असे जिवन जगल्यापेक्षा

Submitted by anshu_borde on 8 February, 2008 - 09:39

असे जिवन जगल्यापेक्षा मेलेले बरे
भिती वाटते मरनाची म्हणुन पिलेले बरे
म्हणुन म्हनतो दोस्तानो माझि तिरडी तुम्हिच सजवाल
त्यावर वाहयची फुले आदी दारुत भीजवाल
माझ्या मॉतीला सारे शुद्दीत असतिल
पण खा॑दा देनारे चोघे सकाळ पासुन नशेत असतिल

गुलमोहर: