु , तामिलच्या पण जवळ
तेलगु , तामिलच्या पण जवळ जाणारं..
वब्रः एक = वंड्र
इब्रः दोन = एरंड
मुरः तीन = मुंड्र
नाल्कु: चार = नाल
आयदः पाच = आईंद
नंदिनी वेल कम बॅक, आजकाल
नंदिनी वेल कम बॅक,
आजकाल माबोवर दिसत नाही.
हे तर कानडीच्या जवळ जाणारं वाटतयः
>> अगदी, पण माडिया भाषेत १० च्य पुढे गिनती नाही बरं का.
मग १० च्या पुढे कस बोलतात?
मग १० च्या पुढे कस बोलतात?
मस्त आहे....
मस्त आहे....
मग १० च्या पुढे कस बोलतात?>>
मग १० च्या पुढे कस बोलतात?>> त्याच्या पुढे मोजमापाची केंव्हा गरजच पडायची नाहि. या गिनतिचा उपयोग त्याना धानाच्या मोजमापासाठि होत असे.
पुढे इंग्रज आल्यापासुन जेंव्हा गरज पडु लागली तेंव्हा तेलगु/मराठीतले आकडे प्रचलित झाले.
पुढे इंग्रज आल्यापासुन
पुढे इंग्रज आल्यापासुन जेंव्हा गरज पडु लागली तेंव्हा तेलगु/मराठीतले आकडे प्रचलित झाले
ज्योतिबा पण अनेकदा म्हणायचे... इंग्रजामुळेच शुद्रांना शिक्षनाची दारे उघडी झाली..!!
दांडाम, नान्ना मीनाक्षी (
दांडाम, नान्ना मीनाक्षी ( नमस्कार, मी मीनाक्षी ..)
दाट माडियांग कागी$यकाळ
सुप्रभात ला काय म्हणायच?
सुप्रभात ला काय म्हणायच? >>
सुप्रभात ला काय म्हणायच?
>> तिकडे सुप्रभात हा प्रकार नाही आहे. केंव्हाही भेटा दांडामच म्हणतात. ( आजकाल रामराम रुढतय तिकडे)
आदिवासी बर्याच भाषा या
आदिवासी बर्याच भाषा या तेलुगु , तमिळ , कन्नड च्या जवळ वाटण्याच कारण म्हणजे या सगळ्या द्रविडी भाषा आहेत.. यात मग माडिया भाषा पण येते, गोंडी भाषा तसेच संथाली भाषा सुद्धा येते.
मस्त धागा मधुकर
माडीयातले काही शब्द गोंडीच्या जवळपास जातात.. ज्याप्रमाणे एकाच प्रिवारातील असल्यामुळे दक्षिणेकडील इतर भाषांच्या जवळ जातात तसेच..
नमस्कार मंडळी! माडिया गोंड
नमस्कार मंडळी! माडिया गोंड भाषेसंबंधी थोडी मदत हवी होती. कृपया इथे रिप्लाय द्यावा __/\__
Pages