Submitted by Its Me on 1 February, 2008 - 06:32
जिच्यावर टाकले होते मी माझे मन ओवाळून
पहा कसे तिने माझे मन मोडीले
आणून मला मध्यसागरी
पहा कसे तिने मला अधांतरी सोडीले
सुखदु:ख हे सोबत भोगु
हि शपथ शब्दजालातच राहिली
दु:खाच्या पहिल्याच ठोक्यात
मि सर्वप्रथम तिचीच पाठ पाहिली
पण यात वाटली नाही
तिची चूक मला कधीच
कारण झालाच नव्हता आमच्या मनाचा कधी मेळ
जरी केले प्रेम मी तिच्यावर, तिने मांडला होता एक भातुकलीचा खेळ.
गुलमोहर:
शेअर करा
मनाचा मेळ
मनाचा मेळ नाही जुळला तर होतो चांगलाच खेळ.
मित्रा,
मित्रा, कोणताही खेळ हा खेळच असतो. आता समजले असेलच कि कोणालाही आपल्या आयुष्याचा आधार करायचे नाही.
hi
thanks for your time to read and comments. for your surprise i have married the girl whom i love the most and am happily settled. though being a gujarati i love writing marathi poems. no doubt most of the poems show my heart broken. my wife is maharashtrian and helps me to avoid spelling mistakes. i will try to write the poems on other emotions of life too.