सगळी तुम्ही मोठी माणसं, आम्हाला सतत सांगत असता
लंगडी, लगोरी, विटीदांडु, तुम्ही किती खेळत होतात
हल्ली म्हणे मुलांना हे खेळच महिती नाहीत
कॉम्प्युटर,व्हिडीयो शिवाय दुसरे गेमच येत नाहीत
पण तुम्हीच सांगा ह्याला आम्ही काय करणार ?
अभ्यासाचा डोंगर सोडुन कधी खेळायला जाणार ?
सुट्टीच्या दिवशी सुद्धा असतो आमच्या मागे त्रास
शनीवारी असतो ड्रॉईंगचा तर रविवारी डान्सचा क्लास
क्लासला गेल्या शिवाय आमचा एक दिवस ही जात नाही
मनात असुन सुद्धा मनसोक्त खेळता येत नाही
आज काय स्कॉलरशीप तर उद्या सायबर ऑलिंपियाड
हे ही पडत कमी म्हणून त्यात सायन्स क्विझ च फॅड
स्वप्न सुद्धा आम्हाला फक्त परिक्षेचीच पडतात
परी ऐवजी स्वप्नात सुद्धा परिक्षाच सगळ्या दिसतात
तुमच्या वेळी सांगा,होती का इतकी काँम्पीटीशन ?
झेलायला लागत होतं का तुम्हाला अभ्यासाच टेंन्शन ?
मी च आता ह्यावर एक उपाय शोधून काढणार
सगळ्या मोठ्या माणसांना आमच्या परिक्षा द्यायला लावणार
मग बघा तुम्हाला नक्की पटेलं म्हणणं माझं
थोडस तरी कमी होईल तुमच्या अपेक्षांच ओझं
सही आहे...
सही आहे...
स्मि... मस्तच!!!!.....पटलं
स्मि...
मस्तच!!!!.....पटलं म्हणणं...:स्मित:
एकदम मुलान्च्या मनातल
एकदम मुलान्च्या मनातल बोललात.....सुन्दर कविता........
(No subject)
झकास आहे.........
झकास आहे.........
खर आहे
खर आहे
पटलं.एकदम पटलं.मी पण माझ्या
पटलं.एकदम पटलं.मी पण माझ्या मुलीच्या मागे अभ्यासासाठी हात धुवुन लागलेली असते.पण मलाही ते पटत नाही.केवळ मुलांना मागे राहिल्याचा न्यूनगंड येऊ नये म्हणून करावे लागते.आणि आपल्याही अपेक्षा असतातच की! माझा नंबर शाळेत पहिला यायचा किंव येत नव्हता म्हणून माझ्या मुलांचा यावा ही मानसिकता चुकीची आहे पण पालक आज याचेच शिकार आहेत.
(No subject)
स्मि एकदम झक्कास. पटेश एकदम
स्मि एकदम झक्कास. पटेश एकदम
<स्वप्न सुद्धा आम्हाला फक्त
<स्वप्न सुद्धा आम्हाला फक्त परिक्षेचीच पडतात
परी ऐवजी स्वप्नात सुद्धा परिक्षाच सगळ्या दिसतात>
खूप छान कविता! मुलांची मनस्थिती अशी बनायला आपण मोठे नक्कीच कारणीभूत आहोत.
अँकी,
अँकी, तोष्,स्मिता,डॅफो,सत्या,कवी,वैशु,लले, शशांक, मुकुंद दादा, सर्वांना धन्यवाद
मी च आता ह्यावर एक उपाय शोधून
मी च आता ह्यावर एक उपाय शोधून काढणार
सगळ्या मोठ्या माणसांना आमच्या परिक्षा द्यायला लावणार
बापरे !! म्हंजे आमची पुन्हा वाट लागनार ?
बापरे !! म्हंजे आमची पुन्हा
बापरे !! म्हंजे आमची पुन्हा वाट लागनार ? >>>> मल्ल्या तु मोठ्या माणसात मोडतोस का ?
मल्ल्या तु मोठ्या माणसात
मल्ल्या तु मोठ्या माणसात मोडतोस का ?
आरे मी तुमच्या वतीने बोल्लो..
सही आहे.
सही आहे.
(No subject)
छान!!!! ..पटलं..
छान!!!! ..पटलं..:)
>>तुमच्या वेळी सांगा,होती का
>>तुमच्या वेळी सांगा,होती का इतकी काँम्पीटीशन ?
झेलायला लागत होतं का तुम्हाला अभ्यासाच टेंन्शन ?>>
...अगदी खरय!
छान कविता!:-)
मस्तच ग स्मिता... लहान
मस्तच ग स्मिता... लहान मुलांच्या मनातल फार सुरेख लिहिल आहेस
मस्त कविता.
मस्त कविता.
मस्त!!
मस्त!!
(No subject)
एकदम् सही! शरद
एकदम् सही!
शरद
खुप छान.......
खुप छान.......
छानच आहे कविता ! आवडली एकदम !
छानच आहे कविता ! आवडली एकदम ! मी पण अशाच अपेक्षांच्या ओझ्याखाली दबुन बालपण घालवून बसलेला आहे ! त्यामुळे भिडली ! Thanks !
छान !
छान !
Chआन !!
Chआन !!
खुपच सुंदर कविता !!!
खुपच सुंदर कविता !!!
ह्म्म्म्म !!
ह्म्म्म्म !!
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद
सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद !!!!
Pages