Submitted by संयोजक on 3 September, 2009 - 14:24
प्रवेशिका क्र. : ९
स्थळ: वेळास, ओलिव्ह जातीच्या सागरी कासवांचे प्रजनन ठिकाण. या कासवांच्या संख्येतील घट रोखण्यासाठी मादीने घातलेली अंडी संरक्षित जागी ठेउन ५५ दिवसांनी पिल्ले बाहेर आल्यावर त्यांना समुद्रात सोडले जाते. माणसाच्या हस्तक्षेपामुळे अंड्यातुन कमी पिल्ले जरी बाहेर आली तरी निदान सगळ्या अंड्याचे ऑमलेट तरी होत नाही!
अमर्याद मासेमारी, प्रगत तंत्रज्ञान, जलद दळणवळणाची साधने आणि यांच्या जोडीला माणसाची कधिही न संपणारी हाव यामुळे कित्तेक सागरी प्रजाती नामशेष झाल्या आहेत.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मायबोली गणेशोत्सव २००९
मायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद !
छान माहीती आहे सॅम.
छान माहीती आहे सॅम.