विधानसभेत राज्यभाषा मराठीला तिचा अधिकार आणि मान मिळू शकतो !!

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

उत्तर प्रदेशात राज्यस्थापनेच्या नंतर १९५१ वर्षी हिंदी ही राज्याची राज्यभाषा अशी घोषित करण्यात आली. बर्‍याच काळानंतर काही (अर्थातच राजकीय) कारणांस्तव १९८९ वर्षी ऊर्दू भाषा ही देखिल हिंदीच्या जोडीने राज्यभाषा म्हणून घोषित करण्यात आली. पण तरीही उत्तर प्रदेशाच्या विधानसभेत हिंदी व्यतिरिक्त कुठल्याही भाषेत, अगदी राज्यभाषेचा दर्जा असलेल्या ऊर्दूतही, आमदारास शपथ घेऊ देत नाहीत. आणि हीच मंडळी आमच्या राज्यात येऊन आमच्या राज्यभाषेऐवजी एका परप्रांताच्या भाषेत (हिंदीत) शपथ घेण्याबद्दल आमच्याशीच दादागिरी करतात आणि आमचेच राज्यकर्ते त्यांची भलामण करतात. अर्थात असे सर्व केवळ आपल्या महाराष्ट्रातच घडू शकते.

संपूर्ण लेख खालील दुव्यावर पहा.

http://amrutmanthan.wordpress.com/2009/11/25/विधानसभेत-राज्यभाषा-मराठ/

विषय: 
प्रकार: 

कालच IBM लोकमत वर एका मंत्र्याने नवीन शोध लावला .....
" आमच्या पक्षाला लोकांनी पुन्हा निवडून दिले याचाच अर्थ असा कि आम्ही जे करतो ते लोकांना मान्य आहे " .....
..... भंकस